'बीफ'च्या मुद्द्यावरून एकमेकांशी भिडले दोन मुख्यमंत्री!
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या हे सोशल वेबसाईट ट्विटरवर एकमेकाशी भिडलेले दिसत आहेत.
Jan 10, 2018, 10:04 AM ISTजावेद अख्तर यांनी ओवेसींना चांगलंच फटकारलं
मुलं होत नसतील तर तुम्ही ५ हजारांचे पान खा, असा अजब आणि खालच्या स्तरावरील सल्ला देणाऱ्या एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना बॉलिवूडमधील ज्येष्ठ पटकथा लेखक आणि कवी जावेद अख्तर यांनी चांगलेच फटकारलेय.
Dec 30, 2017, 03:05 PM ISTShocking !! अदा शर्माच्या फॅनने सगळ्यांसमोर मागितला किस
अनेकदा आपण ऐकलं असेल की जबरा फॅन्समुळे कलाकारांना भरपूर त्रास सहन करावा लागतो.
Dec 5, 2017, 05:24 PM IST'नवाजुद्दीन... महिलांचा आदर करणं ना तुला तेव्हा जमलं ना आत्ता'
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर अनेक वादांत अडकताना दिसतोय.
Oct 28, 2017, 09:41 PM ISTमंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी कोर्टानं सरकारला फटकारलं
मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी न्यायालयानं पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकारलंय.
Jul 31, 2017, 05:00 PM ISTभाजपचं समर्थन घेतल्याने जेडीयूमध्ये फूट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2017, 11:10 AM IST'एअरटेल'च्या जाहिरातीत मुलीनं मागितला बॉडीगार्ड, भडकला आकाश चोपडा!
जाहिरात क्षेत्रातील भंपकगिरी अनेकदा संवेदनशील प्रेक्षकांना खटकते... अशीच एक भंपक जाहिरात माजी क्रिकेटर आणि कमेंटेटर आकाश चोपडा यालाही खटकलीय... आणि त्यानं यावर सोशल मीडियावर तीव्र शब्दांत टीकाही केलीय.
Jun 7, 2017, 05:28 PM ISTगुलाबरावांचा पुन्हा खडसेंवर घणाघात
शिवसेना आमदार आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.
Jun 6, 2017, 08:04 PM ISTमांसाहारावरून हायकोर्टाचा योगी सरकारला जोरदार दणका
अलाहाबाद हायकोर्टानं योगी सरकारला एक जोरदार दणका दिलाय.
May 12, 2017, 10:11 PM ISTसंजय मांजरेकरच्या कमेंट्रीवर भडकला पोलार्ड ट्विटरवर दिले उत्तर
आयपीएल १० सुरू झाले आणि आता वादांनाही तोंड फुटले आहे. मुंबई आणि कोलकत्याच्या सामन्यात संजय मांजरेकर याने केलेल्या कमेंट्रीवर किरॉन पोलार्ड चांगलाच भडकला. त्याने थेट ट्विटरवर आपली भडास काढली आणि मांजरेकरला उत्तर दिले.
Apr 10, 2017, 08:48 PM IST'तोपर्यंत कुणाच्या बापाला घाबरणार नाही'
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणाऱ्या नेत्यांची अजित पवारांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे.
Dec 26, 2016, 07:49 PM ISTराम राम जपना, गरिब का माल अपना!
राम राम जपना, गरिब का माल अपना, अशा कठोर शब्दांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे.
Dec 23, 2016, 07:04 PM ISTतुमचा पुढचा मुक्काम पाहा मग बोला!
भविष्यात आपला मुक्काम कुठे राहणार याचा अजित पवारांनी आधी करावा आणि मगच बोलावं असा टोला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लगावला आहे.
Dec 13, 2016, 08:29 PM IST'50 दिवसांनी देश स्वर्ग होईल आणि आम्ही स्वर्गवासी'
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीवरून अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी टीका केली आहे.
Nov 27, 2016, 05:04 PM ISTसाताऱ्यामध्ये मोदी पेढेवाले, उदयनराजे पंतप्रधानांवर बरसले
नोटबंदीच्या निर्णयावरून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बरसले आहेत.
Nov 25, 2016, 10:58 PM IST