slams

'भवानी मातेशी वैर म्हणजे..', ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, 'प्रश्न हिंदुत्वाचा नसून..'

Hindu And Bhavani Song: "निवडणूक आयोगाचा ‘हिंदू’ या शब्दावरही आक्षेप आहे, पण मग पंतप्रधान मोदी वारंवार ‘हिंदू हिंदू’ करीत अंगास भस्म व राख लावून प्रचार करीत आहेत हे काय निवडणूक आयोगास दिसत नाही?"

Apr 23, 2024, 07:53 AM IST

'पंतप्रधान प्रचारात मटण वगैरे..'; 'मुघल मातीचा गुण' अन् 'बीफ'चा संदर्भ देत मोदींवर निशाणा

Thackeray Group React On PM Modi Comment About Mutton Mughal: "मोदींच्या संस्कारी भाजपने ‘बीफ’ म्हणजे गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून शेकडो कोटींचा निधी घेतला, हासुद्धा एकप्रकारे श्रावणातला मांसाहारच आहे," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

Apr 15, 2024, 07:40 AM IST

'राज ठाकरे 'मोदी भजन मंडळात', महाराष्ट्रावरील अन्यायाच्या गर्जना करुन..'; शेलक्या शब्दात राऊतांची टीका

Sanjay Raut Slams Raj Thackeray: लढणाऱ्यांची सर्व शस्त्रे जबरदस्तीने काढून घ्यायची व मग “आता आम्हीच जिंकणार” असे जाहीर करायचे असे सध्या मोदी यांचे चालले आहे," असा टोला राऊत यांनी लगावला असून थेट राज ठाकरेंचाही उल्लेख त्यांनी केला आहे.

Apr 14, 2024, 10:50 AM IST

कुठल्या तोंडाने मणिपूरमधील परिस्थिती तुमच्यामुळे सुधारली, असं म्हणता? मोदींना सवाल

Uddhav Thackeray Group On Manipur Unrest: देशाचे एक संवेदनशील सीमावर्ती राज्य सलग वर्षभर वांशिक हिंसाचारात जळत असताना जे पंतप्रधान त्या राज्यात फिरकत नाहीत, लोकसभेतही फक्त चार मिनिटांची दखल घेतात, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Apr 11, 2024, 07:37 AM IST

राज ठाकरेंची मनसे महायुतीसोबत? प्रश्न ऐकताच राऊतांचं 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'मोदी-शाहांना...'

Sanjay Raut On Raj Thackeray MNS Alliance With Mahayuti: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच आता राऊत यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Apr 9, 2024, 11:37 AM IST

'...तर पवार PM बनणार नाहीत', राऊतांची काँग्रेसला वॉर्निंग; 'त्या' एका जागेवरुन आघाडीत मोठी बिघाडी?

Loksabha Election 2024 Sanjay Raut On Congress: इंडिया आघाडी सत्तेत आल्यास काँग्रेसचाच पंतप्रधान होणार आहे. शिवसेना किंवा शरद पवार पंतप्रधान बनणार नाहीत, असंही उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Apr 5, 2024, 02:56 PM IST

अलिबागचं नाव बदलण्याची मागणी! CM शिंदेंना पत्र; 'हे' नाव देण्याचा सल्ला, स्थानिकांचा विरोध

Alibaug Renaming Demand Issue: अलिबागचे नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद पाठोपाठ आता अलिबागचे नाव बदलावे असे पत्रच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवण्यात आलं आहे.

Apr 5, 2024, 08:24 AM IST

'पवार संपले म्हणणाऱ्या नेत्याला अडीच वर्ष...'; शरद पवारांचा फडणवीसांना पॉवरफूल टोला

Loksabha Election 2024 Sharad Pawar Slams Devendra Fadnavis: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान शरद पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत त्यांना विरोधी पक्षात बसायला लागलं याची आठवण करुन दिली आहे.

Apr 3, 2024, 09:54 AM IST

'अंधभक्तांनी मोदींना ‘विश्वगुरू’ची उपाधी बहाल केली, पण हे गुरू..'; ठाकरे गटाचा मोदींवर हल्लाबोल

PM Modi Government Stand on China: 2014 साली मोदी यांची भाषा तर पाकव्याप्त कश्मीर पुन्हा मिळवून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करण्याची होती. आज आहे त्या हिंदुस्थानलाही कुरतडण्याचे प्रकार सुरू आहेत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Apr 3, 2024, 07:26 AM IST

'..तर भाजपाला 4,617 कोटींचा दंड भरावा लागेल, पण...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Financial restrictions On Opposition Parties: "मोदींप्रमाणे सीतारामनही खोटे बोलू लागल्या आहेत. लोकशाहीचा गळा घोटण्यात त्यांचे अर्थखाते आघाडीवर आहे. पण बाईसाहेब सतीसावित्रीचा आव आणून आपण स्वच्छ वगैरे असल्याचे दाखवू पाहत आहेत," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Apr 1, 2024, 07:07 AM IST

हसीन जहाँचा होळी डान्स अनेकांना खटकला! अश्लील असल्याचा ठपका ठेवत म्हणाले, 'बरं झालं शमी..'

Mohammed Shami Wife Hasin Jahan Video: मोहम्मद शमी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. त्याच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रीया झाल्याने त्याला आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे सध्या शमीची पत्नी चर्चेचा विषय ठरत असून यामागील कारण आहे तिने पोस्ट केलेला एक व्हिडीओ.

Mar 26, 2024, 01:00 PM IST

आमच्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसाच नाही! 285 कोटींचा उल्लेख करत काँग्रेस म्हणाली, 'मोदी सरकार..'

Congress Slams BJP Lead Modi Government Over Bank Accounts: हा केवळ काँग्रेसच्या बँक खात्यांवर केलेला हल्ला नसून पंतप्रधान मोदींच्या सरकारने लोकशाहीवर केलेला हल्ला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आयकरामधून सूट देण्यात आली आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

Mar 21, 2024, 12:39 PM IST

'स्वतःची चड्डी सोडून काँग्रेसचे लंगोट...'; मोदी-शाहांचा उल्लेख करत ठाकरेंचा हल्लाबोल

India Alliance Mumbai Rally: काँग्रेसने शिवसेनेशी बेइमानी केली नाही, तर 25 वर्षे एकत्र असलेल्या भाजपने शिवसेनेबरोबर बेइमानी केली. त्यामुळे भाजपच्या बावनकुळ्यांनी उगाच गोटेमारी करू नये, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

Mar 19, 2024, 07:23 AM IST

इलेक्टोरल बॉण्डबद्दल विचारताच शाह संतापून राहुल गांधींचा उल्लेख करत म्हणाले, '12 लाख कोटींचे..'

Electoral Bond Case Amit Shah React: इलेक्टोरल बॉण्डसंदर्भात काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी केलेल्या आरोपांचा थेट नाव घेत उल्लेख करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी विरोधकांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं.

Mar 16, 2024, 09:29 AM IST