shreyas iyer

India vs Pakistan : पहिलं काम फत्ते! टीम इंडियाने टॉस जिंकला, पाहा Playing XI

IND vs PAK : क्रिकेटमधील सर्वात मोठं महायुद्ध असलेल्या भारत पाकिस्तान सामन्याला आता थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन

Sep 2, 2023, 02:41 PM IST

Asia Cup: मोठी बातमी! विराट पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही? सरावादरम्यान...

India Vs Pakistan Asia Cup 2023 Virat Kohli: भारत आणि पाकिस्तानचा संघ आज श्रीलंकेतील कॅण्डी येथील मैदानामध्ये एकमेकांविरोधात खेळणार असला तरी या सामन्याआधी सरावादरम्यान घडलेल्या एका घटनेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

 

Sep 2, 2023, 08:42 AM IST

Ind vs Pak: ...तर पाकिस्तान थेट आशिया चषकाच्या 'सुपर फोर'मध्ये! भारतासाठी वाईट बातमी

India vs Pakistan Asia Cup 2023 Match: मागील वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने आलेले हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकदिवसीय क्रिकेटच्या मैदानात अनेक वर्षानंतर एकमेकांविरोधात खेळणार आहेत.

Sep 2, 2023, 08:10 AM IST

IND vs PAK : शाहीन आफ्रिदी नाही तर पाकिस्तानचा 'हा' बॉलर ठरतोय रोहितसाठी कर्दनकाळ

पाकिस्तानचा एक गोलंदाज रोहितला सात्त्याने सतावत असल्याचं दिसतंय. तो गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी नाही तर पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज आहे. ना शाहीन ना नसिम, रोहितसाठी कर्दनकाळ ठरतोय हॅरिस रॉफ...

Sep 1, 2023, 08:54 PM IST

Asia Cup : IND vs PAK सामन्यात भारताला आफ्रिदीमुळं मिळणार सहज विजय?

IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी सुरु असणाऱ्या चर्चांमध्ये आपला संघ कसा जिंकू शकेल याबाबतचा कयास लावणाऱ्यांची संख्या मोठी असते. 

 

Sep 1, 2023, 09:15 AM IST

Asia Cup 2023 : कोण म्हणतं फीट न्हाय? टीम इंडियाचा प्रॅक्टिस Video पाहून पाकिस्तानचे धाबे दणाणले

Team India Practice Video : आगामी भारत पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यापूर्वी टीम इंडिया मैदानात घाम गाळताना दिसत आहे. अशातच आता त्याचा व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानने देखील धास्ती घेतल्याचं दिसतंय.

Aug 29, 2023, 01:04 PM IST

बीसीसीआयला वाटतंय, 'वासरात लंगडी गाय शहाणी', पण Asia Cup पूर्वी ज्याची भीती होती तेच झालं!

Team India Yo-Yo Test :  टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फिटनेसची यो-यो टेस्ट घेण्यात आली. या टेस्टमध्ये शुभमन गिलने बाजी मारली. पण...

Aug 26, 2023, 08:29 PM IST

Asia Cup 2023 आधी भारतीय क्रिकेटपटूंची अग्निपरीक्षा; विराट- रोहितलाही विशेष सवलत नाहीच

Asia Cup 2023 भारतीय क्रिकेटपटूंना आशिया चषकापूर्वी एका महत्त्वाच्या चाचणीतून सामोरं जावं लागणार असल्यामुळं संघात निवड होणं त्यांच्यासाठी पुरेसं नाही...

Aug 24, 2023, 11:52 AM IST

World Cup 2023 मधून दोघांची गच्छंती निश्चित; सूर्यकुमारवर टांगती तलवार

World Cup 2023: आशिया वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली आहे. या संघात 17 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हाच संघ वर्ल्डकपसाठी निवडला जाईल अशी शक्यता आहे. दरम्यान, या संघातून 2 खेळाडूंना मात्र डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. 

 

Aug 22, 2023, 06:03 PM IST

Asia Cup 2023 : भारत-पाक सामन्यात 'या' खेळाडूंचा एकमेकांशी 36 चा आकडा

Asia Cup 2023 : आशिया चषकाच्या निमित्तानं सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या सामन्याची. निमित्त ठरलं ते म्हणजे भूतकाळातील काही सामने आणि खेळाडूंनी एकमेकांशी घेतलेला पंगा... 

 

Aug 22, 2023, 03:19 PM IST

'ज्यांना आवडत नाही त्यांना...,' भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर गावसकर संतापले

रोहित शर्माच्या नेतृत्वातील 17 सदस्यीय संघात के एल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचं पुनरागमन झालं आहे. 

 

Aug 21, 2023, 08:12 PM IST

Asia Cup: अन् 9 मिनिटात शुभमन गिलची संघात एन्ट्री; सोशल मीडियावर का होतोय ट्रोल? जाफरनेही साधली संधी

Asia Cup 2023: बीसीसीआयने आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. 17 सदस्यांच्या या संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे. दरम्यान, संघाची घोषणा करताना ब्रॉडकास्टरने एक मोठी चूक केली, ज्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. 

 

Aug 21, 2023, 05:45 PM IST

Asia Cup 2023: असं कसं चालेल! आशिया कपमध्ये नंबर 4 वर कोण खेळणार? रोहितने हसून जिरवलं उत्तर, म्हणतो...

Number 4 Batting Position in Asia Cup 2023: वर्ल्ड कप तोंडावर असताना नंबर 4 वर कोण खेळणार हे स्पष्ट नसल्याने आता विराट कोहलीसह इतर खेळाडूंचं टेन्शन वाढलंय. त्यावर रोहित शर्मा म्हणतो...

Aug 21, 2023, 04:47 PM IST

Asia Cup : 'या' खेळाडूसाठी आता विश्वचषकाचे दरवाजेही बंद? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेसाठी बीसीसीआयने 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. टीम इंडियातून आर अश्विन आणि युजवेंद्र चहल या स्टार फिरकी गोलंदाजांना या संघातून बाहेर बसवण्यात आलं आहे. पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने अश्विन आणि चहलबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. 

Aug 21, 2023, 04:25 PM IST

Asia Cup 2023: टीम इंडियाने मारला पायावर धोंडा! सिलेक्टर्सने संघ निवडताना केली 'ही' मोठी चूक

Team India Squad Announcement: जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा शिखर धवनने (Shikhar Dhawan) मिश्यांना पिळ देण्याची संधी चुकवली नाही. त्यामुळे गब्बरला संघाबाहेर (Asia Cup 2023) ठेऊन आता सिलेक्टर्सने मोठी चूक केल्याचं म्हटलं जात आहे.

Aug 21, 2023, 03:59 PM IST