'दुसऱ्यांच्या पत्नीबरोबर फ्लर्ट केलं तर...'; चहलचा धनश्रीवरुन श्रेयस अय्यरला टोला?
Yuzvendra Chahal On Shreyas Iyer Dhanashree: युजवेंद्र चहलला भारताच्या वर्ल्ड कप संघामध्ये स्थान मिळालेलं नाही. न्यूझीलंड आणि भारतादरम्यानच्या सामन्यानंतर एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
Oct 25, 2023, 12:02 PM ISTबांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर गावसकर भारतीय फलंदाजांवर संतापले, 'इतक्या चांगल्या...'
Sunil Gavaskar Blasts Indian Players: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर भारताची फलंदाजी पाहून संताप व्यक्त केला आहे.
Oct 21, 2023, 09:27 AM ISTInd vs Pak: अहमदाबादमध्ये भारत-पाकिस्तान चाहते रुग्णालयात दाखल; एकही बेड रिकामा नाही; नेमकं काय झालं?
शनिवारी भारत आणि पाकिस्तान संघ आपापसात भिडणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सामन्यात मैदान हाऊसफूल होणार आहे.
Oct 13, 2023, 06:24 PM IST
Ind vs Pak : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये मोठा उलटफेर, 'या' खेळाडूला संधी
India vs Pakistan world cup 2023 Match: ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर टीम इंडिया आता पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Oct 13, 2023, 06:12 PM ISTटीम इंडियातील 'या' खेळाडूच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद; आयुष्यभर लक्षात राहील 11 ऑक्टोबर ही तारीख!
मोहम्मद सिराज विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक धावा देणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत सामील झाला.
Oct 12, 2023, 10:53 AM ISTवर्ल्डकप मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलची किंमत ऐकून तुम्हीही हडबडून जाल!
वर्ल्डकप मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलची किंमत
Oct 11, 2023, 05:05 PM ISTWorld Cup 2023: या खेळाडूने तोडला कर्णधार रोहितचा विश्वास! पुढील सामन्यात होणार पत्ता कट?
श्रेयस अय्यरला मोठ्या विश्वासाने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली होती, मात्र त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाचा विश्वास तोडला.
Oct 10, 2023, 01:38 PM ISTवर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात विराटनं मोडला सचिनचा विक्रम!
वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात विराटनं मोडला सचिनचा विक्रम
Oct 9, 2023, 10:46 AM ISTIND vs AUS : 27 वर्षानंतर टीम इंडियाने मोडली ऑस्ट्रेलियाची 'दादागिरी', वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी!
India vs Australia : वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. 6 गडी राखून भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय. केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) विजयाचे शिल्पकार ठरले.
Oct 8, 2023, 09:51 PM IST
चहलबरोबरच्या फोटोंमधील धनश्रीचा बोल्ड अवतार पाहून लोकांना आठवला श्रेयस अय्यर
Dhanashree Instagram Post: धनश्रीने पोस्ट केलेले हे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत.
Oct 6, 2023, 01:24 PM ISTWorld Cup 2023: ऑफिसमधून कसे पाहता येणार वर्ल्डकपचे सामने? सबस्क्रिप्शनचीही गरज नाही
ICC विश्वचषक 2023 ची बहुप्रतिक्षित 13 वी आवृत्ती 05 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे सुरू होणार आहे. या वर्षी विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे.
Oct 5, 2023, 10:42 AM IST'पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात श्रेयस अय्यर होता अंपायर!' फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का
Umpire Shreyas Iyer New Zealand Vs Pakistan Match: पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या संघादरम्यान हैदराबादमध्ये शुक्रवारी सराव सामना पार पडला. या सराव सामन्यामधील पंच पाहून अनेकांची झोप उडाली.
Sep 30, 2023, 11:06 AM ISTसूर्यकुमारला World Cup आधी भलतीच भीती; त्याच्या Insta स्टोरीतला 'तो' शब्द सांगतोय काय?
World Cup 2023 Suryakumar Yadav Instagram Story: भारतीय संघ गुवहाटीमध्ये आपला पाहिला सराव सामना खेळण्यासाठी सज्ज असतानाच सूर्यकुमारने ही इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे.
Sep 29, 2023, 10:42 AM ISTKL Rahul : कधी कधी चुका...; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे सिरीज जिंकूनंही संतापला केएल. राहुल
KL Rahul Statement, IND vs AUS 2nd ODI : दुसरा वनडे सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने 2-0 अशी सिरीज देखील जिंकलीये. दरम्यान सिरीज जिंकल्यानंतरही टीम इंडियाचा कर्णधार केएल.राहुल निराश झाला आहे.
Sep 25, 2023, 01:47 PM ISTकोहली आता कायमचा बेंचवर? खणखणीत शतकानंतर 'नंबर 3'बद्दल अय्यर म्हणाला, 'विराट हा फार...'
Shreyas Iyer On Virat Kohli Number 3 Spot: मागील बऱ्याच काळापासून खराब कामगिरी आणि सातत्याच्या दुखापतीला तोंड देत असलेल्या श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये दमदार शतक झळकावलं. या शतकी खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार जिंकल्यानंतर श्रेयसने भारतीय संघातील तिसऱ्या क्रमांकावर विराट खेळत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सूचक विधान केलं आहे. अय्यर काय म्हणाला आहे पाहूयात...
Sep 25, 2023, 01:33 PM IST