social awareness

शशांक केतकरने केली BMC च्या कारभाराची पोलखोल, म्हणाला 'घाणेरडी मुंबई...'

शशांक कायमच सामाजिक परिस्थितीवर त्याचे मत स्पष्टपणे मांडताना दिसतो. आता नुकतंच त्याने मुंबईतील एका समस्येवर थेट भाष्य केले आहे. 

Jan 16, 2024, 07:16 PM IST

कंडोम वापरावर Rakul Preet Singh चं मोठ वक्तव्य, म्हणाली...

Rakul Preet Singh नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लैंगिक शिषण किती महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी काय करायला हवे हे सांगितले आहे. रकुल प्रीत सिंगचा ‘छत्रीवाली’ (Chhatriwali) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. 

Feb 27, 2023, 01:59 PM IST

Shocking Video: कपडे शिवण्यासाठी तरुणी गेली आणि...टेलरचे घृणास्पद कृत्य पाहून बसला धक्का

Awareness Video:अशात तो ट्रेलर तिचं मापं घेण्यासाठी हात पुढे करतो आणि...

Oct 10, 2022, 01:51 PM IST

सुखवार्ता | सामाजिक बांधिलकी जपणारा लग्नसोहळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 12:09 AM IST

सुखवार्ता। एक पत्र सामाजिक प्रबोधनाचं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 1, 2018, 11:10 PM IST

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम

 गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा अभिनव उपक्रम नवी मुंबईत पार पडला. खारघर येथील डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशनच्या शैक्षणिक संकुलात नवी मुंबई परिसरातल्या अनाथालयातील मुलांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. हेल्थ चेकअप, खेळ आणि स्नेहभोजन याचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं.

Sep 8, 2016, 12:44 PM IST

हेल्मेटबाबत जागृती पसरवणारा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्यासाठी सरकारने कठोर उपाय योजले आहेत. सरकारने 'नो हेल्मेट नो फ्युएल' धोरण अवलंबले आहे. हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना इंधन न देण्याचे निर्देश राज्य सरकारनं पेट्रोलपंप चालकांना दिले आहेत. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भात विधानसभेत घोषणा केली.

Jul 24, 2016, 07:12 PM IST

प्रत्येक तरुणीला हवा असा भाऊ

भारतात आज बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Jan 5, 2016, 08:30 PM IST