IND vs AUS: चौथ्या T20I पूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल; 'या' घातक खेळाडूची होणार एन्ट्री
India vs Australia: सिरीजमधील चौथा सामना शुक्रवारी खेळवला जाणार असून या सामन्यात एका धाकड प्लेअरची एन्ट्री होणार आहे.
Nov 30, 2023, 12:42 PM ISTविजयाच्या हॅटट्रीकसाठी टीम इंडिया सज्ज, Playing XI मध्ये 'या' दोन खेळाडूंना संधी
India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जात असलेल्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी20 सामना आज संध्याकाळी सात वाजता गुवाहाटीतल्या बरसपारा स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
Nov 28, 2023, 03:23 PM ISTIND vs AUS : 130 कोटी भारतीयांचं स्वप्नभंग! टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा 'विश्वविजेता'
India vs Australia : तुम्हाला सांगण्यास दुख: होतंय की, ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने 6 व्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे.
Nov 19, 2023, 09:21 PM ISTIND vs AUS : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दिलं 241 धावांचं आव्हान, मोहम्मद शमीकडून सर्वांना आशा!
IND vs AUS, World Cup 2023 : टीम इंडियाने (Team India) दिलेल्या माफक आव्हानसामोर आता टीम इंडियाच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे आता 130 कोटी भारतीयाचं स्वप्नभंग होणार का? याची धास्ती सर्वांना बसली आहे.
Nov 19, 2023, 05:58 PM IST'मी अजिबात दाखवत नव्हतो, पण आतून इतका...,' श्रेयस अय्यरने WC फायनलआधी केला मोठा खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यरने सेमी-फायनलमध्ये तुफानी फलंदाजी करत 70 चेंडूत 105 धावा ठोकल्या. यानंतर त्याने पहिल्यांदाच मोठा खुलासा केला.
Nov 17, 2023, 05:25 PM IST
Shreyas Iyer सोबत वर्ल्ड कप सामन्यात दिसणारी 'ती' मिस्ट्री गर्ल कोण?
Shreyas iyer girlfriend trisha kulkarni : पहिल्यांदाच श्रेयस अय्यरचे नाव एखाद्या मुलीसोबत जोडले जातंय. श्रेयस अय्यर त्रिशा कुलकर्णी नावाच्या मुलीला डेट करत असल्याचं समोर आलं आहे.
Nov 17, 2023, 04:44 PM ISTशुभमन गिलसह अनेक क्रिकेटर्सला जाणवतो क्रॅम्पचा त्रास, क्रॅम्प येण्याची कारणे आणि उपाय?
वर्ल्डकप स्पर्धा आता अगदी अंतिम टप्प्यात आहे. रविवारी अंतिम सामना इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा रंगणार आहे. वर्ल्डकप दरम्यान अनेक क्रिकेटर्सचा क्रॅम्पचा त्रास सहन करावा लागला. यामागची कारणे आणि उपाय जाणून घेणार आहोत.
Nov 17, 2023, 09:34 AM ISTWorld Cup 2023 : सेमीफायनलमधील विजयानंतर टीम इंडियाचा जल्लोष, ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ व्हायरल!
Indian Dressing room Video : फायनलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ समोर आला आहे.
Nov 16, 2023, 04:02 PM IST'विराट, शमी, श्रेयस नाही तर...'; नासिर हुसैनने सांगितलं Semi Final चा 'खरा हिरो' कोण
IND vs NZ World Cup 2023 This player Is India's Real Hero: भारताने मुंबईतील वानखेडे स्टेडियमममधील न्यूझीलंडविरुद्धचा सेमी-फायलनचा सामना 70 धावांनी जिंकत फायलनमध्ये प्रवेश केला.
Nov 16, 2023, 03:54 PM ISTबुटांसाठी खास स्पेस, जीम, बाल्कनी अन्... मुंबईकर श्रेयस अय्यरचं 12 कोटींचं आलिशान घर पाहिलं का?
Inside Pics Shreyas Iyer Home Rs 12 Cr: मुंबईमध्ये अय्यरचा आलीशान 4 BHK फ्लॅट आहे.
Nov 16, 2023, 02:51 PM ISTसर्वांचं लक्ष विराटकडे असतानाच श्रेयसनं मोडला 'हा' अनोखा विक्रम; रोहित, गांगुली, युवराजही पिछाडीवर
Shreyas Iyer Record : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये श्रेयसने झळकावलं शतक
Nov 16, 2023, 11:23 AM ISTRohit Sharma: अचानक क्राऊड शांत झाला, आम्हाला वाटलं...; सामन्यातील कमबॅकबाबत रोहित शर्माचा खुलासा
Rohit Sharma: विजयानंतर रोहित शर्माने फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही विजयाचं श्रेय दिलंय. रोहित म्हणाला की, या विकेटवर तुम्ही कितीही रन्स केले तरी ते खूप कमी असतील.
Nov 16, 2023, 07:18 AM ISTIND vs NZ : वानखेडेवर शमीची 'सत्ता', टीम इंडियाची फायनलमध्ये थाटात एन्ट्री!
India into the Final Of World Cup 2023 : शमीच्या घातक माऱ्यासमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेपळले अन् टीम इंडियाने सेमीफायनलमधील पराभवाचा बदला घेतला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाने फायनलमध्ये थाटात एन्ट्री मारली आहे.
Nov 15, 2023, 10:28 PM ISTShreyas Iyer : श्रेयसने शतक झळकवताच कॅप्टन रोहितने केली नक्कल, ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल!
Rohit Sharma Viral Video : न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने वादळी शतक ठोकलं. श्रेयसच्या शतकानंतर रोहितने असं काही केलं की...
Nov 15, 2023, 08:16 PM ISTIND vs NZ : विराटच्या बॅटचा कट लागला अन् अनुष्काने सोडला सुटकेचा श्वास, पाहा नेमकं काय झालं?
Anushka Sharma Viral Video : टीम साऊदी गोलंदाजी करत होता. तेव्हा विराटने (Virat Kohli) खातं देखील खोललं नव्हतं. रोहितला बाद केल्यानंतर साऊदीचा आत्मविश्वास सातव्या आसमानावर होता. साऊदीने विराटला शॉट ऑफ लेथ बॉल केला अन्...
Nov 15, 2023, 04:16 PM IST