पेंटरला पुन्हा मिळाले हात.... डॉक्टरांनी ब्रेन डेड महिलेच्या हातांच केलं प्रत्यारोपण
Success Story : डॉक्टरांनी हात नसलेल्या एका पेंटरचं यशस्वीरित्या ऑपरेशन केलं आहे. अपघातात हात गमावलेल्या पेंटरचे ऑपरेशनंतर पुन्हा जोडले देले. महत्त्वाचं म्हणजे या पेंटरला एका महिलेचे हात लावण्यात आले आहे.
Mar 6, 2024, 04:47 PM ISTधक्कादायक! गंगाराम रुग्णालयात 25 जणांचा मृत्यू, सरकारच्या आवाहनानंतर ऑक्सिजनची गाडी दाखल
देशात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे.(Coronavirus in India) त्यातच आता रुग्णालयात मोठ्या दुर्घटना घडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Apr 23, 2021, 10:56 AM ISTअरे बापरे, या रुग्णालयातील तब्बल 37 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह
एक चिंता करणारी बातमी आहे. देशभरात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. आता कोरोनाने डॉक्टरांनाही गाठले आहे.
Apr 9, 2021, 07:58 AM ISTस्मार्टफोनच्या माध्यमातून आता घरबसल्या घ्या डॉक्टरांचा सल्ला...
दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी एक नवीन अॅप विकसित केले आहे.
Nov 13, 2017, 04:20 PM ISTसोनिया गांधी रुग्णालयात दाखल
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Oct 27, 2017, 07:10 PM ISTप्रियांका गांधी यांना डेंग्यूची लागण
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रियांका गांधी यांना डेग्यूची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Aug 25, 2017, 03:51 PM ISTसोनिया गांधी रुग्णालयात दाखल
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काँग्रेसचे प्रवक्ता अजय माकन यांनी ही माहिती दिली.
Dec 18, 2014, 09:40 PM IST