slpped

एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याने खासदाराला अटक

तिरुपती येथील विमानतळावर एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला एका खासदाराने काही दिवसांपूर्वी मारहाण केली होती. मारहाण करणारे खासदार पी. एम. रेड्डी यांना आज या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

Jan 17, 2016, 04:09 PM IST