'क्रिकेटच्या जागी गोल्फ खेळत होते,' भारताने क्लीन स्वीप दिल्यानंतर केविन पीटरसन संतापला, 'तुम्ही साधं ट्रेनिंग...'
भारतीय संघाने क्लीन स्वीप दिल्यानंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसनने संताप व्यक्त केला आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी नेट गोलंदाजांचा सामना करायला हवा होता, तसंच स्पीन खेळण्याच्या क्षमतेवरही लक्ष केंद्रीत करायलहा हवं होतं असं तो म्हणाला आहे.
Feb 13, 2025, 02:33 PM IST
'भ्रष्ट देशांच्या यादीत भारताची नोंद ‘भ्रष्टशिरोमणी’ अशी होत असेल तर...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
Transparency Index Corruption Perceptions Index 2024: "बीजेपी आती है, तब भ्रष्टाचार भागता है’ असा आणखी एक भंपक नारा मोदींनी दिला होता. मात्र ‘बीजेपी आती है, तो सारे भ्रष्टाचारी बीजेपी के तरफ भागते है’, हे वास्तव आहे."
Feb 13, 2025, 06:54 AM IST'त्यावेळी काय 'मातोश्री'वर...', राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'ला 'कॅफे' म्हटल्याने 'उबाठा'ला 'मनसे' सवाल
MNS On Uddhav Thackeray Shivsena Comment: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन भेट घेतल्याच्या मुद्द्यावरुन दोन्ही पक्ष आमने-सामने
Feb 12, 2025, 12:52 PM IST'लालबागच्या राजाची परंपरा तुम्ही खंडित केलीत, तुमचा काय..'; BJP चा ठाकरेंवर हल्लाबोल! POP मूर्ती वाद तापला
Ganpati Idol POP Statue Issue: माघी गणपती उत्सवादरम्यान पीओपी गणेश मूर्तींच्या मुद्द्यावरुन वादाला तोंड फुटलेले असतानाच ठाकरेंचा पक्ष आणि भाजपा आमने-सामने आला आलेत.
Feb 12, 2025, 12:14 PM IST'भाजपा व राज ठाकरेंच्या ‘मनसे’ची ‘तन-मन-धना’ची..'; ठाकरेंच्या सेनेचे फटकारे! म्हणाले, 'मित्रपक्षाला..'
Uddhav Thackeray Shivsena On Fadnavis Raj Thackeray Meeting: राज ठाकरेंच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भेट घेतली.
Feb 12, 2025, 10:36 AM IST'सावरकरांवरील गाण्यामुळे काँग्रेसनं मंगेशकरांना नोकरी काढलं' म्हणणाऱ्या मोदींना ठाकरेंच्या सेनेचा टोला
Modi Comment On Hridaynath Mangeshkar Lost Job: पंतप्रधान मोदींनी संसदेमध्ये बोलताना केलेल्या विधानावरुन ठाकरेंच्या सेनेचे टोला
Feb 8, 2025, 02:21 PM IST'भलत्याच विषयावर मोदींचे बोलणे व...', ठाकरेंच्या सेनेचे चिमटे; म्हणाले, 'त्यांच्या भाषणातील 99% मुद्दे...'
Uddhav Thackeray Shivsena On Modi Speech In Parliament: खोट्या कहाण्यांचे सादरीकरण करून लोकांना गंडवण्याचे हे पंतप्रधान मोदींचे उद्योग धोकादायक आहेत, असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलंय.
Feb 8, 2025, 07:50 AM IST'शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स', राऊतांचा टोला! म्हणाले, 'फडणवीस रोज...'
Sanjay Raut On Eknath Shinde Shivsena Operation Tiger: ठाकरेंच्या पक्षातील 9 पैकी 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या पक्षात जाण्याची चर्चा सुरु असतानाच राऊत काय म्हणालेत जाणून घ्या.
Feb 7, 2025, 10:44 AM IST...आणि हे म्हणे हिंदूंचे रक्षक; ठाकरेंच्या शिवसेनेकडून थेट मोदींचा उल्लेख करत हल्लाबोल
Violence Erupts In Bangladesh: शेख हसिना यांच्या प्रत्यार्पणावरून बांगलादेशसारखा टीचभर देश भारताला इशारे देतो, असं म्हणत साधला निशाणा.
Feb 7, 2025, 06:53 AM IST'चीनकडून शिकावे लागेल!' मोदींना ठाकरेंच्या सेनेच्या कानपिचक्या; म्हणाले, 'गंगास्नानानंतर..'
Trump India Connection: "भारतातून अद्यापि एकही बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोर, रोहिंगे आपण परत पाठवू शकलो नाही. निवडणुका अवतरल्या की, मुंबई ते दिल्ली बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा भाजपचे लोक खेळवत बसतात."
Feb 6, 2025, 07:22 AM ISTशाह, फडणवीस नाही तर भाजपाचा 'हा' नेता शिंदेंच्या डोक्याला मुंग्या आणणार; राऊतांचं भाकित
Sanjay Raut On Ajit Pawar Eknath Shinde: "भाजपबरोबर गेल्याने अजित पवार यांनी `ईडी'ची कारवाई टाळली. एक हजार कोटींची जप्त केलेली संपत्ती सोडवून घेतली व पुन्हा `बोनस' म्हणून उपमुख्यमंत्रीपद मिळाले," असं राऊत म्हणालेत.
Feb 2, 2025, 10:28 AM ISTराज ठाकरेंना उद्धव सेनेचा 'मनसे' पाठिंबा! म्हणाले, 'राज यांच्या प्रश्नांना फडणवीसांकडून..'
Uddhav Thackeray Shivsena Backs Raj Thackeray: राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं समर्थन दर्शवलं आहे.
Feb 1, 2025, 08:16 AM IST'सुरेश धसला काय..', 'खालचे लोक' असा उल्लेख करत अजित पवारांचं विधान; म्हणाले, 'अख्खा महाराष्ट्राला..'
Ajit Pawar On Suresh Dhas Allegations Against Dhananjay Munde: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंवर मागील काही आठवड्यांपासून सुरेश धस सातत्याने आरोप करत आहेत. अशातच या विषयावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे.
Jan 29, 2025, 09:02 AM ISTमहाराष्ट्रातील 9500000000000 रुपयांचे प्रकल्प केंद्राने...; पुण्यातील 'त्या' Video वरुन ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
Unemployment Issue Pune Video: पुण्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याच व्हिडीओचा संदर्भ देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Jan 29, 2025, 06:50 AM IST'यांच्या विजयाचा बाप लावारीस असेल तर...', ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'राष्ट्रपती भवनाच्या भिंती...'
Bogus Voting Issue: "भारतीय जनता पक्षाचे लोक खोटे बोलण्यात व खोटेपणा सत्य म्हणून पटवून देण्यात ‘वस्ताद’ झाले आहेत," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Jan 28, 2025, 07:13 AM IST