Solapur News | अज्ञात व्यक्तीनं पेटवली शिवशाही बस...
Solapur news Unknown Set Shivshahi Bus On Fire
Dec 17, 2024, 11:45 AM ISTनातीच्या वयाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून...' 2 वृद्धांकडून संताप आणणारा प्रकार
Solapur Crime: सोलापूरमधून एक चीड आणणारा प्रकार समोर आलाय.
Aug 27, 2024, 08:33 AM ISTSolapur News | सलग चौथ्या दिवशीही धुमसतोय कचरा डेपो; आग विझवण्याचं काम सुरु
Solapur Kachra Depot Fire Contiues On Forth Day
May 6, 2024, 11:55 AM ISTसोलापुरात प्रणिती शिंदेंची पदयात्रा; सुशीलकुमार शिंदे, आडम मास्तर उपस्थित
Solapur Prachar Padyatra Ground Report
May 5, 2024, 04:05 PM ISTबेपत्ता मुलांची रवानगी बालगृहात, सुकन्या मोनेंच्या व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग
सुकन्या मोने यांच्या व्हिडीओवर सोलापूर जिल्हा बाल सरंक्षण विभागाने कारवाई केली आहे. त्याबद्दल पोस्ट करत त्यांनी आभार मानले आहेत.
Feb 3, 2024, 06:36 PM IST'...अन् पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात वाचलो', शरद पवारांनी सांगितला किस्सा
Solapur News: शरद पवार यांनी (Sharad Pawar) सोलापूर आणि राजकारण यावर अनेक किस्से सांगितले. त्यावेळी त्यांनी माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्यासोबतचा भारत-पाकिस्तान सीमेवरील किस्सा देखील सांगितला.
Jan 20, 2024, 06:53 PM ISTSolapur News: सोलापुरात विविध ठिकाणी ट्रकचालकांचं आंदोलन; सोलापूर-अक्कलकोट मार्गावर वाहनं अडवली
Solapur News: सोलापुरात विविध ठिकाणी ट्रकचालकांचं आंदोलन; सोलापूर-अक्कलकोट मार्गावर वाहनं अडवली
Jan 10, 2024, 02:45 PM ISTसोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी, नव्या वर्षात मिळाले 45 किमीच्या रिंग रोडचे गिफ्ट
Solapur Ring Road:
Jan 6, 2024, 04:16 PM IST41 लाखांच्या बैलाचा मालक महिन्याला कमावतो 2.5 लाख
सोलापुरात सध्या सोन्या बैलाची चर्चा आहे. कारण हा सोन्या बैल तब्बल 41 लाख रुपयांचा आहे.
Dec 30, 2023, 10:56 PM ISTमंत्री चंद्रकांत पाटलांसमोरच स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न; पोलिसांमुळे टळला अनर्थ
Solapur News : सोलापुरात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा अडवून एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी वेळीच तरुणाला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
Dec 28, 2023, 04:54 PM ISTअहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आगीवर रेल्वे अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
Ahmednagar Ashti Railway Fire in Solapur Railway Officer Reaction
Oct 16, 2023, 04:50 PM ISTधक्कादायक! अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग
अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग लागली आहे. सोलापूरमध्ये ही आग लागली आहे. रेल्वे शिराडोह परिसरामध्ये असताना ही आग लागल्याचे वृत्त समोर येत आहे.आग विझवण्याचं काम पोलीस आणि अग्निशामन दालकडून सुरु आहेआगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Oct 16, 2023, 04:08 PM ISTमराठानंतर धनगर समाजही आक्रमक; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर फेकला भंडारा
Solapur News : सोलापुरात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळण्यात आला आहे. धनगर समाजाच्या कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देताना विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला आहे.
Sep 8, 2023, 11:04 AM ISTWater Shortage | सोलापूरवर पाणीटंचाईचे संकट, धरणांत केवळ 20 टक्के पाणीसाठा शिल्लक
Solapur Darught Report
Aug 25, 2023, 01:25 PM ISTबँकेत घुसले पण शेवट्च्या क्षणी... सोलापूर मध्ये पाच कोटींच्या दरोड्याचा डाव फसला
सोलापूर येथे दरोडेखोरांचा बँकेत दरोडा टाकण्याचा डाव फसला आहे. दरोखोड बँकेत घुसले पण त्यांना लॉकर फोडता आले नाही.
Aug 12, 2023, 09:15 PM IST