slams

T-20 मध्ये एकट्याचेच 16 Sixes! 21 बॉलमध्ये 116 रन... पाकिस्तानी गोलंदाजांची Record ब्रेकिंग धुलाई

World Record Batting 16 Sixes: त्याने अनेक विश्व विक्रमांशी बरोबरी केली. मात्र या साऱ्यामध्ये पाकिस्तानी गोलंदाजांची फारच धुलाई या फलंदाजाने केल्याचं पाहायला मिळालं.

Jan 17, 2024, 10:32 AM IST

मोदींना बोलल्याचे परिणाम..; दौरा रद्द करत संतापलेल्या नागार्जूनने मालदीवला थेट सुनावलं

Nagarjuna On Maldives Lakshadweep And PM Modi Comments: फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजनेही मालदीवमध्ये शुटींगवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. 

Jan 16, 2024, 10:00 AM IST

'खरी शिवसेना' निकालाचं लंडन कनेक्शन! राऊतांचा धक्काकायक दावा; म्हणाले, 'शिंदेंनी ‘खोके’, ‘ईडी’ची..'

Rahul Narvekar Judgement About Shivsena: "शिवसेनेने भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी हा काही राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय नव्हता व शिंदे यांच्या शपथविधीस राष्ट्रीय कार्यकारिणीची मान्यता नव्हती. म्हणजे शिंदे यांनी सरळ पक्षांतर केले."

Jan 14, 2024, 08:16 AM IST

'अदानींवर आरोप होतात तेव्हा भाजपचा..', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'हिंडेनबर्ग प्रकरणात ED ला..'

Uddhav Thackeray Group Slams BJP Over Adani Hindenburg Case: प्रश्न हिंडेनबर्ग रिसर्चचा अजिबात नाही. सत्य व न्यायाचे वस्त्रहरण सुरू आहे ते उघड्या डोळ्याने पाहायचे काय? हाच प्रश्न आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Jan 5, 2024, 07:46 AM IST

मोदींनी 'या' भीतीने ‘हिट ऍण्ड रन’ कायदा मागे घेतला; ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'पाशवी बहुमत आहे म्हणून..'

Truck Driver Strike: आता सरकार म्हणते की, हा कायदा तूर्त लागू करणार नाही. मग हे उशिराचे शहाणपण कायदा बनविताना तुम्ही कुठे गहाण ठेवले होते? असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे.

Jan 4, 2024, 07:39 AM IST

"राममंदिराचा ‘इव्हेंट’ करणाऱ्या सरकारने मणिपूरमधील महिलांच्या वस्त्रहरणावर..'; राऊतांचा हल्लाबोल

MP Sanjay Raut Prediction for 2024: भारतावरील कर्जाचा बोजा 205 लाख कोटींवर गेला. तके कर्ज कशाला? तो सर्व पैसा कोणावर उधळला? हे जनतेला समजायलाच हवे, असे राऊत यांनी म्हटलं आहे.

Dec 31, 2023, 08:21 AM IST

मोदींनी हिरवा झेंडा दाखवण्याआधीच जालना-मुंबई 'वंदे भारत' वादात; रेल्वे स्टेशनवर AIMIM चा राडा

Imtiaz Jaleel Over Jalna Mumbai Vande Bharat Express: जालना रेल्वे स्थानकावरुन 30 डिसेंबरपासून जालना ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस सेवेला सुरुवात होणार

Dec 29, 2023, 05:05 PM IST

'शेतकरी आत्महत्या, मराठा-ओबीसीमधील भांडणांसाठी फडणवीसांना डॉक्टरेट, सरकारमधले डॉक्टर...'; ठाकरेंचे फटकारे

Uddhav Thackeray Group Slams Devendra Fadnavis Doctorate: देवेंद्र फडणवीस यांनी समाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याची दखल घेत डॉक्टरेट पदवी देण्यात आल्याचं विद्यापिठाने जाहीर केलं आहे.

Dec 27, 2023, 07:16 AM IST

...म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त केला; ठाकरे गटाने सांगितलं 'खरं' कारण

Wrestling Federation Of India Suspended: "ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. बजरंग पुनियाने ‘पद्मश्री’ पुरस्कार थेट पंतप्रधानांच्या निवासाबाहेर रस्त्यावर ठेवून निषेध नोंदविला. कुस्तीपटू वीरेंद्र सिंह यांनीही ‘पद्मश्री’ परत करण्याची घोषणा केली."

Dec 26, 2023, 08:40 AM IST

'ज्याने सख्ख्या चुलत्याचा विश्वासघात...'; 105 कोटींचा उल्लेख करत शालिनीताईंची अजित पवारांवर टीका

Shalinitai Patil Slams Ajit Pawar: शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना स्वत:च्या चुलत्याचा विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीवर कोण विश्वास ठेवणार? असा सवाल उपस्थित केला आहे.

Dec 25, 2023, 12:56 PM IST

मी जरांगेंच्या जन्माच्याआधी पासून लढतोय, अशा कोल्हेकुईला दाद देत नाही- भुजबळांचा पलटवार

Chhagan Bhujbal On Manoj Jarange: काच भाषणात विरोधाभास होणार नाही,याची काळजी जरांगेंनी घ्यावी. जरांगेंच्या मोठ्या दाव्यावर विश्वास ठेवू नका, असेही ते म्हणाले.  

Dec 23, 2023, 06:14 PM IST

मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार, आझाद मैदानात 20 जानेवारीपासून जरांगेंचे आमरण उपोषण

Maratha Reservation: आता आरक्षणाशिवाय माघार नाही. 20 जानेवारी मुंबई गाठणार असल्याचे जरांगे म्हणाले. 

Dec 23, 2023, 05:07 PM IST

'किती वेड्यात काढणार? फडणवीसांना सांगतोय की मराठा समाजाला...'; सभेआधीच जरांगे कडाडले

Manoj Jarange Patil Beed Sabha: बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'इशारा सभे'आधी मनोज-जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेतून इशारा दिला आहे.

Dec 23, 2023, 11:07 AM IST

'मुंबई कोलमडली तर कोलमडली, त्यांनी हुकूम..'; भुजबळ म्हणाले, 'सरकारने जरांगेंना वेठीस धरलं कारण..'

Maratha Reservation Chhagan Bhujbal About Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांची आज (23 डिसेंबर 2023) बीड शहरामध्ये इशारा सभा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Dec 23, 2023, 08:31 AM IST

'लोकशाही धाब्यावर! हुकूमशाहीचा उदय की..'; 141 खासदारांच्या निलंबनानंतर सरकावर संतापली मराठी अभिनेत्री

141 MP Suspended Marathi Actress Angry: शुक्रवारी 13, सोमवारी 78 आणि मंगळवारी 49 खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर या मराठी अभिनेत्रीने थेट सोशल मीडियावरुन आपला संताप व्यक्त केला आहे.

Dec 20, 2023, 10:37 AM IST