social media

''मी उंच नाही, पण.. स्वतःच्या बॉडी पार्टबाबत अभिनेत्रीचं अतिशय बोल्ड वक्तव्य...

दिव्या म्हणाली “मी यापूर्वी अनेक चुका केल्या आहेत. माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला बर्‍याच गोष्टींसाठी बोलण्यात आले होते. 

Nov 12, 2022, 09:34 PM IST

बिपाशा बसूच्या मुलीचा पहिल्यांदाच फोटो आला समोर, ठेवलंय 'हे' खास नाव

सोनम कपूर आणि आलिया भट्टच्या मागोमाग बिपाशा बसूही आई झाली आहे. 12 नोव्हेंबरला बिपाशाने एका मुलीला जन्म दिला. 

Nov 12, 2022, 08:35 PM IST

सनी लिओनचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; हॉट ड्रेस घालून किचनमध्येच...

तिचे दररोज काही ना काही फोटो किंवा व्हिडिओ समोर येत असतात जे चाहत्यांच्या आवडतात. 

Nov 12, 2022, 08:13 PM IST

काश्मीरच्या थंडीत भारतीय जवानांचा 'kala chashma' गाण्यावर तुफान डान्स परफॉर्मन्स Video Viral

Viral Video: काश्मीरमध्ये एवढ्या प्रचंड थंडीत भारतीय जवान सीमेचं रक्षण करतात त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. स्वतःचा जीव धोक्यात घालून मायनस टेम्परेचरमध्ये  दिवरात्र डोळ्यात तेल घालून ते दुश्मनांना आपल्या हद्दीत येण्यापासून रोखत असतात. 

Nov 12, 2022, 05:33 PM IST

इतर कोणी तुमचे WhatsApp चॅट वाचत आहे का ?, जाणून घेण्यासाठी या ट्रिक्सचा करा वापर!

Whatsapp Tips : भारतात सुमारे 48 कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत आहेत.  तुमचा एक छोटासा निष्काळजीपणा कोणालाही या सुरक्षेत अडथळा आणण्याची संधी देऊ शकतो. यासाठी फक्त एक छोटी ट्रिक तुम्हाला वापरावी लागेल.     

Nov 12, 2022, 03:59 PM IST

किती सोप्पंय! कपड्यांची घडी घालण्याची ही पद्धत तुम्हाला ठाऊकच नसेल

Viral Video: हा Video पाहा आणि तसेच कपडे ठेवा. यापुढे कधी कुणीच तक्रार करणार नाही, की घरात कपडे ठेवायला जागा नाहीये 

Nov 12, 2022, 02:02 PM IST

अरे बापरे! सापाने गिळलं ६० सेकंदात भलं मोठं अंड..Viral Video पाहून येईल अंगावर काटा

सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

Nov 12, 2022, 01:27 PM IST

भावा... काय नाचलास! डिलिव्हरी बॉयने रस्त्यामध्येच सुरु केला धमाल डान्स, पण Video पाहून लोकं संतापली

रिल्स बनवण्यासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

Nov 10, 2022, 10:16 PM IST

IND vs ENG Semi-Final : वर्ल्डकप संपल्यानंतर Rohit sharma घेणार निवृत्ती?

इंग्लंडने (england) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तर या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) पुन्हा एकदा फ्लॉप ठरलाय. 

Nov 10, 2022, 03:44 PM IST

Instagram Reels च्या नादात Real लाईफ विसरली, पतीने आयुष्यभराची अद्दल घडवली

Murder over Instagram reels: रील्स करता करता महिला झाली रील स्टार, फॉलोवर्सही वाढले पण घरदार विसरली.. शेवटी नको तेच घडलं

Nov 9, 2022, 05:29 PM IST

Video : 'हा पुन्हा कधीही स्टेजवर जाणार नाही'; डान्सरसमोर उत्साहात नाचणं पडलं महागात

भावाला या महिलेने डान्स फ्लोअरवर स्वर्गाची भेट घडवून आणलीय

Nov 9, 2022, 04:12 PM IST

लहानपणी पैशांसाठी 'हा' स्टार कलाकार रस्त्यावर गायचा गाणं; तुम्ही Video पाहिला का?

Abdu Rozik Video Viral : स्टारच्या घरची परिस्थिती नाजूक असताना देखील त्यानं आज नाव कमवलंय. हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून स्टार सर्वात छोटा गायक म्हणजेच...

Nov 8, 2022, 08:15 PM IST

Viral Video: पिकल्या पानाचा देठ कि ओ हिरवा !..८० वर्षांच्या आजोबांनी पार्टीत केलं असं कि पाहतच बसाल..

काही लोकांचा आयुष्यात कितीही समस्या असोत ,मात्र आयुष्य जगताना ते इतके मनमुराद जगतात की, आपल्यालाही त्याचं फार कौतुक वाटतं.

Nov 8, 2022, 09:26 AM IST

Shocking: ज्वालामुखी बघायला लोकांची तुफान गर्दी, तेवढ्यात झालं असं काही की... पाहा Video

Trending Video : जगात अनेक ज्वालामुखी आहेत.मात्र, त्यातील काहीच व्हिडीओ अॅक्टिव आहेत. ज्वालामुखी जागृत झाल्यास भयंकर विध्वंस होऊ शकतो, असाच एक व्हिडीओ पाहा...

Nov 7, 2022, 07:39 PM IST

मायेच्या हळव्या...; 35 वर्षांनंतर तरुणाने ऐकला आईचा आवाज, Video पाहून डोळ्यात येईल पाणी

Trending Video : हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video viral on Social media) होतो आहे. आयुष्यातील काही क्षण असे असतात ज्याला शब्दात मांडणे अवघड असतं.

Nov 7, 2022, 11:13 AM IST