social media

Photo Viral : अपघातही रोमॅन्टीक; धडक दिलेल्या गाडीवर उमटला असा विचित्र आकार, की पाहणारे हैराण...

Viral Couple Kissing Face on Car After Accident: सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होताना दिसते आहे. यावेळी ही पोस्ट पाहून तुम्हालाही पोटभर हसू आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पाहिलीत का ही पोस्ट? 

Nov 17, 2023, 01:49 PM IST

सोशल मीडियावर करत असलेल्या 'या' चुका आणू शकतात तुमच्या नात्यात दुरावा!

How social media is unhealthy for relationship :  तुम्ही करता सोशल मीडियाचा अती वापर किंवा करतात या गोष्टी? तर न कळत तुमच्याही रिलेशनशिपवर होऊ शकतो वाईट परिणाम

Nov 12, 2023, 05:27 PM IST

पुन्हा एकदा बेबी बंप लपवताना दिसली अनुष्का, दिवाळी पार्टीमधील 'तो' VIDEO VIRAL

Anushka Sharma And Virat Kohli : वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची स्टार खेळाडू विराट कोहली एकामागोमाग रेकार्ड मोडतोय. खासगी आयुष्यात विराट कोहलीच्या घरात आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा बेबी बंप लपवताना अनुष्का स्पॉट झाली आहे. 

Nov 12, 2023, 01:17 PM IST

शाहरूख खानला शर्टलेस पाहून प्रसिद्ध कोरिओग्राफरनं केल्या उलट्या; नक्की काय होता किस्सा

Shah Rukh Khan: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानची. सध्या फरहान खाननं एक किस्सा सांगितला आहे तोही शाहरूख खानचा. त्याला शर्टलेस पाहिल्यावर तिला चक्क उलट्या झाल्या होत्या. 

Nov 10, 2023, 08:09 PM IST

Video:क्रिकेटच्या इतिहासात अशी फिल्डिंग बघितली नसेल, विकेटकिपरने पाठिवर झेलला कॅच

Viral Video : क्रिकेटच्या मैदानात अनेक कारनामे पाहिला मिळतात. काही वेळा अशक्य गोष्टीही शक्य झालेल्या पाहिला मिळतात. अशीच हैराण करणाऱ्या फिल्डिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत विकेटकिपरने चक्क पाठिवर झेल पकडला आहे. 

Nov 10, 2023, 05:28 PM IST

माणसाच्या शरीराचा तो अवयव, जो जन्मानंतर येतो आणि मृत्यूपूर्वी निघून जातो?

GK Quiz : आज आम्ही तुम्हाला असे प्रश्न घेऊन आलो आहोत. ज्याबद्दल नक्कीच तुम्हाला माहिती नसेल. ही माहिती खरंच तुमच्या ज्ञानात भर घालेल. 

Nov 10, 2023, 01:32 PM IST

पाकिस्तानी टिकटॉकर अलीजाचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक

Aliza Sehar Viral Video:माझी मेहनत सर्वांसमोर आहे. मी जेव्हा युट्यूब सुरु केले तेव्हादेखील धमक्यांचा सामना करावा लागला. अलीजा ही पाकिस्तानची प्रसिद्ध तरुणी आहे. ती टिकटॉकवर चर्चेत असते. अलीजाचे व्हिडीओ लोकांना आवडतात. ती वेगवेगळ्या विषयांवर व्हिडीओ करते. 

Nov 6, 2023, 05:02 PM IST

अभिनेत्रीच्या लहान मुलासोबत भर बाजारपेठेत काय घडलं? घटनाक्रम सांगताना 'ती' संतापतच म्हणाली...

Urmila Nimbalkar : मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावर कायमच व्यक्त होत असते. यावेळी मात्र तिने संताप वजा विनंती अशी भावना व्यक्त केली आहे. 

Nov 6, 2023, 11:01 AM IST

VIDEO: संतापजनक! मॉलमध्ये वृद्ध व्यक्तीचा तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श

Viral Video : बंगळुरूच्या लुलू मॉलमध्ये एका जेष्ठ नागरिकाने एका महिलेचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी ही घटना घडली. मॉलमधील एका व्यक्तीने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमधून हा सगळा प्रकार समोर आला आहे.

Nov 1, 2023, 12:47 PM IST

वर्ल्ड कप सुरु असतानाच शुभमन-साराची लपून-छपून भेट? 'त्या' फोटोमागील सत्य काय?

Shubman Gill Sara Tendulkar Viral Photo During World Cup 2023: अनेकदा मैदानावरही शुभमन गिल बॉण्ड्रीजवळ फिल्डींग करत असतानाचा चाहते साराच्या नावाने घोषणाबाजी करतात असंही दिसून आलं आहे.

Oct 30, 2023, 10:05 AM IST

पती असावा तर असा! बायकोला चक्क टोपलीतून उचलून आणलं, नेटकरी म्हणाले...

Husband Wife Video: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Oct 28, 2023, 08:57 PM IST

बाप-लेकीचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल, लोकांना संताप अनावर

Father Daughter Viral Video: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी बनवलेल्या फनी व्हिडिओमुळे अनेकांच्या भावना दुखावतात. असाच एक बाप लेकीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चर्चेचा विषय बनला आहे.  ज्यामुळे लोक प्रचंड संतापले आहेत. 

Oct 27, 2023, 11:31 AM IST

22 वर्षीय अभिनेत्रीचं रिव्हिलिंग ड्रेसमध्ये फोटोशूट; मांडीवरील टॅटू केला फ्लॉन्ट

Avneet kaur Hot Pics: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अवनीत कौर हिची. आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून तिनं आपले आणखी काही हॉट फोटो हे शेअर केले आहेत. यावेळी तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर भलतीच चर्चा आहे. 

Oct 25, 2023, 07:08 PM IST

भर सामन्यात पीव्ही सिंधू आणि मारिन एकमेकींना भिडल्या, Video व्हायरल... संघटनेची कारवाई

PV Sindhu Carolina Marin Clash : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि स्पेनची कॅरोलिना मारिन यांच्यात भर सामन्यात भांडण झाली. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संघटनेने या दोन्ही खेळाडूंवर कडक कारवाई केली आहे.

Oct 23, 2023, 07:00 PM IST

चोरीचा Live थरार! अशी चोरी तुम्ही फक्त चित्रपटात पाहिली असेल, अवघ्या 50 सेकंदात BMW मधून कॅश लंपास

Shocking Video: बंगळुरुमध्ये अगदी चित्रपटाला शोभेल अशा चोरीचा थरार घडला आहे. दिवसाढवळ्या बीएमडब्ल्यूची काचा फोडून चोरट्याने केवळ 50 सेकंदात लाखो रुपयांची रोकड लंपास केली. या चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Oct 23, 2023, 06:17 PM IST