shraddha murder

Delhi Murder: हातात गंडा, गळ्यात रुद्राक्ष का घालायचा? प्रेयसीची निर्घृण हत्या करणाऱ्या साहिलने सांगितलं कारण

Delhi Murder Case: दिल्लीतल्या अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपी साहिलच्या चौकशीत धक्कादायक खुलासे केले आहेत. सोशल मीडियावर आरोपीच्या फोटोवर एक नवा वाद निर्माण झाला आहे. 

May 30, 2023, 05:58 PM IST

Shraddha Murder Case: 'जेव्हा आफताब माझ्यासोबत असायचा तेव्हा...', आफताबविरोधात श्रद्धाची ऑडिओ क्लिप सादर

Shraddha Walkar Murder Case: 18 मे 2022 मध्ये हत्याकांड झाल्याचा संशय, त्यानंतर बरोबर 18 दिवसांनी काय घडलं? श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात रोज नवे नवे खुलासे होत आहेत. अशातच आता कोर्टात श्रद्धाच्या आवाजातील भितीदायक रेकॉर्डिंग सादर करण्यात आली. 

Mar 21, 2023, 02:59 PM IST

Shraddha Murder Case : हत्या ते पुरावे मिटवण्यापर्यंत संपूर्ण घटनेचा अखेर उलगडा, अंगावर शहारे आणणारी कहाणी

प्रत्येक गोष्टीचा आफताबने बारकाईने अभ्यास केला, श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर पुढचे चार महिने आफताब तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत होता, पोलिसांच्या चार्जशीटमध्ये या संपूर्ण हत्याप्रकरणाचा उलगडा झाला आहे

Feb 9, 2023, 04:52 PM IST

तीसरा कौन? 'त्या' गोष्टीवरुन भांडण झालं आणि आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केले, मोठा खुलासा

प्रेम, भांडण, हत्या आणि कट... श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात नवा खुलासा, आफताब पुनावालाने त्या कारणावरुन केली श्रद्धाची हत्या

Jan 25, 2023, 03:36 PM IST

Shraddha Walker: आफताबने श्रद्धाला का संपवलं? देशाला हादरवून टाकणाऱ्या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा!

Shraddha walker case updates: पोलिसांनी या प्रकरणात 4 राज्यांमध्ये 9 पथकं पाठवून तपास केला तसंच 150 जणांची साक्ष नोंदवली आहे.त्यानंतर आता चार्टशीटमधून मोठा श्रद्धाच्या हत्येचं कारण समोर आलंय.

Jan 24, 2023, 11:30 PM IST

Tunisha Sharma Death: श्रद्धा आणि आफताबच्या केसनंतरच तुनिषासाचं ब्रेकअप?

#ShraddhaWalkar : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येसंदर्भात या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली. श्रद्धा आणि आफताबच्या केसनंतरच तुनिषासोबत ब्रेकअप केल्याचे शीझान खानने म्हटलंय. नेमकं श्रद्धा आणि आफताबच्या केसनंतरच तुनिषासाचं ब्रेकअप का केलं? 

Dec 26, 2022, 02:22 PM IST

Sharddha Murder Case : श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबविरुद्ध पोलिसांच्या हाती मोठा पुरावा

Aaftab Poonawala : लव्ह जिहाद प्रकरणातून श्रद्धा वालकरची हत्या (Shraddha Murder Case) करणाऱ्या आरोपी आफताबविरुद्ध पोलिसांची हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. या पुराव्यानंतर आफताबला फाशी मिळणार की जेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Dec 26, 2022, 11:58 AM IST

Shraddha Murder Case: श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबला पश्चाताप की भीती? म्हणून त्याने...

Aaftab Poonawala : लव्ह जिहाद प्रकरणातून श्रद्धा वालकरची हत्या (Shraddha Murder Case) करणारा आरोपी आफताब अमीन पूनावाला याने दिल्लीतील साकेत न्यायालयातून जामीन अर्ज मागे घेतला आहे. आफताबला नेमकी कसली भीती होती म्हणून त्याने अर्ज मागे घेतला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Dec 22, 2022, 03:42 PM IST
Shraddha Walker Father Press Conference after Devendra Fadnavis Meet PT3M12S

Shraddha Murder Case : 23 दिवस, शेकडो प्रश्न पण... पाहा आतापर्यंत पोलिसांच्या हाती काय लागलं

बुद्धीबळ खेळाची आवड असलेला Aaftab Poonawala एकामागोमाग एक क्रूर चाली रचत आहे, पुरावे जमा करण्यासाठी पोलिसांकडून अजूनही शोधकार्य सुरु

Dec 4, 2022, 05:25 PM IST

Shraddha Murder Case : श्रद्धा आफताबला सोडणार होती पण... मोठा खुलासा आला समोर

Shraddha Murder Case: आतापर्यंत 11 गोष्टींचा खुलासा झाला आहे, पण तरीही Aaftab Poonawala विरुद्ध ठोस पुरावा मिळवण्याचं दिल्ली पोलिसांसमोर का येतेय अडचण, वाचा

Nov 29, 2022, 04:03 PM IST

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण; पॉलिग्राफी टेस्टमध्ये आफताबची धक्कादायक कबुली

 श्रद्धाचा मारेकरी आफताबवर क्राईम, थ्रिलर मूव्हींचा प्रभाव होता. अशी कबुली  आफताबने पॉलिग्राफी टेस्टमध्ये दिली आहे. आफताबची सोमवारी नार्को टेस्ट होण्याची शक्यता आहे

Nov 26, 2022, 07:18 PM IST

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात धक्कादायक अपडेट; भाईंदरच्या खाडीत दिल्ली पोलिसांना सापडला मोठा पुरावा

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलीस भाईंदरमध्ये धडकले आहेत. भाईंदरच्या खाडीत दिल्ली पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे.  श्रद्धाच्या मोबाईलचा कसून शोध घेतला जात आहे. 

Nov 24, 2022, 07:08 PM IST

Shraddha Murder Case : भाईंदरच्या खाडीत दिल्ली पोलिसांचं सर्च ऑपरेशन, पुराव्यांचा कसून शोध

Shraddha Murder Case पोलिसांची सर्वात मोठी शोधमोहिम, Aaftab Poonawala च्या मोबाईल लोकेशनच्या आधारावर पोलिसांनी एक नकाशा तयार केला असून तो जिथे जिथे गेलाय त्या घटनास्थळावर पोलीस शोध घेत आहेत

Nov 24, 2022, 05:25 PM IST

Shraddha Murder Case : 'गोलमाल है...' म्हणत भाजपने उपस्थित केले सात प्रश्न

Shraddha Walkar हत्या प्रकरणात आता राजकारणाची एन्ट्री, भाजपने पोलीस आणि तत्कालीन सरकारवर प्रश्न उपस्थित करत केली चौकशीची मागणी

Nov 23, 2022, 07:53 PM IST