smartphone news

Nokia ने 'या' आघाडीच्या कंपनीचे वाढवले टेन्शन; तगड्या बॅटरीसह जबरदस्त 5G फोन, पाहा फीचर्स

Nokia 5G Smartphone : नोकिया आता 5G त टक्कर देण्यासाठी तयारी केली आहे. Samsung-Vivo यांचे टेन्शन  Nokia च्या या 5G Smartphone वाढवले आहे.  मजबूत बॅटरी आणि चांगला कॅमेरा या नव्या फोनमध्ये असणार आहे.

Nov 9, 2022, 12:44 PM IST

Health News : चुकूनही 'या' ठिकाणी मोबाईल सोबत नेऊ नका, होतील ‘हे’ गंभीर आजार

Health News : अनेकांना बाथरुममध्ये मोबाईल वापऱण्याची सवय असते. मात्र ही सवय महागात पडू शकते. 

Oct 28, 2022, 12:41 PM IST

Sim Card : आता सिम कार्ड शिवाय चालणार स्मार्टफोन्स; कसं ते जाणून घ्या

Smartphone Users : आगामी काळात तुम्हाला स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड ठेवण्याची गरज भासणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की ही फक्त एक काल्पनिक गोष्ट आहे तर असे नाही कारण अनेक कंपन्या त्यांचे स्मार्टफोन सिम स्लॉटशिवाय देत आहेत.   

Oct 1, 2022, 05:06 PM IST

दिवाळीत करा धमाल! 8 हजारांपेक्षा कमी किमतीत आणा जबरदस्त Smartphone, लयभारी फीचर्स

itel Vision 3 Turbo Price In India: itel ने भारतात 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनची फीचर्स खूप चांगली आहेत. फोनला मोठा बॅटरी बॅकअप असून चांगला कॅमेरा मिळत आहे. (itel Vision 3 Turbo Price in India)  

Sep 23, 2022, 03:50 PM IST

जगातील पहिला असा Smartphone,बॉडीला चिकटणारे Earbuds; पाण्यात होणार नाही खराब, किंमत जाणून घ्या

Smartphone News : Ulefone ने किकस्टार्टर वर बिल्ट-इन TWS इअरबड्ससह जगातील पहिला तगडा स्मार्टफोन Ulefone Armor 15 लॉन्च केला आहे. 

Aug 12, 2022, 12:59 PM IST

Nokia मोबाईलची पुन्हा धमाकेदार एन्ट्री! एकदम तगडा 5G Smartphone, मोठा बॅटरी बॅकअप आणि जबरदस्त लूक

Nokia Smartphone : नोकिया बाजारात पुन्हा धमाका करण्याची तयारी करीत आहे. नोकिया नेक्स्ट सीरीजचा फोन आणत आहे. हा  5G Smartphone असणार आहे. तो एकदम तगडा असणार आहे.  

Aug 12, 2022, 09:22 AM IST

तब्बल 21 दिवस चालणारा तगडा Smartphone बाजारात, किंमतही 6 हजार रुपयांपेक्षा कमी; फीचर्स जाणून घ्या

Smartphone Latest News : सध्या स्मार्टफोनचा जमाना आहे. दिवसागणिक नवनवीन फोन बाजारात येत आहेत. असताच एक तगडा स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे. कमी किंमती सर्वकाही असेच या फोनचे वैशिष्ट्य आहे.  6 हजारांपेक्षा कमी किंमतीचा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. 

Aug 9, 2022, 08:26 AM IST

Nokia एकदम स्मार्ट डिझाइन आणि तगडा 5G Smartphone, बॅटरी बॅकअपचा नाद नाय करायचा !

नोकिया पुन्हा एकदा बाजारात जोरदार कमबॅक करताना दिसत आहे. नोकिया लवकरच जबरदस्त 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. ज्यामध्ये तगडी बॅटरी बॅकअप क्षमता आहे. तसेच अप्रतिम कॅमेरा असणार आहे. याचा लूक एकदम भन्नाट आहे. 

Jun 6, 2022, 01:04 PM IST

Smartphone वापरताय, तात्काळ बंद करा 'या' 3 चुका, नाहीतर मोबाईल होईल खराब

आपण सर्वजण दैनंदिन जीवनात स्मार्टफोन वापरतो. आपला मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय.

Jun 3, 2022, 08:45 PM IST

सावधान! तुम्ही करतायत या चुका, स्मार्टफोनचंही आयुष्य होईल कमी

तुमच्या या चुका करतायत फोनचं आयुष्य कमी, पाहा नेमकं काय टाळायचं

May 23, 2022, 03:48 PM IST

Smartphone ला Mobile Cover लावतायत? मग तुम्ही तुमचं नुकसान करुन घेताय... कसं ते जाणून घ्या

आज आम्‍ही तुम्‍हाला यामुळे होणाऱ्या नुकसानाविषयी सांगणार आहोत, परंतु हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही स्वत: स्‍मार्टफोनवरील मोबाईल कव्‍हर काढून टाकू शकता.

Feb 8, 2022, 04:52 PM IST

Mobile Tips and Tricks : तुमच्या स्मार्टफोनला असं 'Protected' ठेवा, जाणून घ्या सोपा उपाय

तुम्हाला लॉकसाठी कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करावे लागणार नाही.

Sep 11, 2021, 08:31 PM IST

जर्मनीप्रमाणे भारत सरकार स्मार्टफोन कंपन्यांकडे ग्राहक हिताची ही मागणी करेल का?

या देशानं अशी कोणती मागणी केलीय ज्यामुळे स्मार्टफोन कंपन्यांना चांगलाच घाम फुटलाय...वाचा सविस्तर

Sep 6, 2021, 09:17 PM IST

Vivo चा काही मिनटात चार्ज होणार Smartphone लवकरच बाजारात... जबरदस्त फीचर्स लगेच जाणून घ्या

स्मार्टफोन निर्माता Vivo येत्या महिन्यात आपला Vivo X70 मालिकेचा स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Aug 16, 2021, 05:23 PM IST

WhatsApp support news: या स्मार्टफोन वर Whatsapp सपोर्ट बंद, जाणून घ्या कोणत्या डिवाइसवर चॅटिंगसाठी येणार प्रॉब्लेम

आधीच्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार्‍या स्मार्टफोनसाठी आपला सपोर्ट काढून घेतला आहे. आत्तापर्यंत आयओएस 9 यूजर्स एन्क्रिप्टेड चॅट सर्व्हिस वापरत होते.

Mar 19, 2021, 09:16 PM IST