Solapur News | प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या जन्मदात्या वडिलांना मुलीकडून मारहाण
Madha daughter plan for father to kill
Aug 9, 2023, 04:45 PM ISTSolapur:वडिलांचा प्रेमविवाहाला विरोध, मुलीने प्रियकराच्या मदतीने जन्मदात्यालाच केली बेदम मारहाण
Solapur News Today: सोलापुरात एक भयंकर घटना समोर आली आहे. वडिलांनी प्रेमविवाहाला नकार दिल्यावर तरुणीने त्यांना बेदम मारहाण केली
Aug 9, 2023, 12:14 PM IST
Solapur News | भेंड ग्रामपंचायतीचा प्रताप, विनापरवाना हजारो झाडांची बेसुमार कत्तल
Solapur bhend Garmpanchayat cute thosands of trees without permission of forest Department
Aug 6, 2023, 12:35 PM ISTसोलापुरात भिडे समर्थकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ सुरु होतं आंदोलन
सोलापूरत संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. याच्या निषेधार्थ भिडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला
Aug 2, 2023, 05:18 PM IST'विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय? पैसे लागतील...'; विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची लूट
Vitthal Rukmini Mandir News : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पैसे घेऊन दर्शन घेण्यासाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना मंदिरातील कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे. चौकशी दरम्यान, पैसे घेऊन भाविकांना दर्शन करुन देतो असे सांगितले होते.
Aug 2, 2023, 05:09 PM ISTअक्कलकोटमध्ये मोठा अपघात; भाविकांच्या क्रुझरला सिमेंट बल्करची जबर धडक
Solapur Accident : सोलापुरातल्या अक्कलकोटमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. क्रुझरची केमिकल ट्रॅंकरला धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. अपघातानंतर जखमींना क्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jun 30, 2023, 05:48 PM IST11 वर्ष दिवस-रात्र केलेल्या मेहनतीला अखेर यश; सोलापुरातील तरुणाच्या संशोधनासाठी टाटांनी मोजले 13.50 कोटी
Solapur News : सध्या वाहनातून होणारे प्रदूषण ही जगासमोर बनलेली मोठी समस्या आहे. वाढत्या प्रदुषणामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाहनांचे प्रदुषण कमी करण्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहे. मात्र सोलापुरच्या एका तरुणाने असा एक पार्ट बनवला आहे ज्यामुळे प्रदुषणाला आळा बसण्यास मदत होणार आहे
May 7, 2023, 02:25 PM ISTSolapur News | बापरे! नळाला गटाराचं पाणी, नागरिकांचा संताप अनावर
Solapur Sewage Water Supply: बापरे! नळाला गटाराचं पाणी, नागरिकांचा संताप अनावर, धक्कादायक! सोलापूरकरांना मिळतंय गटाराचं पाणी! नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु
Apr 3, 2023, 01:25 PM ISTSolapur Crime : पतीने ताकीद दिल्यानंतर सगळं संपलं होतं पण... विवाहितीने उचललं टोकाचं पाऊल
Solapur Crime : पत्नीचे बाहेर प्रेमप्रकरण सुरु असल्याचे पतीला कळल्यानंतर त्याने पत्नीला समजूत देत अशी घटना पुन्हा होऊ नये अशी ताकीद दिली होती. मात्र त्यानंतरही प्रियकर विवाहित प्रेयसीला त्रास देता होता
Mar 7, 2023, 03:58 PM ISTहिंदुत्ववाद्यांचे सरकार असूनही... हायकोर्टाचा आदेश डावलून पुरातन मंदिर केले जमीनदोस्त
Solapur News : सोलापूर-पंढरपूर पालखी मार्गाच्यामध्ये हे मंदिर येत असल्याने नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी मंदिर रातोरात पाडले आहे. मंदिराच्या प्रत्येक दगडावरती आकडेवारी टाकून हे मंदिर जतन करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते
Mar 5, 2023, 04:43 PM ISTपेपर देऊन भावासोबत जाताना अंगावर जळणारी फांदी पडली अन्... पंढरपुरवर शोककळा!
Pandharpur Accident : एकाच दिवशी दोन विद्यार्थींचा अपघाती मृत्यू झाल्याने पंढरपुरात शोककळा पसरली आहे. एका अपघातात दहावीची परीक्षा देऊन परतत असतानाच विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रुग्णालयात दाखल करण्यापासून मृत्यूने विद्यार्थिनीला गाठलं होतं
Mar 3, 2023, 11:11 AM ISTMIDC | सोलापुरातील गुजरात रबर फॅक्टरीला भीषण आग
Solapur Massive Fire Breaks Out At Gujarat Rubber Factory
Feb 15, 2023, 08:35 AM ISTSikandar Sheikh: मोहोळमध्ये सिकंदरची जंगी मिरवणूक, म्हणाला "2024 ला महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणारच"
Bhim Kesari 2023 Sikandar Sheikh: सिकंदर शेखने सांगली, सातारा आणि मोहोळ येथील भीमा केसरी गदा जिंकून मैदान गाजवलं. मोहोळ शहरात सिकंदर शेख यांची वाजत गाजत रॅली काढण्यात आली.
Jan 25, 2023, 04:46 PM ISTSolapur News : 2023 वरीस धोक्याचं? महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्तींचं सावट? सिद्धेवर यात्रेतील धक्कादायक भाकितं
Solapur News : सिद्धेश्वर यात्रेत मिळाले भविष्यातील संकटांचे संकेत; भाकितं चिंता वाढवणारी. महाराष्ट्रात होणाऱ्या या यात्रेत असं नेमकं काय घडलं? पाहा ही Interesting बातमी
Jan 16, 2023, 11:58 AM ISTSolapur News | सोलापुरात प्रतिष्ठित डॉक्टरची वृध्दाला बेदम मारहाण
Solapur News | सोलापुरात प्रतिष्ठित डॉक्टरची वृध्दाला बेदम मारहाण
Nov 13, 2022, 09:45 AM IST