social media

Instagram वर प्रेम करणं तरुणाला पडलं महागात... घरातून पळून आलेल्या प्रेमीकाबद्दल धक्कादायक खुलासा

सुरुवातीला या लग्नासाठी या तरुणाच्या घरातील लोकं तयार नव्हते, परंतु जेव्हा ते तयार झाले तेव्हा त्यांना 440 वोल्टचा झटका बसला.

Mar 2, 2022, 08:26 PM IST

फूड डिलिव्हरी करायला आलेल्या तरुणासोबत जो प्रकार घडला, तो तुम्हाला ही विचार करायला भाग पाडेल

एका युजरने त्याच्या पेजवर एक स्क्रन शॉर्ट टाकून संपूर्ण घटना सांगितली. ज्यामुळे आता ही पोस्ट इंटरनेटवर चांगलीच व्हायरल झाली आहे.

Mar 2, 2022, 04:43 PM IST

गरोदरपणातही रेड कार्पेटवर लोकप्रिय सेलिब्रिटीची बिकीनीतच एंट्री; पाहणाऱ्यांनाही काही सुचेना

ही गायिका पहिल्यांदाच अशा रुपात समोर येण्याची ही काही पहिली वेळ नाही

Mar 2, 2022, 04:21 PM IST

फोटोमध्ये तुम्हाला कुठे बिबट्या दिसतोय का? त्याला शोधताना 99 टक्के लोकांची गोची

एका वन्यजीव छायाचित्रकारानं हा टीपलेला एक फोटो नेटकरी आव्हान म्हणून पाहत आहेत. 

Mar 2, 2022, 10:44 AM IST

Russia Ukraine War : युक्रेन युद्धामुळे जगाची पुन्हा विभागणी?

अमेरिका-रशियामध्ये युद्ध पेटणार, युक्रेन युद्धामुळे जगाची पुन्हा विभागणी? पाहा स्पेशल रिपोर्ट

Mar 1, 2022, 08:39 PM IST

Reels बनवणाऱ्या मुलाला एक चुक पडली महागात, संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ एका मुलाशी संबंधित आहे जो दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवर रील व्हिडीओ बनवत आहे.

Mar 1, 2022, 05:07 PM IST

माझ्यासमोर येऊ नकोस, नाहीतर.... राखी सावंतला रितेशची धमकी

पुन्हा एकदा रितेश - राखी सावंतचा वाद चर्चेत, चॅट झालं व्हायरल 

Mar 1, 2022, 11:51 AM IST

'इथून परत जाता येणार नाही', पाकिस्तानमध्ये पोहचलेल्या या क्रिकेटरला धमकी

स्टार क्रिकेटपटूला ( cricketer) जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 

 

Feb 28, 2022, 11:04 PM IST

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतासह जगावर परिणाम, पाहा काय काय महागणार

रशिया-युक्रेन युद्धाचे भारतासह जगाला भोगावे लागणार वाईट परिणाम, पाहा कोणत्या गोष्टी होणार महाग

Feb 28, 2022, 09:41 PM IST

Russia Ukraine War | रशिया-युक्रेनच्या युद्धाचा आंबा बागायतदारांना मोठा फटका

सातासमुद्रापार युद्धाचा भारतीय बागायतदारांना असाही फटका

Feb 28, 2022, 08:43 PM IST

भरलग्नात नवरदेवानं नववधूच्या लावली कानशिलात, यात नेमकी चूक कुणाची, पाहा व्हिडीओ

लग्नाच्या विधीदरम्यान नवरदेवानं असं काही केलं जे पाहून नेटीजन्स देखील त्याच्यावर संतापले आहेत.

Feb 28, 2022, 07:34 PM IST

एका हातात ST चं स्टेअरिंग दुसऱ्या हातात मोबाईल; प्रवाशांच्या जीवाशी खेळ, पाहा व्हिडीओ

प्रवाशांच्या जीवापेक्षा फोन महत्त्वाचा? एसटी चालकाचा एका हाताने बस चालवतानाचा पाहा थरारक व्हिडीओ

Feb 28, 2022, 06:30 PM IST

सर्वसामान्यांनी कार घेतली, तर एवढे पैसे आले कुठून? धमकीला दिलं हे उत्तर

सर्वसामांन्यांच यश हे समाजातील काही लोकांना खरंच पाहवत नाही. एखाद्या व्यक्तीने मेहनत करुन एखादी वस्तू खरेदी केली, तर त्याबाबत उलट सूलट चर्चा होते. 

Feb 27, 2022, 09:33 PM IST

रशियन सैनिकांनी लुटल्या बँका आणि सुपरमार्केट, युक्रेनच्या राजधानीत धुडगूस

रशियन सैनिकांची लूटमार, बँकेवर डल्ला तर सुपर मार्केमध्ये फुकटात शॉपिंग

Feb 27, 2022, 08:11 PM IST