Duleep Trophy : शुभमन गिल ते श्रेयस अय्यर, दुलीप ट्रॉफीमध्ये धमाका करणार 'हे' स्टार क्रिकेटर्स, कधी कुठे पाहाल सामने?
रेड बॉलने खेळवल्या जाणाऱ्या या चार दिवसीय स्पर्धेत शुभमन गिल, श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, ईशान किशन, शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड सारखे स्टार क्रिकेटर्स खेळताना दिसतील.
Sep 4, 2024, 06:22 PM ISTरोहित शर्माला मैदानात एवढा राग का येतो? मोहम्मद शमी आणि श्रेयस अय्यरने केला खुलासा, VIDEO
टीम इंडियाचे काही खेळाडू बुधवारी एका अवॉर्ड शोमध्ये संमेलित झाले होते. यात त्यांनी रोहित शर्माबाबत बोलताना सांगितले की, त्याला राग का येतो आणि तो कशा प्रकारे स्वतः राग व्यक्त करतो? सध्या शमी आणि अय्यरने रोहितबाबत केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Aug 22, 2024, 06:41 PM ISTDuleep Trophy 2024-25 : दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार टीम इंडियाचे 10 स्टार खेळाडू, BCCI कडून वेळापत्रक जाहीर, कुठे होणार सामने?
बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते की बांगलादेशच्या सामन्यांपूर्वी टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली वगळता इतर सर्व खेळाडूंनी दुलीप ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्यामुळे यंदा दुलीप ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
Aug 15, 2024, 05:48 PM ISTIND vs SL: गौतम गंभीर कोच होताच केकेआरमधून टीम इंडियात 'या' खेळाडूंची एन्ट्री
Team India Squad For Sri Lanka Series: गौतम गंभीर हेड कोच होताच KKR च्या 'या' खेळाडूंना लागली लॉटरी. राहुल द्रविड यांच्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच झाला आहे. श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर टीम इंडियासाठी मार्गदर्शनाच्या भूमिकेत असेल.
Jul 18, 2024, 10:58 PM ISTRohit Sharma: नवा कोच म्हणून गौतम गंभीरने उचललं मोठ पाऊल; रोहित शर्माबाबत घेतला 'हा' निर्णय
Rohit Sharma: अजून श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झालेली नाही, मात्र त्यापूर्वी सिलेक्शनसाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यापूर्वी टीम इंडियाचा नवा कोच गौतम गंभीरने रोहित शर्मासोबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 17, 2024, 04:24 PM ISTहार्दिक पांड्या, ऋषभ पंत नाही... तर गौतम गंभीरचा 'हा' आवडता खेळाडू होणार टीम इंडियाचा कर्णधार?
Team India : टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाने झिम्बाब्वे दौऱ्यातही बाजी मारली. आता टीम इंडिया सज्ज झालीय श्रीलंका दौऱ्यासाठी. या महिन्याच्या अखेरपासून टीम इंडिया आणि श्रीलंका दरम्यान टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे.
Jul 15, 2024, 08:14 PM IST
BCCI शी नडणाऱ्या खेळाडूसाठी गंभीरने बीसीसीआयकडेच टाकला शब्द; पुन्हा वाद? Video Viral
This Player Likely To Return In Team India: गौतम गंभीरची प्रशिक्षकपदी निवड झाल्याने या खेळाडूला पुन्हा भारतीय संघामध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या खेळाडूचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Jul 14, 2024, 05:08 PM ISTT20 World Cup: COVID मध्ये गेली नोकरी, वडिलांचं व्यापारात नुकसान...; युगांडाच्या 'या' खेळाडूचं सूर्या, अय्यरशी खास कनेक्शन
T20 World Cup 2024: अल्पेशचा जन्म मुंबईमध्ये झाला असून त्याचं कुटुंब कांदिवलीतील सिद्धार्थ नगर भागात राहत होतं. परंतु ते 2021 मध्ये युगांडामध्ये स्थलांतरित झालं.
Jun 3, 2024, 10:35 AM ISTShreyas Iyer: श्रेयस अय्यरसोबत दिसणारी 'ती' मिस्ट्री गर्ल कोण? सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो
Shreyas Iyer: आयपीएलच्या फायनल सामन्यानंतर श्रेयस अय्यरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यावेळी त्याच्यासोबत एक मुलगी असल्याचं पाहायला मिळतंय. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर श्रेयस अय्यरसोबत असलेली ही मिस्ट्री गर्ल कोण आहे, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.
May 29, 2024, 07:32 AM ISTकर्णधार म्हणून मी कसा...; विजयानंतर गंभीरने घेतलं अय्यरचं क्रेडिट? नेमकं काय म्हणाला श्रेयस?
Gautam Gambhir: इंडियन प्रीमियर लीग फायनलमध्ये पोहोचली तेव्हा कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अय्यरला गौतम गंभीरला स्वतःपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाल्याबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचं म्हटलंय.
May 27, 2024, 09:03 AM ISTGautam Gambhir : अर्जुनासारख्या लढणाऱ्या श्रेयससाठी गंभीर ठरला 'श्रीकृष्ण', किंग खानचा आनंद गगनात मावेना
KKR Mentor Gautam Gambhir : कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल (IPL 2024) जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरला सामना संपल्यानंतर मोठा सन्मान मिळाला.
May 27, 2024, 12:09 AM ISTIPL 2024 Final : टॉस जिंकून हैदराबादचा फलंदाजी करण्याचा निर्णय; पाहा दोन्ही संघाची Playing XI
SRH vs KKR Playing XI : आयपीएलच्या अखेरच्या सामन्यात (IPL 2024 Final) हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा दोन्ही संघात कोणते बदल झालेत?
May 26, 2024, 07:05 PM ISTश्रेयसइतकं फिट राहायचं आहे? फॉलो करा त्याच्या रुटीनमधील 'या' 6 गोष्टी
Shreyas Iyer Diet: श्रेयस त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो.
May 24, 2024, 04:44 PM ISTKKR in Final : तगड्या हैदराबादचा पराभव करून केकेआरची फायनलमध्ये धडक, SRH साठी 'पिक्चर अभी बाकी है'
KKR reached in 2024 Final : केकेआरच्या 24 कोटींच्या सिंहाची गर्जना अखेर क्वालिफार सामन्यात झाल्याने केकेआरने हैदराबादचा पराभव केला अन् फायनलची तिकीट निश्चित केलंय.
May 21, 2024, 10:50 PM ISTभारतीय क्रिकेटचं भविष्य! बीसीसीआयने निवडले 30 खेळाडू... सर्फराजच्या भावाचं नशीब उघडलं
BCCI : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने एक शिबिर आयोजित केलं आहे. यासाठी बीसीसीआयने 30 खेळाडूंची निवड केली आहे. यात श्रेयस अय्यर आणि ईशान किशनचाही समावेश करण्यात आलं असून व्ही व्ही एस लक्ष्मणच्या नेतृत्वाखाली ही शिबिर होणार आहे.
May 20, 2024, 12:39 PM IST