Aditya Thackeray | 20 जूनला जागतिक खोके दिवस; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला
Aditya Thackray slams Shinde Group
Jun 18, 2023, 04:25 PM ISTAditya Thackeray | 'फादर्स डेलाही दुसऱ्यांच्या वडिलांचे फोटो'; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा
Aditya Thackray Slams Eknath Shinde Group On Fathers Day
Jun 18, 2023, 04:20 PM ISTकर्नाटक सरकारच्या 'त्या' निर्णयावरुन फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, "सत्तेसाठी तुम्ही..."
Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray: कर्नाटकमध्ये सत्तेत आल्यानंतर एका महिन्याहून कमी कालावधी झालेल्या सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या निर्णयावरुन फडणवीसांचा महाविकासआघाडीला टोला
Jun 16, 2023, 01:16 PM IST"...तर प्लीज माझा, जयंतरावांचा, दादाचा नंबर द्या"; शिंदेंच्या जाहिरातीवरुन सुप्रिया सुळेंचं जनतेला आवाहन
Supriya Sule Press Conference: पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच मुंबईमधील पक्षकार्यालयाला भेट दिली असता त्यांचं अगदी जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केलं. सुप्रिया सुळेंनी यावेळेस पत्रकारपरिषदेमध्ये अनेक विषयांवर भाष्य केलं.
Jun 16, 2023, 12:22 PM IST'फडणवीसांची कानदुखी 20-25 कोटींना पडली, राज्यात ‘हत्ती विरुद्ध बेडूक’ अशी...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Group Over Advertising Politics: फडणवीसांपेक्षा आपणच राज्यामध्ये लोकप्रिय असून जनतेचा कौल आपल्याला बाजूने आहे असा ‘टेंभा’ मिरवणारी मुख्यमंत्री शिंदेंची जाहिरात प्रसिद्ध होताच गोंधळ उडाला व भाजपाच्या लोकांनी शिंद्यांच्या गटाला बेडूक वगैरे म्हणेपर्यंत मजल गेली, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Jun 16, 2023, 10:08 AM IST"बेडूक कितीही फुगला तरी..."; BJP खासदाराचा CM शिंदेंवर हल्लाबोल; युतीमधील तणाव वाढला?
Shinde Group Ad Controversy: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच फोटो असलेल्या जाहिरातीवरुन राज्यामध्ये राजकीय वादाला तोंड फुटलं असून भारतीय जनता पार्टीकडूनही या जाहिराच्या पार्श्वभूमीवर टीका केली जात आहे.
Jun 14, 2023, 02:11 PM ISTKarnataka Election: राऊतांचा CM शिंदेंवर गंभीर आरोप; म्हणाले, "मंगलोर मार्गे काही खोके..."
Karnataka Assembly Voting: कर्नाटकमधील 224 जागांसाठीचं मतदान आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरु झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी मोदी-शाह यांचा उल्लेख करताना महाराष्ट्र सरकारवरही टीका केली आहे.
May 10, 2023, 10:07 AM ISTBJP MLA Slams Kedar Shinde: The Kerala Story वरुन BJP आमदाराने केदार शिंदेंच्या देशभक्तीवर उपस्थित केला प्रश्न
BJP MLA Slams Kedar Shinde: केदार शिंदे यांनी ट्वीटवरुन 'द केरळ स्टोरी'संदर्भात आपलं मत मांडताना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाचाही उल्लेख केला होता. यावरुनच भाजपा आमदाराने त्यांच्यावर निशाणा साधाला.
May 9, 2023, 05:54 PM ISTSanjay Raut: "सभा होत असल्याने डॉक्टर मिंधे आणि फडणवीसांच्या..."; संभाजीनगरच्या सभेवरुन राऊतांचा टोला
Sanjay Raut On MVM Chhatrapati Sambhaji Nagar Rally: संजय राऊत यांनी काहीही झालं तरी महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमधील सभा होणार असं म्हटलं आहे.
Mar 31, 2023, 06:11 PM ISTSavarkar Issue: "दुसरा गोडसे देशाला..."; सावरकर वक्तव्य प्रकरणावरुन आनंद दवेंची राहुल गांधींना धमकी?
Anant Dave Warning To Rahul Gandhi: राहुल गांधींवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना हिंदू महासंघाचे अनंत दवे यांनी थेट इशारा दिला आहे. राहुल गांधींनी इंदिरा गांधीचा इतिहास वाचला असता तरी सावरकरांबद्दल मुर्खपणाची विधानं केली नसती असंही अनंत दवे म्हणाले.
Mar 28, 2023, 01:51 PM ISTलंडनमध्ये राहुल गांधींकडून RSS वर टीका; 'मुस्लीम ब्रदरहूड'सोबत तुलना
Rahul Gandhi Slams RSS in London
Mar 7, 2023, 09:00 PM IST'MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी निवडणूक आयोगाला पत्र'; CM शिंदेंचं विधान ऐकून NCP, Congress ने उडवली खिल्ली
Congress NCP Slams CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रतिक्रिया नोंदवली. मात्र ही प्रतिक्रिया नोंदवताना त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली.
Feb 22, 2023, 04:22 PM IST"मी एवढेच सांगेन की..."; CM च्या मुलाने आपली सुपारी दिल्याच्या राऊतांच्या दाव्यावरुन अमृता फडणवीसांचा टोला
amruta fadnavis criticise sanjay raut: खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुलावर केलेल्या गंभीर आरोपांवरुन अमृता फडणवीस यांचा खोचक टोला
Feb 21, 2023, 06:52 PM ISTShivsena: 'आज मोदींच्या नावाने महाराष्ट्रात मतं नाहीत, त्यांना बाळासाहेबांचा...'; Uddhav Thackeray यांचा टोला
Uddhav Thackeray Slams BJP Modi Shinde: उद्धव ठाकरेंनी समर्थकांशी कलानगरच्या चौकामध्ये ओपन जीपमधून संवाद साधताना विरोधकांवर हल्लाबोल केला
Feb 18, 2023, 03:55 PM ISTIqbal Singh Chahal Inquiry By ED: "मुंबईमध्ये उत्तर प्रदेशप्रमाणे..."; संजय राऊतांचा BJP ला टोला, गुजरातचाही केला उल्लेख
Iqbal Singh Chahal Inquiry by ED: इक्बाल सिंह चहल यांना आज चौकशासाठी मुंबईमधील ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
Jan 16, 2023, 11:22 AM IST