दीपिका पदुकोणने सप्टेंबरमध्ये मुलगी दुआला जन्म दिला, त्यानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दिसली. मुलीच्या जन्मानंतरचा हा पहिलाच दीपिकाचा सार्वजनिक कार्यक्रम आहे.दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'भूल भुलैय्या 3' आणि 'सिंघम अगेन' हे दोन्ही चित्रपट 1 नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवरील स्पर्धेत कार्तिक आर्यनचा भूल भुलैय्या 3 बाजी मारताना दिसत आहे.
अजय देवगनचा 'सिंघम अगेन' दिवाळीमध्ये प्रदर्शित झाला. दरम्यान, अक्षय कुमारने कलाकारांना मिळणाऱ्या फीबाबत मोठा खुलासा केला आहे.
Ajay Devgn on Zubaan Kesari Trolling: सोशल मीडियावर सतत ट्रोल केल्या जाणाऱ्या अभिनेत्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगणाचाही (Ajay Devgn) समावेश आहे. त्याच्या 'बोलो जुबा केसरी'वर इतके मिम्स तयार झाले आहेत.
बॉक्स ऑफिसवर 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपट सध्या तुफान कमाई करत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोणदेखील (Deepika Padukone) मुख्य भूमिकेत आहेत. मात्र चित्रपटात त्यांचा एकही एकत्र सीन नाही.
दीपिका पदुकोणने 2007 मध्ये आलेल्या या चित्रपटासाठी फी घेतली नव्हती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 149 कोटींची कमाई केली होती.
रोहित शेट्टीचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'सिंघम अगेन' चित्रपटगृहात सुरु असतानाच त्या चित्रपटाच्या एका पात्रावर वेगवेगळे चित्रपट बनवायचं प्लॅनिंग सुरू रोहित शेट्टीने सुरु केले आहे.
Arjun Kapoor : अर्जुन कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला असलेल्या या गंभीर आजाराविषयी खुलासा केला आहे.
Singham Again Vs Bhool Bhoolaiyaa 3: 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' मध्ये कमाईच्या बाबतीत जबरदस्त स्पर्धा बघायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर कमाईमध्ये सर्वात पुढे कोण? वाचा सविस्तर
अजय देवगनचा 'सिंघम अगेन' चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने दोन दिवसांमध्येच दोन चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
Bhool Bhulaiyaa 3, Singham Again Collection: बॉक्स ऑफिसवर (Box Office) दिवाळीच्या मुहूर्तावर 'भुलभूलैया 3' (Bhool Bhulaiyaa 3) आणि 'सिंघम अगेन' (Singham Again) हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. दोन्ही चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी करत आहेत.
Kartik Aaryan on Bhool Bhulaiya 3: आमचा आमच्या कथेवर विश्वास असल्याने आम्हाला कॅमिओची गरज नाही असं 'भूल भुलैय्या 3' (Bhool Bhulaiyaa 3) साठी सज्ज असलेल्या कार्तिक आर्यनने (Kartik Aryan) म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, सिंघम अगेन (Singham Again) चित्रपटात सलमान खान पाहुण्या भूमिकेत आहे.
'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3' या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. परंतु, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोणी मारली बाजी? वाचा सविस्तर
Arjun Kapoor Malaika Arora Breakup : अर्जुन कपूरनं मलायकासोबतचं ब्रेकअप केलं कन्फर्म... चाहत्यांन प्रश्न विचारताच अभिनेत्यानं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य
Madhuri on Clash Between Bhool Bhulaiyaa and Singham Again: कोणता चित्रपट आपल्याला आवडला आहे, आणि कोणता चित्रपट पाहायचा याचा निर्णय प्रेक्षकच घेतील असं माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit ) म्हटलं आहे.
Bhool Bhulaiyaa 3 Beats Singham Again: कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटाने रिलीजपूर्वीच 'सिंघम अगेन' चित्रपटाला पराभूत केलं आहे.
'सिंघम अगेन' या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सलमान खान कॅमिओ करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, आता या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करणार हे निश्चित झाले आहे.
'सिंघम अगेन'चे पहिले गाणे 'जय बजरंगबली' रिलीज झाले आहे. हनुमान चालिसाने प्रेरित हे गाणे श्रोत्यांना उत्साहाने भरून जात आहे. म्युझिक व्हिडीओवर 'जय बजरंगबली' लिहून तो आपला उत्साह व्यक्त करत आहे.
अजय देवगनने केलेल्या एका कृतीची जारदोर चर्चा होतेय. या कृतीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.
अजय देवगनचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशातच आता रोहित शेट्टीने त्याच्या चाहत्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
Salman Khan in Singham 3: 'सिंघम अगेन'मध्ये कलाकारांची फौजच दिसणार आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्याशिवाय आणखी एक मोठा चेहरा सिंघममध्ये झळकणार आहे.
अजय देवगनच्या 'सिंघम अगेन'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आता कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 चा ट्रेलर या दिवशी रिलीज होणार आहे.