मुलाच्या मित्रासोबत तिला नको त्या अवस्थेत पकडलं, नंतर नवऱ्याने असं काही केलं की...
नवरा बायकोच्या सुखी संसारात तिसऱ्या व्यक्तीच्या येण्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. असे अनेक प्रकरणं आपल्याला ऐकायला मिळतात. कधी कधी या गोष्टींमुळे घटस्फोट होतो. एका व्यक्तीलाही अशाच परिस्थितीतून जावं लागलं. जेव्हा त्याने आपल्या पत्नीला वेगळ्याच व्यक्तीसोबत संबंध ठेवताना रंगेहाथ पकडले.
May 20, 2022, 01:31 PM ISTतुम्ही म्हणालं असं कसं? मुलाच्या मित्राने मुलगी बनून त्याला ८ लाखाचा चूना लावला
ही घटना तुम्हाला अतिशय फिल्मी वाटू शकते, पण तुम्ही ही संपूर्ण घटना वाचल्यानंतर नक्कीच म्हणाल, अनोळखी व्यक्तीसी चॅट करणे सोशल मीडियावर किती घातक ठरू शकतं.
Dec 16, 2020, 03:15 PM IST