social media

World cup : पाक टीम शत्रू राष्ट्रात खेळायला....; PCB अध्यक्षांच्या वक्तव्याने होणार नवा वाद?

World cup 2023: पाक टीमच्या खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर्सने हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर तयारी सुरु केली आहे. 

Sep 29, 2023, 01:46 PM IST

चॅटिंगवेळी महिलांच्या टाईपिंग स्टाईलवरून ओळखा त्यांचे व्यक्तिमत्त्व

Personality Test: जेव्हा तुम्हाला एखाद्याबद्दल आणखीनं जाणून घ्यायचं असतं तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही त्यांच्या सवयींवरून त्यांचे परीक्षण करू पाहता. परंतु तुम्हाला माहितीये का की महिलांच्या टायपिंग स्टाईलवरूनही तुम्ही त्यांचे व्यक्तिमत्त्वं हे जाणून घेऊ शकता. 

Sep 21, 2023, 09:03 PM IST

लाथा-बुक्क्या, दांडक्याने मारहाण! दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये भररस्त्यात 'दे दणादण' Video व्हायरल

Police Fight Video: पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झालेली आपण अनेकवेळा पाहिला असेल. पण दोन पोलिसांमध्येच कधी हाणामारी झाल्याचं पाहिलंय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात दोन पोलिसांमध्ये चक्क फ्री स्टाईल हाणामारी सुरु असल्याचं दिसतंय.

Sep 20, 2023, 10:31 PM IST

Video : 'मेट्रोच्या बाहेर जाऊन रोमान्स करा'; वैतागलेल्या महिलेनं जोडप्याला चांगलचं सुनावलं

Delhi Metro : दिल्ली मेट्रोत घडणाऱ्या विचित्र घटना सोशल मीडियावर रोज सर्रासपणे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच एका जोडप्याचा रोमान्स पाहून वैतागेल्या महिलेनं त्यांना चांगलंच सुनावलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sep 8, 2023, 01:27 PM IST

सावधान! तुमच्या मुलांचा जीव धोक्यात, सोशल मीडियावर 'वन चिप चॅलेंज'...14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Viral One Chip Challenge: सोशल मीडियावरच्या एका चॅलेंजमुळे 14 वर्षांच्या मुलाचा हकनाक जीव गेला. वन चिप चॅलेंज असं याचं नाव असून सोशल मीडियावर ते ट्रेंडमध्ये आहे. हे चॅलेंज पूर्ण करण्याच्या नादात अल्पवयीन मुलाला जीव गमवावा लागल्याने खळबळ उडाली आहे.

Sep 7, 2023, 11:36 PM IST

Video : 'तू मला पागल कसा म्हणालास?'; दिल्ली मेट्रोत महिलांचा पुन्हा राडा, तरुणालाही ओढलं भांडणात

Delhi Mitro : दिल्ली मेट्रोतील दोन महिलांच्या भांडणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओवर लोक ऑफिसमधून घरी जाताना देखील हे सगळं पाहायला लागत आहे असे म्हणताना दिसत आहे.

Sep 7, 2023, 10:02 AM IST

Video : रियल लाइफमधील निकुम्भ सर! सरकारी शाळेतील अनोख्या पद्धतीने शिकवतो इंग्रजी

Government Teacher Video : तुम्हाला रियल लाइफमधील निकुम्भ सरांना भेटायचं आहे. इन्स्टाग्रामवर सरकारी शाळेतील या शिक्षकाचा व्हिडीओ नक्की पाहा. 

Sep 6, 2023, 04:10 PM IST

अभिजीत बिचुकलेंची बोलून दाखवलं फाडफाड इंग्रजी, अवधुत गुप्तेंना हसू आवरेना; पाहा Video

Abhijit Bichukale Viral Video : अवधुत गुप्ते होस्ट करत असलेल्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या (Khupte Tithe Gupte) कार्यक्रमात अभिजीत बिचुकलेने हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी फाडफाड इंग्रजी देखील बोलून दाखवली.

Sep 6, 2023, 12:10 AM IST

नातवाचे फोटो पाठवल्यानं त्यांनी ब्लॉक केलं कारण...; गश्मीरचा वडिलांबद्दल धक्कादायक खुलासा

Gashmeer Mahajani : गश्मीर महाजनी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याचे वडील रवींद्र महाजनी यांच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

Sep 3, 2023, 01:57 PM IST

'उन्हात एकट्या कुठे निघालात?' आजीबाईंनी दिलेलं उत्तर ऐकून डोळ्यात येईल पाणी

Old Lady Walks 8 Km Video: अनेकदा तुम्ही पाहिलंच असेल की बहीण आपल्या भावासाठी आणि एक भाऊ आपल्या बहीणीसाठी किती त्याग करतो ते. यावेळी एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात एक वयस्कर बहीण ही आपल्या भावासाठी खासकरून 8 किलोमीटरचा प्रवास करताना दिसत आहे. 

Sep 1, 2023, 04:43 PM IST

लिफ्टमध्ये बाळाला जन्म दिला, नंतर टाकलं डस्टबिनमध्ये! धक्कादायक व्हिडीओने एकच खळबळ

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एक महिला लिफ्टमध्ये बाळा जन्म देते अन् तर तिने...

Sep 1, 2023, 10:52 AM IST

'आमच्या पप्पांनी गणपती आणला…' रातोरात रीलस्टार झालेला चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला का?

Little Boy Video Viral : इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर रातोरात रीलस्टार झालेल्या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला का? आमच्या पप्पांनी गणपती आणला...हे गाण गाणाऱ्या क्यूट चिमुकला सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. 

Sep 1, 2023, 09:55 AM IST

4.5 लाख फॉलोअर्स असलेल्या पुणेकर Insta Star ला लाखोंचा गंडा; सेलिब्रिटी करणाऱ्या सोन्यानेचं आणलं अडचणीत

Pune Crime : पुण्यात एका प्रसिद्ध रिल्स स्टारला धमकावून त्याच्याकडून तब्बत दोन लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. 

Aug 31, 2023, 11:08 AM IST

इंस्टावर भाईगिरीच्या रिल्स लाईक करताय? पोलिसांची तुमच्यावरही आहे नजर

Nashik Crime: सोशल मीडियात गुन्हेगारीचा व्हिडीओ शेअर केला जातो. त्यानंतर गुन्हेगार इंस्टावर लाईव्ह येतात. यातून पुढे आणखी गुन्हे घडतात. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
भाईगिरी आणि गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या रिल्स बनवणे आता महागात पडणार आहे. 

Aug 29, 2023, 01:41 PM IST

Virat Kohli : 2011 चा वर्ल्ड कप अन् भयानक स्वप्न, विराट प्रामाणिकपणे म्हणतो 'सोशल मीडिया असता तर...'

Virat Kohli On World Cup 2011 : 2011 च्या विश्वचषकादरम्यान सर्व खेळाडूंवर किती दबाव होता. सुदैवाने त्यावेळी सोशल मीडिया (Social Media)  नव्हता. प्रामाणिकपणे सांगतो, हे एक भयानक स्वप्न ठरलं असतं, असं विराट कोहली म्हणाला आहे.

Aug 29, 2023, 09:31 AM IST