sourav ganguly

IND vs NZ: टीम इंडियाला एकामागून एक मोठे धक्के, आता प्रशिक्षक बदलणार, 'हे' आहे कारण

Team India Coach:  बीसीसीआयला न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वनडे आणि टी 20 सामन्यांच्या मालिकेचे वेध लागले आहेत. या दौऱ्यावर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.  

Nov 11, 2022, 02:32 PM IST

टीम इंडियाबाबत सौरव गांगुलीने वर्ल्ड कपसंदर्भात केली सर्वात मोठी भविष्यवाणी!

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये सर्व संघ तोडीस तोड प्रदर्शन करत आहे. त्यामुळे आता सुपर 12 मध्ये मोठी चुरस असून अंतिम चारमध्ये कोणते संघ प्रवेश करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच माजी खेळाडू आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने मोठी भविष्यवाणी केली आहे.

Oct 24, 2022, 05:45 PM IST

T20 WC : सेमी फायनलसाठी गांगुलीची 'या' चार संघांना पसंती; पाकिस्तानबाबत वर्तवलं मोठं भाकीत

टी-20 विश्वचषक स्पर्धेत कोणते चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील याबाबत सौरव गांगुलीने मोठा दावा केलाय

Oct 23, 2022, 12:20 PM IST

'आता बीसीसीआयचं भवितव्य...', रॉजर बिन्नींची नियुक्ती झाल्यावर 'दादा'चं मोठं वक्तव्य!

रॉजर बिन्नींच्या निवडीनंतर सौरव गांगुलीने सोडलं मौन म्हणाला... 

Oct 18, 2022, 09:21 PM IST

BCCI President Election : माजी क्रिकेटपट्टू रॉजर बिन्नी 'बीसीसीआय'चे नवे अध्‍यक्ष, कोषाध्‍यक्षपदी आशिष शेलार

BCCI AGM Today: माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष (  Roger Binny elected New President) तर आशिष शेलार यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर सौरव गांगुली हे बाहेर झाले आहेत. ( former India cricketer Roger Binny will replace Sourav Ganguly)

Oct 18, 2022, 02:11 PM IST

दादाच्या पाठिंब्यासाठी दीदी मैदानात, 'या' निवडणुकीत उमेदवारीची केली मागणी!

सौरव गांगुली आणि अमित शहा यांच्या मुलाला तीन वर्षांची मुदत आली पण आश्चर्य वाटतं की....

Oct 17, 2022, 06:18 PM IST

मिटींगमध्ये असं काय घडलं की Sourav Ganguly चा पत्ता झाला कट?

18 ऑक्टोबरला बीसीसीआयला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. 

Oct 14, 2022, 09:25 AM IST

"एका दिवसात नरेंद्र मोदी..."; BCCIमधून बाहेर पडल्यानंतर सौरव गांगुलीने सोडलं मौन

तुमचा स्वतःवर विश्वास असणं हेच आयुष्य आहे, असेही गांगुली म्हणाला

Oct 13, 2022, 04:28 PM IST

T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाचा दिग्ग्ज होणार 'आऊट'

 टीम इंडिया (Team India) टी-20 वर्ल्ड कपसाठी  (T20 World Cup 2022) ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे.

Oct 7, 2022, 10:12 PM IST

Definitely Not म्हणणाऱ्या धोनीचं अखेर ठरलं, 'या' दिवशी घेणार निवृत्ती?

चैन्नईच्या मैदानावर पुन्हा 'माहीss माहीss'

Sep 23, 2022, 05:05 PM IST

T20 World Cup: आज होणार भारतीय टीमची घोषणा? या 15 खेळाडूंना मिळणार संधी?

टीम इंडियात कोणत्या खेळाडूंना मिळणार संधी? या खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Sep 12, 2022, 02:13 PM IST

तीन वेळा आत्महत्येचा विचार, शहरही सोडलं... आता आहे टीम इंडियाचा स्टार खेळाडू

जीवनात अनेक संकटं आली, पण तो हरला नाही त्याच ताकदीने तो पुन्हा उभा राहिला... 

Sep 3, 2022, 10:04 PM IST

सज्ज व्हा! लिजेंड्स पुन्हा मैदानात, पुन्हा चौकार षटकारांची आतिषबाजी

सौरव गांगुली, सेहवागसह जगभरातील अनेक दिग्गज पुन्हा मैदानात उतरणार

Aug 12, 2022, 06:53 PM IST

क्रिकेटच्या चाहत्यांसाठी पर्वणी, मैदानात पुन्हा दिसणार 'दादा'गिरी

तब्बल 10 वर्षानंतर सौरव गांगुली उतरणार मैदानात, प्रेक्षकांना पाहता येणार सुवर्णक्षण

Jul 30, 2022, 03:36 PM IST

BCCI प्रमुख सौरव गांगुली यांची मोठी घोषणा, 'या' देशात होणार Asia Cup

श्रीलंकेत नव्हे तर या देशात होणार आता एशिया कप

Jul 21, 2022, 10:46 PM IST