social media

मुलाच्या नावावरुन सुरु असलेल्या वादानंतर चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय, कायदेशीर मार्ग अवलंबणार

Chinmay Mandlekar :  चिन्मय मांडलेकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पोलिसात तक्रार करणार का याविषयी सांगत... ट्रोलर्स विरोधात कायदा हवा अशी मागणीही केली आहे. 

Apr 22, 2024, 10:48 AM IST

KL Rahul Birthday : जावयाच्या बर्थडेला सासऱ्याची हटके पोस्ट, 'आपलं कनेक्शन...'

Suniel Shetty Post On KL Rahul Birthday : बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी आपला जावई म्हणजेच केएल राहुल अनेकदा दिसून येतो. अशातच आता सुनील शेट्टीने खास पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Apr 18, 2024, 05:58 PM IST

सोशल मिडियावर फेमस असलेला महाराष्ट्रातील काळमांडवी धबधबा ठरतोय जीवघेणा; तरुणाचा मृत्यू

जव्हार तालुक्यात काळमांडवी धबधब्यावर एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

Apr 17, 2024, 07:54 PM IST

Panipuri Video: तुम्ही सोनं-चांदीची पाणीपुरी कधी खाल्ली का? व्हिडीओ होतोय व्हायरल

Panipuri Viral Video: पाणीपुरी म्हटलं का अगदी लहानमुलांपासून ते मोठ्याच्या तोंडाला पाणी सुटतं. एक फेमस स्ट्रीट फूड म्हणून पाणीपुरीची ओळख आहे. पण तुम्ही कधी ऐकलं किंवा आगळीवेगळी पाणीपुरी खाल्ली का? पाणीपुरीचा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही चक्कीत व्हाल...

Apr 15, 2024, 12:02 PM IST

कुठे फिरतेस ग? गौतमी पाटीलचे वन पीस ड्रेसमधील फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

कुठे फिरतेस ग? गौतमी पाटीलचे वन पीस ड्रेसमधील फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न 

Apr 14, 2024, 11:16 PM IST

मॅच तोंडावर असताना गुजरातचे खेळाडू गेले जंगलात, अचानक समोर वाघ दिसला अन्...

Gujarat titans Player in Ranthambore : केन विलियम्सनने रणथंभौर येथील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. केनने त्यावेळी फोटोला कॅप्शन देखील दिलंय.

Apr 13, 2024, 03:49 PM IST

YouTube आणि Instagram वर सर्वात पहिला व्हिडिओ कोणता पोस्ट करण्यात आला, त्याला किती व्ह्यूज होते?

Social Media : इंटरनेटच्या युगात सोशल मीडियावर वापर प्रचंड वाढला आहे. यातही युट्यब आणि इन्स्टाग्रामकडे युजर्सचा सर्वाधिक कल आहे. पण तुम्हाला माहित आहे का यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर सर्वात पहिली व्हिडिओ कोणी पोस्ट केला होत आणि त्याला किती व्ह्यूज मिळाले होते.

Apr 11, 2024, 09:49 PM IST

पोरांनो, वेळ गेली नाही...! आनंद महिंद्रांनी शेअर केली ट्रक ड्राईव्हरच्या संघर्षाची कहाणी, पाहा Video

Anand Mahindra Share video : सोशल मीडियावर आपली कला सादर करून लोकांचं मनोरंजन करणारे सोशल मीडिया स्टार्सची संख्या दिवसागणित वाढत चालली आहे. अशातच आनंद महिंद्रा यांनी एका ट्रक ड्राईव्हच्या (YouTuber truck driver) संघर्षाची कहाणी शेअर केलीये.

Apr 8, 2024, 07:32 PM IST

रस्त्याच्या कडेला कचरा वेचणाऱ्या मुलाचे त्याने स्वतःच्या हाताने पाय धुतले, Video पाहून डोळ्यात पाणी येईल

Trending News In Marathi:  सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे सांगू शकत नाही. सध्या एका व्हिडिओला नेटकऱ्यांची वाहवा मिळतेय. जाणून घेऊया काय आहे हा व्हिडिओ

 

Apr 8, 2024, 03:32 PM IST

व्हायरल वडा पाव गर्लला भेटला डॉली चायवाला

Social Media Viral : सोशल मीडियावर कोण कधी कोणत्या गोष्टीमुळे व्हायरल होतील याचा काही नेम नाही. सोशल मीडियामुळे एका रात्रीत स्टार झालेले अनेक जण आहेत. यापैकीच म्हणजे नागपूरचा डॉली चायवाला आणि दिल्लीची व्हायरल वडा पाव गर्ल.

Apr 2, 2024, 09:37 PM IST

हार्दिक पांड्या आऊट झाल्यावर मिम्सचा पाऊस, आता तुम्हीच पाहा

Hardik Pandya Memes: हार्दिकच्या विकेटनंतर सोशल मीडियात मिम्सचा पाऊस पडू लागला आहे.

Apr 1, 2024, 08:46 PM IST

विराट कोहलीच्या पाया पडण्याची भयानक शिक्षा, लाता-बुक्क्यांनी तरुणाला मारहाण... हादरवणारा Video

IPL  2024 : जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलल सुरुवात झालीय. प्रत्येक सामना रंगतदार आणि चुरशीचा रंगतोय. आपल्या आवडत्या संघाचा आणि आवडत्या खेळाडूचा खेळ पाहाण्यासाठी स्टेडिअम हाऊसफूल होतायत. 

Mar 27, 2024, 04:53 PM IST

Anjali-Sufi Breakup : भारत-पाकिस्तानच्या लेस्बियन कपलचे लग्नाच्या तोंडावर ब्रेकअप, 'तिने मला...'

Anjali-Sufi Breakup : 2019 मध्ये फोटोशूटमुळे सोशल मीडियावर अचानक प्रकाशझोतात आलेल्या लेस्बियन कपलचा लग्नाच्या तोंडावर ब्रेकअप झाला आहे. पाकिस्तानची सुफी मलिक आणि भारतीय अंजली चक्र यांच्यामधील नातं संपुष्टात आलंय. 

Mar 27, 2024, 12:04 PM IST

व्यायामाच्या टीप्स, हजारो फॉलोअर्स... 33 वर्षीय बॉडीबिल्डरच्या मृत्यूने खळबळ

Bodybuilder Dies Of Cardiac Arrest: 33 वर्षांच्या बॉडीबिल्डरचा कार्डिएक अटॅकमुळे मृत्यू झाला. हा बॉडीबिल्डर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होता. सोशल मीडियावर तो फिटनेसच्या टीप्स देत असे.

Mar 22, 2024, 09:50 PM IST

लहानपणीचे फोटो अपलोड करताय? सावध व्हा, एका क्षणात ब्लॉक होईल तुमचं अकाऊंट

Google News : सोशल मीडिया असो किंवा मग गुगल ड्राईव्ह, एखादी आठवण save करण्यासाठी अनेकदा या माध्यमांचा वापर केला जातो. 

 

Mar 19, 2024, 01:25 PM IST