sonakshi sinha marriage

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर 51 दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नानंतर 51 दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा? वाचा सविस्तर

Aug 13, 2024, 08:24 PM IST

VIDEO : पूजा, मंत्रोच्चार आणि एन्ट्री...; शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षीच्या लग्नानंतर केली पोस्ट

Shatrughan Sinha On Sonakshi Sinha's Wedding : शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर पहिल्यांदा शेअर केली पोस्ट, म्हणाले...

Jun 27, 2024, 10:47 AM IST

सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांना पाहिलं? Father's Day च्या दिवशी झहीरच्या कुटुंबासोबत दिसली अभिनेत्री

Sonakshi Sinha with Zaheer Iqbal's Family : सोनाक्षी सिन्हा 'फादर्स डे' च्या निमित्तानं वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत नाही तर झहीर इक्बालच्या कुटुंबासोबत होती.

Jun 17, 2024, 12:52 PM IST

Photos: परी म्हणू की.... सोनाक्षी सिन्हाच्या लालभडक साडीतल्या कातील अदा

sonakshi sinha: सोनाक्षी सिन्हा ही आपल्या आगळ्यावेगळ्या ब्युटीसाठी ओळखली जाते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगते आता तिचे असेच काही हटके फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jun 16, 2023, 11:24 PM IST

''कॉलर वर करायची इच्छा...'' Sonakshi Sinha चं फोटोशूट ठरतेय चर्चेचा विषय

Sonakshi Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची 'धहाड' (Dahaad Web Series) ही वेबसिरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. यावेळी या सिरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही लाभला आहे. परंतु यावेळी सोनाक्षीचं फोटोशूट भलतंच चर्चेत आहे. 

May 13, 2023, 08:13 PM IST

Sonakshi Sinha ला भेटला 'चुलबूल पांडे'?, खास व्यक्तीसोबत अभिनेत्रीचा Video Viral

दोघांचा खास  व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल 

 

Oct 12, 2022, 03:59 PM IST

OMG! सोनाक्षीचं रौद्ररुप, कॉमिडयनच्या कानाखाली मारतानाचा VIDEO व्हायरल

Sonakshi Sinha: रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) एका शोच्या दरम्यान सोनाक्षी प्रसिद्ध कॉमेडियनच्या (Famous comedy) चक्क कानाखाली लगावली आहे. 

Sep 29, 2022, 09:53 AM IST

Sonakshi Sinha सोबत 'तो' अखेर दिसलाच! Boyfriend चा हात धरून...

या लीक झालेल्या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा व्हाईट सूटमध्ये फारच सुंदर दिसते आहे. 

Sep 16, 2022, 01:58 PM IST

पाकिस्तानात पोहोचली Sonakshi Sinha? पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Sonakshi Sinha अवतरली पाकिस्तानमध्ये? तो एक खास फोटो पासून तुम्हालाही बसेल धक्का 

 

May 14, 2022, 09:33 AM IST

सोनाक्षीच्या साखरपुड्याच्या फोटोंमागचं सिक्रेट उलगडलं; कारण वाचून झोप उडेल

सोनाक्षीनं हे पोस्ट केलेले फोटो पाहून ती कोणा व्यक्तीला लपवतेय असंही म्हटलं गेलं. 

 

May 11, 2022, 05:38 PM IST

सलमान चढणार बोहल्यावर, सोनाक्षी बनणार खान कुटुंबाची सुन? का होतेय अशी चर्चा?

पण आता सोनाक्षीचं नातं खानसोबत जोडलं जाणार हे आता कन्फर्म झाल्याचं बोललं जात आहे.

Jan 19, 2022, 03:52 PM IST