side effects

कॉफीचे फायदेच नाही तर नुकसानही जबरदस्त, पोटाचे होतील हाल

Black Coffee Side Effects : चहा प्रमाणेच अनेक लोक चवीने कॉफी पितात. बदलत्या जीवनशैलीमुळे कॉफी अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. मात्र कॉफीचे अतिप्रमाण जीवघेणे ठरू शकते. जाणून घेऊया कॉफीचे साईड इफेक्ट्स.

Oct 20, 2023, 04:49 PM IST

'प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाल तर जीवाला मुकाल, मीठ खाण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम

Salt Side Effect : मीठ हा आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग आहे. मीठाशिवाय अन्नाला चव नाही. मात्र हेच मीठ आता भारतीयांच्या जिवावर उठलंय. WHOनं याबाबत एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालात तब्बल 18 कोटी 80 लाख भारतीयांना हार्ट अटॅकचा धोका असल्याचं म्हंटलंय. 

Sep 23, 2023, 09:03 PM IST

सतत Earphones वापरतायं? होऊ शकतात 'हे' 4 गंभीर आजार

Earphones Side Effects: इअरफोनच्या अतिवापरामुळे केवळ ऐकण्याच्या क्षमतेवरच परिणाम होत नाही, तर कानाचा संसर्ग होऊन कानाला इजा होण्याचीही शक्यता असते.

 

Jun 4, 2023, 08:57 AM IST

आंब्यासोबत चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, बिघडेल तब्येतीचं गणित!

Avoid Food with Mango : उन्हाळा म्हटलं की या काळात आंबा जास्त प्रमाणात खाल्ला जातो. कडाक्याच्या उन्हाळ्यात या फळांचे आगमन होत असते.  आंब्याचा वापर चटणी, कॅरिचे पन्ह, आंब्याचे लोणचे, आंब्याचे काप यांसारख्या विविध चवदार पदार्थांमध्ये देखील केला जातो. आंबा खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की काही पदार्थांसोबत या फळाचे सेवन केल्याने तुम्हाला आरोग्यदायी परिणाम होऊ शकतो.

Jun 3, 2023, 04:24 PM IST

तुमच्या ऑफिसमध्ये AC असेल तर सावधान कारण...; 'हे' 12 धोके समजून घ्या

Side Effects of Air Conditioner: आपल्यापैकी अनेकजण हे कायम एसीमध्येच असतात. मात्र हे आरोग्यासाठी फार धोकादायक आहे.

May 19, 2023, 10:49 AM IST

रात्रीच्या जेवणात चपाती खाणे कितपत योग्य? जाणून घ्या यामुळे होणारे आजार...

Wheat Roti Side Effects : आपण रोज काय खातो याचा परिणाम आपल्या शरिरावर दिसून येतो. भारतीय आहारात भात आणि चपातीचा समावेश असतो. काही भागांमध्ये चपाती जास्त प्रमाणात खाली जाते तर काही भागात भात.. पण रात्रीच्या जेवणात चपाती खाणे कितपत योग्य आहे? 

Apr 18, 2023, 04:09 PM IST

Beer Side Effects : चिल्ड बीअर पिताय का? थांबा आधी फायदे-तोटे जाणून घ्या

Beer Side Effects: अनेक लोक नेहमी बिअर पिऊन आनंदाचे क्षण साजरे करतात. काही लोक निरोगी राहण्यासाठी पितात तर काही लोक आनंदी राहण्यासाठी पितात. 

Apr 17, 2023, 05:25 PM IST

ग्राहकांनो इथे लक्ष द्या; Expiry Date न पाहता पदार्थ विकत घेताय? आरोग्याचे वाजतील बारा!

Side Effect of Expired Food If You Eat:Side Effect of Expired Food If You Eat: आपण खरेदी करतो ते अन्न जर का खराब असेल आणि मुख्य म्हणजे जर का ते एक्पायर (Bad Effects of Eating Expired Food on Health) झालेलं अन्न असेल तर वेळीच सावध व्हा कारण असं अन्न खाणं (Side Effects of Expired Food) हे तुमच्या जिवावरही बेतू शकते.  आपण खरेदी करतो ते अन्न जर का खराब असेल आणि मुख्य म्हणजे जर का ते एक्पायर (Bad Effects of Eating Expried Food on Health) झालेलं अन्न असेल तर वेळीच सावध व्हा कारण असं अन्न खाणं (Side Effects of Expried Food) हे तुमच्या जिवावरही बेतू शकते. 

Apr 12, 2023, 02:05 PM IST

Tea Side Effects : चहाप्रेमींनो, थंड चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिताय? मग आताच थांबा, नाहीतर होतील ‘हे’ गंभीर परिणाम

Tea Side Effects : सकाळी उठल्या उठल्या चहा हा लागतोच. परंतु अनेक लोक चहा बनवण्यात आळस करतात, ज्यामुळे एकदाच जास्त प्रमाणात चहा बनवून ठेवतात आणि तो प्रत्येक वेळी गरम करून पितात. परंतु वारंवार गरम  करूव चहा प्यायल्याने आरोग्याला कोणते गंभीर आजार होऊ शकतात. जाणून घ्या... 

Mar 14, 2023, 03:00 PM IST

Alcohol Drinking Habits : 'थोडी दारु घेतली तर काय नाय होत' असं म्हणणाऱ्यांना WHO चा मोठा इशारा

 'थोडी दारु घेतली तर काय नाय होत' असं म्हणणाऱ्यांना WHO ने मोठा इशारा दिला आहे. एक थेब दारुही शरीरासाठी घातक ठरु शकते. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने दारुच्या सेवनाबाबत नविन संशोधन केले. यात हा दावा करण्यात आला आहे.

Jan 9, 2023, 07:58 PM IST

Corona मुळे पुरुषांच्या Sex Life वर परिणाम? अभ्यासात धक्कादायक खुलासा

कोरोनामुळे पुरूषांच्या सेक्स लाईफवर परिणाम होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे येत्या काळात प्रजनन दरात घट होण्याची शकत्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

 

Jan 5, 2023, 04:45 PM IST

Viral Video : मुलाला चुकीची शिक्षा देताना आई इतकी कठोर होऊ शकते का?,आईचं कृत्य चिड आणणारं..

Video :  सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मुलाला चुकीच्या गोष्टीची शिक्षा देण्यासाठी आईने भयानक कृत्य केलं. 

Dec 4, 2022, 12:56 PM IST

Beer Side Effects: बिअर प्रेमींसाठी वाईट बातमी, रोज 1 ग्लास पिताय तर हे वाचाच?

बिअरपासून शरीराला कोणतेही नुकसान होत नाही, असा बहुतांश नागरिकांचा समज आहे.

Nov 13, 2022, 03:56 PM IST