पुढची 5 वर्षे तुम्ही 500, 1000, 1500 आणि 2000 रुपयांची SIP केल्यास किती होईल फायदा?
एसआयपीची खास गोष्ट म्हणजे तुम्ही यात फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.
Jan 4, 2025, 02:17 PM IST10 वर्षांनी 50 लाख रुपये हवे असतील तर महिन्याला किती SIP करायची?
कमी पैशात चांगले रिटर्न्स हवे असतील तर एसआयपी हा गुंतवणूकीचा चांगला पर्याय मानला जातो.त्यामुळे बहुतांशजण दर महिन्याला काही ना काही गुंतवणूक एसआयपीमध्ये करतात. तुम्हाला 10 वर्षांनी 50 लाख रुपये हवे असतील तर आता महिन्याला किती रुपयांची एसआयपी गुंतवावे लागतील?10 वर्षात 50 लाख रुपये कमवायचे असतील तर महिन्याला 22 हजार रुपयांची एसआयपी करावी लागेल. दरमहा 22 हजार रुपयांची एसआयपी केल्यास त्यावर किमान 12 टक्के रिटर्न मिळाले तर 50 लाख रुपये मिळतील.
Dec 30, 2024, 06:32 PM IST...तर 10 हजाराचे होतील 1.5 कोटी रुपये! समजून घ्या SIP चा 10X20X15 Formula
10X20X15 Formula for SIP: गुंतवणुकीबद्दल आपण विचार करतो तेव्हा आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र या साऱ्यामध्ये सिस्टीमॅटिक इनव्हेसमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीचा पर्याय सर्वोत्तम असतो असं म्हटलं तर वावगणं ठरणार नाही. हल्ली एसआयपीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. याचसंदर्भात जाणून घेऊयात...
Sep 11, 2024, 08:00 AM ISTSIP तून तगडा नफा कसा कमवायचा? हे 8 सिक्रेट्स तुम्हाला कोणी सांगणार नाही!
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं अधिक लोकप्रिय होत चाललंय, हे आपण पाहिलं असेल. यामध्येही बहुतांश गुंतवणूक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवणूक करतात.
Sep 8, 2024, 10:25 AM ISTलाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांनी 5 वर्षात व्हाल लखपती! कसं ते समजून घ्या
महाराष्ट्रात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. आतापर्यंत राज्यातील 80 लाख महिलांच्या खात्यात याची रक्कम आली आहे. या योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात.
Aug 18, 2024, 04:00 PM ISTवयाच्या पंचविशीत करा 'हे' काम, 45 व्या वर्षानंतर आयुष्यभर आराम! दरमहा मिळतील 80 हजार
Jul 2, 2024, 07:17 AM IST10 वर्षांनी 20 लाख हवे असतील तर आता दरमहा किती गुंतवायला हवेत?
SIP Calculator:अशाने 10 वर्षांनी तुम्हाला 20 लाख 21 हजार 350रुपये मिळतील. यातील 10 लाख 44 हजार ही तुमची गुंतवणूक असेल. तर 9 लाख 77 हजार 350 रुपये इतके व्याज मिळेल. म्युच्युअल फंड गुंतणवूक ही जोखमीच्या अधिन असते. त्यामुळे तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.
May 30, 2024, 09:38 PM IST21 व्या वर्षी तुमचे मुल होईल करोडपती, इन्व्हेस्टमेंटची 'ही' स्टॅटर्जी करेल कमाल
SIP Investment Stratergy: 21x10x21 हा फॉर्मुला तुम्हाला माहिती आहे का? या फॉर्मुला तुमच्या मुलाच्या जन्मासोबत सुरु होतो.
Apr 6, 2024, 12:29 PM IST10 वर्षात हवाय 50 लाखाचा फंड? दरमहा इतके रुपये गुंतवा!
म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून छोटी गुंतवणूक करु शकतात. पारंपारिक गुंतवणीपेक्षा हे चांगले रिटर्न देते. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर 12 ते 17 टक्के रिटर्न मिळतात. पॉलिसी बाजारनुसार, 12 टक्के रिटर्ननुसार 10 वर्षे गुंतवणूक केल्यास 50 लाखाचा फंड तयार करण्यास महिन्याला 21, 500 रुपयांची एसआयपी करावी लागेल.
Mar 15, 2024, 09:48 PM ISTSIP vs PPF: 15 वर्षे दरमहा 5 हजार गुंतवल्यास कुठे मिळेल बंपर रिटर्न?
SIP vs PPF: कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. असे केल्यास तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे अधिक चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकता.
Dec 8, 2023, 03:14 PM ISTStep Up SIP म्हणजे काय? 'या' योजनेतून कसे व्हाल मालामाल... जाणून घ्या
SIP Investment Tips: स्टेप अप एसआयपी आहे तरी काय? तुम्हाला माहितीच आहे की एसआयपीमध्ये (Investment) गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला ठराविक कालावधीनंतर एक विशिष्ट परतावा त्या योजनेच्या टक्केवारी नुसार मिळतो. म्हणजेच उदाहरणार्थ जर का तुम्ही दरमहा 5 हजार (Step Up Sip) रूपये गुंतवत असाल तर तुम्हाला 10 टक्क्यांची जर का गुंतवणूक असेल तर त्यावर त्यातून परतावा मिळतो.
Apr 19, 2023, 06:32 PM ISTInvestment Tips: कर वाचवण्यासाठी करा Tax Saving Mutual Fund चा वापर, सहजसोप्या पद्धतीनं समजून घ्या गुंतवणूक टीप्स
Best Tax Saving Mutual Funds: आपल्याला जर का कर वाचवायचा असेल तर आपण अनेक गुंतवणूकींच्या (Investment) मागे लागत असतो. आपल्यालाही अशा काही स्किम्स (Schemes) हव्या असतात ज्यातून आपण कर सवलतीचा फायदा घेऊ शकतो तेव्हा जाणून घेऊया ईएलएसएस (ELSS) या स्कीमबद्दल
Mar 3, 2023, 03:41 PM ISTSIP मध्ये गुंतवणूक करायची आहे का? बातमी वाचा आणि फायदे जाणून घ्या
शेअर बाजारातील चढ-उतार पाहता म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करताना बाजारातील जोखीम देखील असते.
Oct 3, 2022, 03:38 PM ISTहोम लोन घेणाऱ्यांनो सर्वात मोठी बातमी: वाचतील व्याजाचे लाखो रुपये, जाणून घ्या सोपी ट्रिक
जर तुम्हीही होमलोन घेतलं असेल तर तुम्हाला ही भन्नाट ट्रीक नक्कीच फायद्याची ठरेल
Sep 2, 2022, 11:30 PM ISTSIP | दररोज 100 रुपयांची बचत बनवेल कोट्यवधींचा फंड; जाणून घ्या सोपं गणित
SIP Calculator: म्युच्युअल फंड एसआयपी तुम्हाला करोडपती बनवू शकते. होय! दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक केल्यास हे शक्य होऊ शकते. म्युच्युअल फंडांच्या अनेक इक्विटी योजना आहेत, ज्यांनी 12 टक्के किंवा त्याहून अधिक दीर्घकालीन सरासरी वार्षिक परतावा दिला आहे.
Jul 26, 2022, 01:15 PM IST