side effects

Tea Disadvantages: रिकाम्या पोटी चहा पिण्याचे अनेक तोटे

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने (Tea side effects) अनेक घातक परिणाम होऊ शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. 

Oct 30, 2022, 10:39 PM IST

कोरफडाचं सेवन कधी आणि कोणी करू नये? एकदा वाचाच

कोरफडचेही अनेक साईड इफेक्ट्स आहेत. 

Oct 3, 2022, 08:26 PM IST

सकाळच्या वेळेस दूध प्यावं की नाही? पाहा Ayurveda काय सांगतं?

मात्र दिवसाची सुरुवात दुध पिऊन करावी का (Drinking milk in morning) असा अनेकांसमोर प्रश्न असतो.

Sep 28, 2022, 06:19 AM IST

Tea: चहा पिणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या, इतके कप जास्त चहा प्यायला तर या आजाराने प्रकृती बिघडेल !

अनेक लोक दिवसाची सुरुवात चहाने करतात. तर काही लोक दिवसभरात अनेक कप चहा पितात. जास्त चहा प्यायल्याने शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते.  

Sep 15, 2022, 11:38 AM IST

Healthy Foods Side Effects: 'हे' हेल्दी फूडसुद्धा ठरु शकतात आरोग्यास अनहेल्दी

त्यामुळे जर तुम्ही हेल्दी राहण्यासाठी या हेल्दी पदार्थांचं जास्त सेवन करत असाल तर वेळीच सावध व्हा.

Aug 21, 2022, 04:02 PM IST

Namkeen Tea Side Effects : चहासोबत भजी, शेव- चिवडा खाणं कितपत फायद्याचं?

पहिला घास घेण्याआधी पाहा ही मोठी बातमी 

 

Aug 5, 2022, 07:59 AM IST

Jaggery tea : गुळाचा चहा पिणं आरोग्यासाठी ठरतं धोकादायक? जाणून घ्या सत्य

पांढऱ्या साखरेपेक्षा गूळ चांगलं असं म्हणून आपण चहामध्ये गुळाचा वापर करतो.

Aug 3, 2022, 07:09 AM IST

फळं शरीरासाठी चांगली असली तरी, कलिंगड केव्हा ही खाणं तुमच्यासाठी नुकसानकारक

कलिंगड हे आरोग्यदायी आणि चविष्ट फळ आहे यात शंका नाही. परंतु कलिंडच्या फायद्यासोबतच त्याचे तोटे देखील आहेत.

Aug 1, 2022, 06:37 PM IST

डासांना पळवण्यासाठी तुम्हीही इतरांप्रमाणे 'हे' काम करता का? सावधान व्हा, कारण...

लोक डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी विविध उपाय करतात.

Jul 8, 2022, 02:43 PM IST

'या' लोकांनी पपई खाऊ नये, फायद्याऐवजी यामुळे होईल नुकसान

जरी पपईमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी सारखे भरपूर पोषक असतात, परंतु तरीही हे फळ अनेक लोकांसाठी हानिकारक आहे.

Jun 23, 2022, 07:58 PM IST

तुम्ही देखील Paracetamol चे सेवन करता का? मग ती खाण्यापूर्वी ही माहिती नक्की वाचा

आपण जी गोळी आपल्याला बरं वाटावं म्हणून खातोय, ती गोळी आपल्या आरोग्यावर निगेटीव्ह परिणाम करतेय.

May 15, 2022, 04:52 PM IST

Grapes Side Effects : आवडीने द्राक्ष खात असाल, तर याबाबत 'ही' माहिती असणे गरजेचं

आपल्याला हे माहित आहे की फळं हे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात. परंतु तुम्हाला माहितीय का की द्राक्षाचा तुमच्या शरीरावर निगेटीव्ह परिणाम होऊ शकतो. तुम्ही हे ऐकलं असेल की, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं हे धोकादायक आहे. फळांच्याबाबतीतही तसेच आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला द्राक्षे जास्त खाल्ल्‍याने होणाऱ्या समस्यांबद्दल सांगणार आहोत.

May 9, 2022, 10:54 PM IST

Potato Side Effects : तुम्हाला बटाटा खायला आवडतो का? मग यापासून होणारे 5 तोटे तुम्हाला माहित असायलाच हवे

बटाटा हा असा कंदमुळे आहे. जो आपल्याला सर्वच लोकांच्या स्वयंपाक घरात पाहायला मिळतो. तसेच याचा वापर शाकाहारी जेवणापासून ते अगदी मांसाहारी जेवणामध्ये केला जातो. 

May 4, 2022, 08:07 PM IST