तुम्हाला रात्री शांत झोप येत नाही का? जाणून घ्या झोपण्यापूर्वी काय करावे काय करू नये?
Sleeping Tips : अनेकदा आपल्या चुकीच्या सवयीमुळे रात्रीची शांत झोप लागत नाही. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी करु नयेत किंवा कोणत्या गोष्टी कराव्यात त्याबद्दल जाणून घ्या.
Feb 16, 2024, 05:30 PM ISTHealth TIps:रात्री तुम्हालाही होतोय का हा त्रास..करून पहा या Poses
धकाधकीच्या जगात ताणाचं प्रमाण इतकं वाढलयं कि खूप थकूनसुद्धा शांत झोप लागत नाही, मग आपण मोबाईल चाळत बसतो, रात्र-रात्र जागुन काढतो कळत-नकळत आरोग्यावर मात्र त्याचा वाईट परिणाम होतो.
Oct 25, 2022, 06:44 PM ISTघोरण्यामुळे आहेत त्रस्त? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर...
अनेकांना आपण घोरतो म्हणून किंवा इतर लोकं घोरतात म्हणून रात्रीची झोपही येत नाही.
Oct 14, 2022, 08:13 PM ISTतुम्ही पण पोटावर झोपता? तर सावधान, कारण...
दिर्घकाळ पोटावर झोपणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
Mar 4, 2022, 03:46 PM ISTस्ट्रेस दूर करण्यासाठी फॉलो करा 'या' 5 टिप्स, परिणाम काही दिवसातच दिसेल
जर तुम्ही देखील स्ट्रेस किंवा तणावाने त्रस्त असाल आणि ते कमी करू इच्छित असाल तर तुम्ही या पद्धतींचा अवलंब करू शकता.
Sep 29, 2021, 04:12 PM IST