वातावरण तापलं! गुजरातसंदर्भात विधानावरुन राऊतांच्या अटकेची मागणी
Sanjay Raut On Aurangzeb Born In Gujrat: महाराष्ट्र संघर्ष करुन मिळवला आहे. हौतात्म देऊन मिळवला आहे, यात काही चुकीचं आहे का? नाही ना? असा सवालही राऊत यांनी विचारला.
May 10, 2024, 11:50 AM IST'बाळासाहेब-माँसाहेबांविरुद्ध मोदींनी अत्यंत दळभद्री..'; राऊत संतापून म्हणाले, 'तुम्ही औरंगजेबचे..'
Sanjay Raut Comment: एका जाहीर सभेमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटावर निशाणा साधता केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत खासदार संजय राऊत यांनीकठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
May 10, 2024, 11:16 AM IST'कोणीतरी धोनीला सांगायला हवं की, किमान...'; इरफान पठाण कॅप्टन कूलवर संतापला
Irfan Pathan Slams Dhoni: यंदाचं आयपीएल हे धोनीचं शेवटचं आयपीएल असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच संघाचं नेतृत्व यंदाच्या पर्वात ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आलं आहे. असं असतानाच आता इरफान धोनीवर संतापला आहे.
May 6, 2024, 11:08 AM IST'मोदींनी भारताला अश्मयुगात नेलं, देशाला बुरसटलेल्या मार्गाने..'; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut On PM Modi Political Stand: "भारताची फाळणी झाली म्हणून अजून शोक करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे की, मोदी काळात 40 हजार वर्ग किलोमीटर जमीन चीनने घुसखोरी करून गिळली आहे व त्यावर मोदी बोलायला तयार नाहीत," असं राऊत म्हणालेत.
May 5, 2024, 08:46 AM ISTमहाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या प्रचारासाठी शनिवारी कणकवलीमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंनाच प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यावरुन जाब विचारला.
May 5, 2024, 08:17 AM ISTबाळासाहेब तुमच्या वर्गात होते का? उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेत मोदींना सवाल
Uddhav Thackeray On PM Modi With Refrance To Balasaheb: शुक्रवारी कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये भाजपावर आणि भाजपाच्या नेत्यांवर टीका केली.
May 4, 2024, 08:54 AM IST'ये आडवा, तुला गाडूनच...', ठाकरेंचं राणेंना चॅलेंज; म्हणाले, 'लाज वाटली पाहिजे, 2-3 वेळा..'
Uddhav Thackeray On Narayan Rane: कणकवलीमधील सभेत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर निशाणा साधला. नारायण राणेंनी कोकणात येऊन भाजपा नेत्यांविरुद्ध भाषण देऊन दाखवण्याचं आव्हान ठाकरेंना दिलं होतं.
May 4, 2024, 08:16 AM IST'हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..'; ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: ‘काळा पैसा खणून काढू’, ‘दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ’, ‘स्मार्ट सिटी बनवू’, ‘बहोत हो गई महंगाई की मार’ वगैरे पोकळ घोषणा देऊन सत्तेवर आलेले पंतप्रधान मोदी आता मात्र या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकदाही तोंड उघडताना दिसत नाहीत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
May 4, 2024, 07:32 AM IST'मी महिला असून मला स्तन आहेत, कॅमेरामन टॉप शॉट्स घेत असेल तर..'; अमृता संतापली
Amruta Khanvilkar On Bodyshaming: कलाकार आणि सेलिब्रिटींना अनेकदा ट्रोल केलं जातं. मात्र याच ट्रोलिंगवरुन मराठमोळी अभिनेत्री अमृता खानलविलकर चांगलीच संतापली आहे. अमृताने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओवर एका मराठी महिलेने नोंदवलेल्या कमेंट्मुळे तिचा संताप झाला आहे. नेमकं घडलं काय आणि अमृताचं म्हणणं काय आहे पाहूयात...
May 3, 2024, 01:32 PM IST'मुस्लिमांमध्ये कंडोम वापरणाऱ्यांचं प्रमाण अधिक'; ओवेसी म्हणाले, 'मोदींना 6 भाऊ, शाहांना..'
Owaisi On Modi Children Remark: राजस्थानमधील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी या भाषणात मुस्लिमांची तुलना घुसखोरांशी केली होती. यावरुन बराच वाद निर्माण झाल्यानंतर आता ओवेसींनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Apr 29, 2024, 01:26 PM IST'राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..'
Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane: 'अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही,' असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
Apr 28, 2024, 08:52 AM IST'मोदी-शहांचे नाव घेतले तरी महाराष्ट्रात लोक चिडतात', राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'केलेल्या पापकर्मांची..'
Sanjay Raut On PM Modi Amit Shah: मोदींच्या ‘चारशे पार’च्या स्वप्नांना पहिल्या दोन टप्प्यांतच महाराष्ट्रात सुरुंग लावला. पुढल्या तिन्ही टप्प्यांत यापेक्षा मोठे हादरे बसतील, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Apr 28, 2024, 07:38 AM ISTभाजपा देश विकायला निघाला आहे; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut Slams BJP 25 April 2024
Apr 25, 2024, 02:40 PM IST'दहशतवाद्यांच्या गोळीने आधी बापाचा आणि 19 वर्षांनी लेकाचा मृत्यू होत असेल तर..'; ठाकरे गटाचा सवाल
Jammu Kashmir Security Issue: "केंद्रीय गृहमंत्री पश्चिम बंगालमधील प्रचारात ‘भाजपला मत द्या, तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना उलटे लटकवू,’ अशा जाहीर धमक्या देत आहेत. प. बंगालचे काय ते तेथील मतदार बघतील, तुम्ही आधी कश्मीरचे बघा," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Apr 25, 2024, 07:34 AM ISTकदम घराण्यामुळेच अनंत गीते खासदार होऊ शकले, अनंत गीतेंना योगेश कदमांचं प्रत्युत्तर
Raigad Yogesh Kadam Revert Anant Geete Criticism
Apr 23, 2024, 11:05 AM IST