कोलकाता विरुद्ध दिल्ली काँटे की टक्कर, काय सांगतात हेड टू हेड अंदाज
श्रेयस अय्यर की ऋषभ पंत आजचा सामना कोण जिंकणार? काय सांगतात हेड टू हेड अंदाज
Apr 10, 2022, 02:24 PM ISTIPL 2022, KKR vs PBKS | आंद्रे रसेलची वादळी खेळी, कोलकाताचा पंजाबवर दणदणीत विजय
आंद्रे रसेलच्या (Andre Russell) झंझावाती खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) पंजाब किंग्सवर (PBKS) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.
Apr 1, 2022, 10:52 PM ISTIPL 2022, KKR vs PBKS | कोलकाताच्या गोलंदाजांसमोर पंजाबचे किंग्स ढेर, विजयासाठी 138 धावांचे आव्हान
कोलकाताच्या (KKR) गोलंदाजांसमोर पंजाबचे किंग्स (PBKS) ढेर झाले आहेत. पंजाबला कोलकाताच्या बॉलर्ससमोर 20 ओव्हरही खेळता आलं नाही.
Apr 1, 2022, 09:33 PM ISTIPL 2022, KKR vs PBKS | कोलकाताचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय
कोलकाताने (KKR) टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
Apr 1, 2022, 07:09 PM ISTलखनऊच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार के एल राहुल म्हणतो....
पहिल्याच विजयाने केएल राहुल भारावला, या खेळाडूचं तोंड भरून कौतुक
Apr 1, 2022, 03:05 PM ISTकोहलीमुळे प्रेमीयुगूलाची ताटातूट, विराट कुठं फेडणार हे 'प्रेम?'
प्रेमीयुगूलाची ताटातूट विराटमुळे, भरस्टेडियममध्ये त्याचा विराट कोहलीवर खणखणीत आरोप...कुठं फेडणार हे 'प्रेम?'
Apr 1, 2022, 12:33 PM ISTIPL 2022 : CSK चा पराभव मोईन अलीच्या त्या एका चुकीमुळे?
एक कॅच सुटला आणि बाजी पलटली.... म्हणतात ते खोटं नाही catches win matches!
Apr 1, 2022, 11:43 AM ISTश्रेयस अय्यरचा कठोर निर्णय, 23 वर्षांचा स्टार खेळाडू KKR मधून बाहेर?
आयपीएलमध्ये आरसीबी विरुद्ध कोलकाता 3 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला आहे.
Mar 31, 2022, 04:41 PM ISTकोलकाताच्या क्रिकेटपटूचं मैदानात फुटबॉल स्टाईल सेलिब्रेशन, या प्लेअरची कॉपी
आनंद गगनात मावेना, क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल स्टाईल सेलिब्रेशन, या प्लेअरची क्रिकेटपटूकडून कॉपी
Mar 31, 2022, 04:07 PM ISTविजयाचं टेन्शन, धावांसाठी दोन्ही बॅट्समन एकाच एन्डवर, कोण आऊट झालं?
गडबड, गडबड | रन्ससाठी फलंदाजांमध्ये गोंधळ, दोघेही एकाच ठिकाणी पोहचले, पुढे काय झालं? पाही व्हीडिओ
Mar 31, 2022, 07:58 AM ISTIPL 2022, RCB vs KKR | रंगतदार सामन्यात बंगळुरुचा कोलकातावर 3 विकेट्सने विजय
शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या लो स्कोअरिंग मॅचचा क्रिकेट चाहत्यांना हायव्होल्टेज थरार आजच्या सामन्यात पाहायला मिळाला. आरसीबीने (RCB) केकेआरवर (KKR) 3 विकेट्सने विजय मिळवला आहे.
Mar 30, 2022, 11:28 PM ISTIPL 2022, Rcb vs Kkr | बंगळुरुने टॉस जिंकला, आधी कोलकाताची बॅटिंग
IPL 2022, Rcb vs Kkr | बंगळुरुने (RCB) टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
Mar 30, 2022, 07:10 PM IST
चेन्नईचा धोबीपछाड आता बंगळुरूला धोपटण्यासाठी KKR तयार
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहावा सामना आज डी वाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. बंगळुरू विरुद्ध कोलकाता सामना होणार आहे. कोलकाता टीमने चेन्नईला धूळ चारली होती. आता पुन्हा एकदा बंगळुरू टीमचा धोबीपछाड करण्यासाठी सज्ज आहे.
Mar 30, 2022, 01:53 PM ISTकर्णधार म्हणून पहिला सामना हरवल्यावर संतापला Ravindra Jadeja, म्हणाला...
चेन्नईला आयपीएलच्या आणि जडेजा कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
Mar 27, 2022, 12:10 PM ISTCSK vs KKR : व्यंकटेश अय्यरसोबत कोण करणार ओपनिंग?
चेन्नई विरुद्ध कोलकाता आज सामना, श्रेयस अय्यरने व्यंकटेशसोबत कोणाला द्यावी ओपनिंगची संधी?
Mar 26, 2022, 04:08 PM IST