side effects

चुकूनंही 'या' 3 ड्रिंक्ससोबत औषधं घेऊ नका; आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

जाणून घेऊया कोणत्या पेयांसोबत औषधं घेऊ नयेत.

May 4, 2022, 03:21 PM IST

सकाळी रिकाम्या पोटी चहा कधीही पिऊ नका, होऊ शकतात 'हे' 5 मोठे नुकसान

चला तर जाणून घेऊ या की, ही चहा आपल्या शरीरासाठी कशी हानिकारक आहे.

May 1, 2022, 07:21 PM IST

उन्हाळ्यात टॅलकम पावडर वापरताय? मग जरा सांभाळून!

टॅल्कम पावडरचा वापर फूड प्रोसेसिंग आणि अनेक सप्लिमेंट्स बनवण्यासाठीही केला जातो. 

Apr 23, 2022, 05:21 PM IST

अंड्यासोबत 'या' 5 गोष्टी कधीही खाऊ नका, हे कॉम्बिनेशन शरीरासाठी धोकादायक

असे अनेक लोक आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारे अंड्याचे सेवन करतात, परंतु तुम्हाला माहितीय का की, अंड हे सगळ्याच गोष्टींसोबत खाऊ नये.

Apr 21, 2022, 05:07 PM IST

'या' वेळेत कधीही खाऊ नये कलिंगड, फायद्या ऐवजी होईल मोठं नुकसान

कलिंगड हे आरोग्यदायी आणि चविष्ट फळ आहे यात शंका नाही. परंतु कलिंडच्या फायद्यासोबतच त्याचे तोटे देखील आहेत.

Apr 19, 2022, 04:42 PM IST

फ्रिजचं थंड गार पाणी पिताय? जाणून घ्या थंड पाणी पिण्याचे Side Effects

जाणून घेऊया अतिप्रमाणात थंड पाणी प्यायल्याने काय नुकसान होतं.

Apr 7, 2022, 07:42 AM IST

'या' 5 समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी दूध प्यावं की नाही? अपुरं ज्ञान ठरू शकतं घातक!

दुधाच्या अतिसेवनामुळे काही लोकं लिव्हरमध्ये सूज वाढण्याची तक्रार करतात. त्यामुळे काही समस्या असलेल्या व्यक्तींनी दूधाचं सेवन करू नये.

Apr 6, 2022, 10:37 AM IST

घोटभर मसाला चहा तुमच्या आरोग्यासाठी कसा ठरतो धोकादायक?

तुम्हाला माहितीये का मसाल्याच्या चहाची चाहत तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Mar 12, 2022, 02:43 PM IST

Side effects of peanuts: शेंगदाणे तुमचे आरोग्य खराब करू शकतात, हे सत्य तुम्हाला आश्चर्यचकीत करेल

शेंगदाण्याचे सेवन केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. तुम्हाला जर माहित नसेल तर, आज आम्ही तुम्हाला यामुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल सांगणार आहोत.

Feb 10, 2022, 02:59 PM IST

कोरोनाचा साइड इफेक्ट; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टवर झाला 'असा' परिणाम

एका 72 वर्षीय व्यक्तीला कोरोनाच्या भयंकर आणि अत्यंत दुर्मिळ दुष्परिणामाला सामोरं जावं लागलंय.

Feb 5, 2022, 09:10 AM IST

सावधान! तुम्ही बनावट बटर तर खात नाही ना? खोटं बटर कसं ओळखायचं जाणून घ्या

बटर हा असा पदार्थ आहे जो आपल्या जेवण्याची चव वाढवते आणि मुलांनाही ते खायला खूप आवडते.

Feb 2, 2022, 08:28 PM IST

फक्त फायदाच नाही तर नुकसानही करु शकते बटाट्याचे जास्त सेवन, याचे तोटे काय जाणून घ्या

हे लक्षात घ्या की, प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात.

Feb 2, 2022, 03:42 PM IST

फायदाच नाही तर कढीपत्ता करेल नुकसान, योग्य प्रमाण समजून घ्या

कढीपत्त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात, परंतु काही समस्यांमध्ये आणि जास्त प्रमाणात त्याचे सेवन हानिकारक ठरू शकते.

 

Jan 14, 2022, 09:09 AM IST

कोरोनाचा विचित्र साईड इफेफ्ट; पोस्ट कोविड तरूणाला सतावतेय 'ही' समस्या

एका तरूणाला कोरोना होऊन गेल्यावरही वास न येण्याची समस्या उद्भवलीये.

Jan 13, 2022, 01:15 PM IST

कॉम्प्युटर आणि मोबाईलमधून निघणारी निळी लाईट धोकादायक, यावर उपाय काय लगेच जाणून घ्या

निळा प्रकाश हा उच्च ऊर्जा प्रकाशाचा प्रकार आहे.

Nov 26, 2021, 08:45 PM IST