shri ram

'माझ्यासाठी प्रभू श्रीराम म्हणजे...', रामायणातील भूमिकेवर पहिल्यांदाच रणबीरचं वक्तव्य

रणबीर कपूर लवकरच नितेश तिवारीच्या महत्त्वाकांक्षी 'रामायण' चित्रपटात झळकणार आहे. रणबीर या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार असून, त्याच्या चाहत्यांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.  

Dec 9, 2024, 04:23 PM IST

LokSabha Election Result : जिथं रामाच्या पाऊलखुणा, तिथं भाजपला 'वनवास'

LokSabha Election Result : प्रभू श्रीरामाच्या नावावर भाजपने गेली 4 दशकं राजकारण केलं. त्याच रामाच्या पाऊलखुणा असलेल्या जागेवर भाजपला येत्या पाच वर्षाचा वनवास भोगावा लागणार आहे.

Jun 6, 2024, 11:56 PM IST

Adipurush : तुम्हाला 'आदिपुरुष' या शब्दाचा अर्थ माहिती आहे का?

Adipurush Meaning : आदिपुरुष हा चित्रपट खूप चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या लुकवरुन सतत टीका होते आहे. आदिपुरुष हा चित्रपट रामायणाच्या महाकाव्यापासून प्रेरित आहे, म्हणूनच लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जाणून घेऊया आदिपुरुष म्हणजे काय आणि इतिहासातील आदिपुरुष कोण होते?

May 12, 2023, 09:23 AM IST

हनुमान जयंतीच्या निमित्तानं Adipurush सिनेमाचे पोस्टर रिलीज, 'हा' लूक पाहून नेटकरी संतप्त

Adipurush Hanuman Poster : हनुमान जयंती निमित्तानं आदिपुरष चित्रपटातील हनुमानाच्या भूमिकेचं पोस्टर केलं प्रदर्शित. चित्रपटाचं पोस्ट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. काही नेटकऱ्यांनी क्रिती सेननं शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या राग व्यक्त करत कलाकारांना आणि दिग्दर्शकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Apr 6, 2023, 12:21 PM IST

Indore Accident: इंदूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, 18 जणांना वाचविण्यात यश

Indore Beleshwar Temple Accident :  इंदूरमधील झुलेलाल मंदिरात राम जन्मोत्सव सोहळ्यादरम्यान भाविक मंदिराच्या विहिरीत पडले. विहिरीचा स्लॅब तुटल्याने ही दुर्घटना घडली होते. या दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Mar 31, 2023, 07:14 AM IST

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत विराजमान होणार रामलल्ला, 6 कोटी वर्षं प्राचीन शिळांमधून अवतरणार श्रीराम!

Ayodhya Ram Mandir News: अयोध्येत भव्य दिव्य श्रीराम मंदिर उभारण्याचे काम सध्या जोमात सुरू आहे. या मंदिरात भगवान श्रीराम आणि माँ सीता यांच्या मूर्ती बनवण्यासाठी तब्बल 6 कोटी वर्षांच्या प्राचीन शिळा आणल्या जाता आहेत.

Jan 29, 2023, 07:52 PM IST

जय श्रीराम! 'या' मुस्लीम देशात रामाचे असंख्य भक्त

Indonesia Ramayana:  रामाच्या कथेवर आधारित इंडोनेशियातील (Indonesia) सर्वात जुने पुस्तक 'रामायण काकावीन' (Ramayana Kakaveen) आहे. 

Nov 15, 2022, 08:23 AM IST

पाहा, रामाने रावणाचा वध कसा केला होता?

रामानंद सागर यांची रामायण ही टीव्ही मालिका ऐंशीच्या दशकात प्रचंड गाजली होती. 

Jan 8, 2016, 06:27 PM IST