'काँग्रेसला गणेश पुजेचीही चीड, काँग्रेसला पुन्हा...'; सरन्यायाधीशांच्या घरच्या पुजेवरुन मोदींची टीका
Modi On CJI Chandrachud Home Ganesh Pujan: वर्ध्यातील कार्यक्रमामध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी कठोर शब्दांमध्ये काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळेस त्यांनी सरन्यायाधीशांच्या घरी गेलेल्या गणेश आरतीचाही संदर्भ दिला.
Sep 20, 2024, 02:30 PM IST'...तर महाराष्ट्रात विरोधी पक्ष सुरक्षित नाही'; 'मोदींचे डोके भलत्याच दिशेने चालते' म्हणत टीका
Slams BJP Policy: "मोदींना विरोध करणाऱ्या सर्वच नेत्यांना भाजपने वधस्तंभावर चढवायचे ठरवले आहे. त्यासाठीच ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करून खोटी प्रकरणे तयार केली गेली व विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले."
Sep 19, 2024, 06:35 AM IST'मोदी-शहा कितीही दावे करीत असले तरी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल
Thackeray Shivsena slams PM Modi: "छान देखावा उभा करायचा आणि उत्तम कांगावा करीत जनतेला त्या भूलभुलैयात गुंगवून टाकायचे या कलेत पंतप्रधान मोदी यांचा हात कोणी धरू शकणार नाही."
Sep 17, 2024, 06:37 AM IST'युक्रेनमध्ये मोदींचा रेल्वेने 16 तास प्रवास पण मणिपूरचा साधा दौराही नाही; आग लावा तुमच्या...'
Central Government On Manipur Issue: "गुजरातमधील एका गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली म्हणून ‘सतर्क’ होणारे केंद्र सरकार मणिपूरमध्ये आता रिमोट कंट्रोलद्वारे चालणाऱ्या ड्रोनमधून स्फोटके टाकून हल्ले होऊनही ढिम्म आहे."
Sep 14, 2024, 06:55 AM IST'संकेत बावनकुळेच्या नावाने ‘चिरडा व पळा’ योजना सुरू करून...'; ''वर्षा', 'सागर' भ्रष्टाचाऱ्यांचे..'
Devendra Fadnavis Sanket Bawankule Hit And Run Nagpur Case: "लोक रस्त्यावर चिरडून मारले जातील व फडणवीस गुन्हेगारांना वाचवत राहतील. संकेत बावनकुळे हे सरकारचे लाडके सुपुत्र आहेत."
Sep 12, 2024, 08:04 AM IST'जेम्स बॉण्ड कहां है...'; संजय राऊतांच्या निशाण्यावर अचानक अजित डोभाल का?
Sanjay Raut On NSA Ajit Doval: संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांवरही निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं.
Sep 11, 2024, 11:50 AM IST'भागवतांनी 'देवा'चे कान टोचले', मोदींना टोला; म्हणाले, 'अवतारी पुरुष 20000 कोटींच्या...'
Mohan Bhagwat Comment About God: "कश्मीरातील हिंदू पंडितांचेही ते रक्षण करू शकले नाहीत. दंगली व कत्तली घडवून निवडणुका जिंकायच्या हे या अवतारी पुरुषाचे कार्य आहे," अशी टीका करण्यात आली आहे.
Sep 10, 2024, 07:03 AM IST''लालबागचा राजा' गुजरातमध्ये आणण्याचा प्रस्ताव...'; अमित शाहांचा उल्लेख करत विधान
Ganesh Utsav 2024: देशाचे केंद्रीय गृहमंत्री उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घऱच्या गणपतींच्या दर्शनाबरोबरच 'लालबागचा राजा'च्या दर्शनालाही येणार आहेत. असं असतानाच हे विधान समोर आलं आहे.
Sep 8, 2024, 11:11 AM IST'शिंदे-फडणवीसांना शिवभक्त मानणे म्हणजे औरंगजेबाला...'; 'गाढवांचे ब्रह्मचर्यही गेले' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Shivsena Slams Government: "भाजपाचे आंदोलन हे शिवरायांच्या सन्मानाविरोधात झाले. विरोधासाठी विरोध करताना त्यांनी ते शिवरायांच्या मान-सन्मानाच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले," असा टोला ठाकरेंच्या सेनेनं लगावला आहे.
Sep 2, 2024, 06:40 AM IST'महाराष्ट्र पोलिसांच्या हातात दंडुका आहे, पण संघाच्या दंडुक्याप्रमाणे तो..'; हत्या, बलात्काराचा उल्लेख करत टीका
Uddhav Thackeray Shivsena On Maharashtra Police Department: "मुंबईसारख्या शहरात पोलिसांना बदल्या आणि बढत्या हव्या असतील तर ठोक दाम मोजावेच लागते," असं उद्धव ठाकरेंच्या पक्षाने राज्य सरकारवर आरोप करताना म्हटलं आहे.
Aug 24, 2024, 10:29 AM IST'मुख्यमंत्र्यांनी वळून ठेवलेल्या फासाच्या दोरावरच खोटारड्या सरकारला...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
CM Eknath Shinde On Badlapur School Case: "बदलापूर प्रकरणात सरकार ज्या निर्लज्जपणे वागले त्याचा हा इरसाल नमुना आहे. खोटे बोलणे, फसवाफसवी करणे हे मिंधे सरकारच्या रक्तातच आहे."
Aug 23, 2024, 06:36 AM IST'ज्यांचा अर्धा दिवस जादूटोण्यात जातो त्यांना..', CM शिंदेवर टीका; म्हणाले, 'तुमच्या मुलाच्या मतदारसंघात..'
CM Eknath Shinde On Intention Of Badlapur School Case Protest: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना थेट त्यांचा खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंचा संदर्भ देत कठोर शब्दांमध्ये प्रश्न उपस्थित केले आहेत.
Aug 22, 2024, 01:34 PM IST'सुप्रीम कोर्टाने बलात्काऱ्याच्या प्रचाराला गेलेल्या पंतप्रधानांची..'; 'कायदा लोचटांच्या कोठ्यांवर..'
Badlapur School Case Modi Rally For Revanna Criticised: "न्यायालय कोलकात्यावर चिंता व्यक्त करते, पण महाराष्ट्रातील राज्य घटनेवरचा बलात्कार, चिमण्यांची तडफड त्यांना दिसत नाही."
Aug 22, 2024, 07:48 AM IST'बहीण खरंच लाडकी असेल तर..', राज ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या..'
Raj Thackeray On Shinde Government: राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त करताना पक्षातील महिला कार्यकर्त्यांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Aug 21, 2024, 02:14 PM IST'फडणवीस कुठल्या तोंडाने...', 'त्या' विधानावरुन ठाकरे गट संतापला! म्हणाले, 'राज्याच्या गृहखात्याची...'
Badlapur Sexual Harassment Case Uddhav Thackeray Group Vs Fadnavis: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरप्रकरणीही विरोधकांनी राजकारण करू नये असं विधान केल्याच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
Aug 21, 2024, 06:46 AM IST