Ahmedabad Plane Crash: विमान अपघातामध्ये 270 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून आता मृतांच्या कुटुंबीयांचा मानसिक छळ केला जातोय असा दावा करण्यात आलाय.
Mumbai Coastal Road Under Sea Tunnel Accident: मुंबईत असलेला हा समुद्राखालील बोगदा 3 किमी लांबीचा आहे. याच बोगद्यात एक अपघात झाला.
Rinku Singh Engagement: भारतीय क्रिकेटर रिंकू सिंगने 8 जून रोजी प्रिया सरोजशी साखरपुडा केला. आता साखरपुड्यानंतर त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Rinku Singh-Priya Saroj Love Story:भारतीय क्रिकेटपटू आणि खासदार प्रिया सरोजचा 8 जूनला साखरपुडा झाला. याच निमित्ताने आज जाणून घेऊयात दोघांची खूप रंजक लव्हस्टोरी.
Rinku Singh-Priya Saroj Engagement: भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. हातात हात घालून स्टेजवर ही खास जोडी आल्याचे दिसून आले.
ही महागाई केवळ पार्ले-जीपुरती मर्यादित नाही, जी सुमारे 4300 किमी अंतरावर असलेल्या देशातून निर्यात केली जाते.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून भल्या भल्यांनी देखील डोक्याला हात लावला आहे.
Unch Majha Zoka : 'उंच माझा झोका'तील 'रमा' आठवतेय? आता अती दिसते ही बालकलाकार.... मालिकेप्रतीची कृतज्ञता व्यक्त करताना झाली भावूक...
No water at Pakistan International Airport :पाकिस्तानच्या कराची इंटरनॅशनल विमानतळावर पाणीच नाही... पाकिस्तानच्या अभिनेत्रीनंच व्हिडीओ केला शेअर
Sam Billings Instagram Story: पाकिस्तानमधील पीएसएल या स्पर्धेत सहभागी झालेल्या इंग्लंडच्या खेळाडूने पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला इन्स्टाग्रामवरुन ट्रोल केल्याचं पाहायला मिळत आहे.
काही युद्धे स्वार्थी कारणांसाठी लढली गेली तर काही महाभारतासारख्या धार्मिक कारणांसाठी. पण यामागील खगोलीय घटनांचा योगायोग काय आहे? याबद्दल आपण जाणून घेऊया.
Kirana Hill Nuclear Facility: भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या किराना हिल्सवर असलेल्या न्यूक्लिअर शस्त्रसाठाजवळ हल्ला केला का? यावर 12 मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे. नेमकं सत्य काय?
भारत-पाकिस्तान युद्धबंदीच्या घोषणेनंतर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि त्यांच्या कुटुंबाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या गैरवर्तनाचा तीव्र निषेध केला आहे. मुलीवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांनंतर मिस्रीने तिचे सोशल मीडिया अकाउंट प्रायव्हेट ठेवले आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आपल्या कमी काळातील अभिनय कारकिर्दीत प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्याने अनेक गोष्टींचा त्याग केला होता. अलीकडेच, त्याच्या 'राब्ता' चित्रपटातील सहकलाकार जिम सरभ याने एका मुलाखतीत सुशांतच्या मेहनतीबाबत काही आठवणी शेअर केल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये, व्लॉगर नोलन सामुरे त्याच्या स्कूटरवरून आरामात फिरताना दिसत आहे आणि अचानक रस्त्याच्या कडेला एका मोठ्या हत्तीशी त्याचा सामना होतो. पाहूयात नेमकं तिथे काय घडले.
ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावरील अश्लीलतेच्या मुद्द्यावर काही नियम लागू आहेत आणि काही विचाराधीन आहेत अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिली आहे.
Siddharth Malhotra आणि कियारा अडवाणी लवकरच आई-बाबा होणार आहेत. या दोघांनी गुड न्यूज शेअर केल्यापासून चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरु आहे. मात्र या दरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा भडकताना दिसला.
Ranjit Kasle : पुणे पोलिसांना शरण जाण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना रणजीत कासलेने धनंजय मुंडेंबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.
Couple Vulgar Video At Metro Station: हा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त होताना दिसत आहे. नेमकं घडलंय काय आणि कुठे जाणून घेऊयात...
Natasha Stankovic :नताशा स्टँकोविक ही तिच्या एका इंस्टाग्राम स्टोरीमुळे चर्चेत आली आहे. यात तिने ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे सांगितले.
अभिनेत्री सई ताम्हणकरचा गुलाबी साडीमध्ये हटके अंदाज. चित्रपटासाठी केलेल्या लुकची चाहत्यांमध्ये चर्चा.