'मोदींनी देशात आर्थिक आणीबाणी लावली'
पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांवर बंदी घालून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आर्थिक आणीबाणी लावल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
Nov 20, 2016, 10:23 PM ISTशत्रुघ्न सिन्हांनी घेतला अनुराग कश्यपचा समाचार
भाजपचे वरिष्ठ नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अनुराग कश्यपच्या ट्विटचा समाचार घेतला आहे. भाजपचे खासदार सिन्हा यांनी म्हटलं की, पीएम मोदीच्या पाकिस्तानच्या दौऱ्याचा आणि करण जोहरच्या सिनेमाचा काय संबंध आहे हे समजत नाही. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तान दौऱा हा ऐतिहासिक होता ज्याची अनके देशांची प्रशंसा केली.
Oct 18, 2016, 11:25 PM ISTउरी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला खडसावलं
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे 18 जवान शहीद झाले.
Sep 24, 2016, 07:29 PM ISTखडसेंचा गिरीश महाजनांना टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2016, 07:51 PM ISTखडसेंचा गिरीश महाजनांना टोला
जळगाव जिल्ह्यातील भाजप मधील दोन जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे तसंच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचं राजकीय वैर लपून राहीलं नाही
Sep 10, 2016, 05:52 PM IST'अरविंद केजरीवालांचा मेंदू रिकामा'
पंजबामध्ये 'आप'ची सत्ता आली तर अमृतसरला 'पवित्र शहर'चा दर्जा देऊ असं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं.
Sep 10, 2016, 04:22 PM ISTमोदींचे एकाच दगडात दोन पक्षी, पाकिस्तान-चीनला खडसावलं
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा पाकिस्तान आणि चीनवर निशाणा साधला आहे.
Sep 8, 2016, 07:55 PM ISTचेंबूर: पोलिसांच्या पथकातील 6 पोलीस जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2016, 01:24 PM IST'देशात कुत्र्यांना भुंकण्याचा अधिकार आहे'
रिओ ऑलिम्पिकमध्ये सलमान खानची भारताचा सदिच्छा दूत म्हणजेच ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयाचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तनं विरोध केला होता.
Aug 26, 2016, 12:10 PM ISTनिजामाच्या सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री कसे?
सत्तेमध्ये असूनही शिवसेना केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारवर टीका करायची एकही संधी सोडत नाही.
Jun 12, 2016, 05:37 PM IST'मस्तीजादे' सिनेमाच्या निर्मात्यावर रितेश भडकला
मस्तीजादे या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये त्याच्या नावाच उपयोग केल्याने रितेश देशमुख चांगलाच रागावला आहे. त्याने ट्विट करुन याबाबतची नाराजी व्यक्त केली आहे.
Jan 6, 2016, 05:35 PM ISTसलमान खान बे अक्कल - राज ठाकरे
मुंबई : सलमान खान बे अक्कल आहे, त्याला काही अक्कल नाही. वडील कुठे, तो कुठे असा खरपूस समाचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्याच्या सभेत घेतला.
राज ठाकरे यांनी सलमानवर तोफ डागताना म्हणाले, सलमाननचे वडील, सलीम साहेब आदर करणारा माणूस... हा रात्री दोन अडीच वाजता, कसा कुठे असतो आणि केले का ट्विट केले, त्याला काय केले हेच कळले नाही.
Aug 11, 2015, 02:21 PM ISTIPL मध्ये नाही मिळाला खरेदीदार, पण २९ चेंडूत ठोकले शतक
आयपीएलमध्ये या खेळाडूला कोणी खरेदीदार नाही मिळाला पण या खेळाडूने आपल्या कौशल्याच्या जोरावर २९ चेंडूत शानदार शतक लगावून सर्वांना दाखवून दिले. या उद्यन्मुख खेळाडूचे नाव आहे नील नार्वेकर.
Nov 25, 2014, 08:15 PM ISTकाश्मीरमधील वंशवादी सरकार बदला - अमित शाह
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीआधी भाजप अध्यक्ष अमित शाहने काश्मीर लोकांना आश्वासन देण्यास सुरुवात केली आहे. भाजप या क्षेत्राला न्याय देईल. गेली ६० वर्षे येथील सरकारने येथील जनतेवर अन्याय केला आहे.
Aug 26, 2014, 08:52 AM ISTभागवतांच्या ‘हिंदू’च्या व्याख्येवरून वादंग!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा उचलला आहे. मात्र, मोहन भागवत यांनी केलेली ‘हिंदू’च्या व्याख्येनं मात्र नवा वाद निर्माण झालाय.
Aug 12, 2014, 12:54 PM IST