Viral Video : सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचलेल्या नासाच्या याननं दाखवलं सौरवादळाचं भयाण दृश्य
Viral Video : अंतराळाविषयीच्या बऱ्याच गोष्टी मागील काही दिवसांपासून सातत्यानं समोर येत असल्यामुळं हा विषय अनेक कुतूहलपूर्ण प्रश्नांना जन्म देऊन जात आहे.
Sep 20, 2023, 12:47 PM IST
SpaceX: स्पेस मिशन वेळेत पूर्ण; पृथ्वीवर उतरले 4 अंतराळवीर, पाहा व्हिडिओ
NASA SpaceX: सहा महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिल्यानंतर सोमवारी सकाळी चार अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. त्यांना SpaceX कॅप्सूल फ्लोरिडा किनार्यापासून थोडे दूर अटलांटिकमध्ये पॅराशूटमधून उतरवण्यात आले. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनने यासंदर्भात एक व्हिडिओही जारी केला आहे.
Sep 5, 2023, 10:24 AM ISTआदित्य एल 1 अवघ्या 3 दिवसात सूर्याच्या किती जवळ? इस्रोकडून आली महत्वाची अपडेट
ISRO Sun Mission: आदित्य एल 1 याआधी 4 सप्टेंबर रोजी 245 च्या कक्षेत पृथ्वीपासून 22 हजार 459 किमी अंतरात स्थापित करण्यात आले होते.
Sep 5, 2023, 09:45 AM ISTChandrayaan-4 कधी होणार लॉन्च? ISRO चीफने दिली महत्त्वाची माहिती; पाहा Video
S Somanath Video : Aditya L1 मोहिमेच्या पूर्वसंध्येला सोमनाथ मंदिरालाही भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी चांद्रयान-3 आणि आदित्य एल वन मिशन विषयी माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी आगामी इस्त्रोच्या प्लॅनविषयी खुलासा केला आहे.
Sep 1, 2023, 11:28 PM ISTISRO Aditya L1 launch: इस्रोची सूर्याकडे 'मारुती उडी', आदित्य L-1 चं काऊटडाऊन सुरू, एस. सोमनाथ म्हणाले...
ISRO Aditya L1 Mission Launch: आम्ही लॉन्चिंगची तयारी करत आहोत, रॉकेट आणि सॅटेलाईट तयार आहे. आमची रिहर्सल पूर्ण झालीय, अशी माहिती ISRO प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली आहे.
Sep 1, 2023, 10:50 PM ISTभारताचे मिशन आदित्य; आत्तापर्यंत किती देशांनी काढल्या सूर्य मोहिमा?
ISRO's Solar Mission Aditya L 1 To Be Launched On Saturday Morning
Aug 28, 2023, 05:10 PM IST