'मोदींच्या शपथविधीदरम्यान ममता बॅनर्जींनी घरातील सर्व लाईट बंद करुन..'; खासदाराचा दावा
Modi Swearing In Ceremony Mamata Banerjee: नरेंद्र मोदींबरोबरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या महत्त्वाच्या खासदारांनी 9 जूनच्या सायंकाळी राष्ट्रपती भवनामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला अनेक नेत्यांबरोबर सेलिब्रिटीही उपस्थित होते.
Jun 11, 2024, 01:44 PM IST'हा भटकता आत्मा तुम्हाला...'; मोदींच्या 'भटकती आत्मा' टीकेला शरद पवारांचं जशास तसं उत्तर
Sharad Pawar On Modi Bhatakti Aatma Comment: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील जाहीर सभेमध्ये केलेल्या विधानाचा आता निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतला आहे. अहमदनगरमधील कार्यक्रमात पवारांनी या टीकेवरुन मोदींना सुनावलं.
Jun 11, 2024, 07:39 AM IST'भाजपाचे गुलाम, आश्रयित...', अधिक जागा असूनही एकच राज्यमंत्रिपद मिळाल्यावरुन राऊतांचा शिंदेंना टोला
Modi Cabinet 2024 Eknath Shinde Group Ministry: शिंदे गटातील खासदारांच्या संख्येपेक्षा कुमारस्वामी, चिराग पासवान आणि जीतनराम मांझी यांच्याकडील खासदार संख्या कमी असूनही या तिन्ही गटांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे.
Jun 10, 2024, 11:12 AM IST'अभिनेत्यांच्या पार्श्वभागावर फोटोग्राफर्स झूम करतील का?' अभिनेत्रीचा सवाल; संतापून म्हणाली, 'प्रत्येक..'
Actress On Photographers Clicking Actresses Inappropriately: यापूर्वी अनेक अभिनेत्रींनी फोटोग्राफर्सला मागील बाजूने आपले फोटो क्लिक करु नका असं सांगितल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेकदा हे प्रकार घडलेले असतानाच आता या अभिनेत्रीने अशा प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे.
Jun 9, 2024, 10:57 AM IST'BJP 225 च्या पुढे जात नाही', ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'एक्झिट पोलमधून शेअर बाजारात..'
Uddhav Thackeray Group On Exit Poll Results: "अमित शहा यांनी गेल्या 48 तासांत देशातील दीडशेच्या वर जिल्हाधिकाऱ्यांना व डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटना फोन करून ‘दम’ भरल्याची माहिती समोर आली," असा दावा ठाकरे गटाने केला आहे.
Jun 3, 2024, 07:39 AM IST'मोदी गावात मगरींशी खेळत होते तेव्हा..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, 'मोदींना रामायण, महाभारत..'
Modi Says No One Knew Mahatma Gandhi Before 1982 Film Thackeray Group Reacts: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत महात्मा गांधींसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. अशातच आता ठाकरे गटाने मोदींवर निशाणा साधला आहे.
May 31, 2024, 07:27 AM ISTPune Porsche Accident: सरकारलाच गुन्हेगार करण्याची ठाकरे गटाची मागणी! म्हणाले, 'राज्यकर्त्यांचा ‘रक्ताळलेला’..'
Pune Porsche Accident Case Uddhav Thackeray Group Demad: "जनतेचे आरोग्य सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी आरोग्य विभागावर असते. मात्र विद्यमान आरोग्य मंत्र्यांना जनतेच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नाही," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
May 29, 2024, 08:10 AM IST'..याचा अर्थ स्वयंप्रभू मोदी व त्यांचे भक्त देवेंद्र ‘मुजरा’ करीत होते'; ठाकरे गट म्हणाला, '4 जूननंतर..'
PM Modi Election Campaign Comments: "मोदी यांची प्रकृती बरी नाही, पण लक्षात कोण घेतो? त्यांना मनाचा आजार म्हणजे मनरोग बळावला आहे. त्यांना विश्रांती व उपचारांची गरज आहे," असं उद्धव ठाकरे गटाने म्हटलं आहे.
May 28, 2024, 07:36 AM IST'मोदी देवांचे देव! हा देव..', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'रोज हिंदू-मुसलमानांची भांडणे लावायची आणि..'
Uddhav Thackeray Gorup On PM Modi Dishonesty: "मोदींनी सार्वजनिक उपक्रमांची तर विक्रीच केली. हे सर्व सार्वजनिक उपक्रम पंडित नेहरूंच्या काळात निर्माण झाले. तरीही मोदी त्यांच्या भाषणात नेहरूंना अपराधी ठरवतात.", असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
May 24, 2024, 07:52 AM IST'कोस्टल रोडवर काही बावळट लोक...', जॉन्टी ऱ्होड्स मुंबईकरांवर संतापला
Jonty Rhodes Slams Mumbaikars: जॉन्टी ऱ्होड्सने मुंबईकरांच्या वागणुकीसंदर्भात संताप व्यक्त करणारी एक पोस्टच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे.
May 17, 2024, 12:07 PM IST'मोदी-शहांच्या डोक्यात वळवळणारे महाराष्ट्रद्वेषाचे किडे..'; 'जिरेटोप'वरुन ठाकरे गटाचा घणाघात
Uddhav Thackeray Group On Jiretop Issue: "मोदी हे मुंबईत राजकीय रोड शोसाठी येत असले तरी पंतप्रधानपदाचा लवाजमा घेऊन आले व त्यांच्या रोड शोच्या निमित्ताने अर्धी मुंबई पोलिसांनी बंद करून ठेवली."
May 16, 2024, 07:31 AM IST'खरे तर शहांनी आधी मणिपूरवर..'; 400 किलो RDX चा उल्लेख करत PoK वरुन हल्लाबोल
Uddhav Thackeray Group On PoK in India Issue: "देशाचे एक सुपुत्र कुलभूषण जाधव हे गेल्या आठ वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात सडत आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकड्यांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी या लोकांनी काय केले?"
May 14, 2024, 07:40 AM IST'बाळासाहेबांच्या आत्म्याला..'; 'राज, मनसे अदखपात्र' म्हणत हिंदू-मुस्लिमवरुन राऊतांचा टोला
Sanjay Raut Slams Raj Thakcery Over Hindu Muslim Comment: संजय राऊत यांना राज ठाकरेंनी पुण्यातील सभेमधून केलेल्या टीकेचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी राज यांच्यावर निशाणा साधला.
May 11, 2024, 10:55 AM ISTमाझे अजित पवारांशी अनेक मतभेद असतील पण शरद पवारांसोबत असतानाही.. : राज ठाकरे
Raj Thakcery Pune Rally Speech On Ajit Pawar: राज ठाकरेंनी मुलरीधर मोहोळ यांच्यासाठी घेतलेल्या जाहीर प्रचारसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही उल्लेख केला.
May 11, 2024, 08:51 AM IST'मोदींच्या काळात ‘हिंदू खतरे में’ असेल तर..', ठाकरेंचा टोला! म्हणाले, 'आगलाव्या पक्षांनी..'
Uddhav Thackeray Group Over Hindu Muslim Population Report: मोदी यांना वाटते की, हिंदूंची लोकसंख्या भरमसाट वाढवायला हवी. मग या वाढत्या लोकसंख्येला नोकऱ्या, घरे, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा पुरवण्याची क्षमता मोदी व त्यांच्या लोकांत आहे काय? असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
May 11, 2024, 07:25 AM IST