south africa vs new zealand

कसोटी क्रिकेट संपवण्याचा डाव? Steve Waugh यांचे सनसनाटी आरोप, म्हणतात 'BCCI सारख्या श्रीमंत बोर्डाने...'

Steve Waugh Statement : न्यूझीलंडच्या दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेने ट्वेंटी-20 स्पर्धेला प्राधान्य दिल्यानंतर संतप्त झालेल्या स्टीव्ह वॉने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि आघाडीच्या राष्ट्रांतील प्रशासकांवर कसोटी क्रिकेटच्या कल्याणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

Jan 1, 2024, 07:13 PM IST

Rohit Sharma | कॅप्टन बदलताच टीम इंडियाचं नशिब फळफळलं, हिटमॅनचा पायगूण

टीम इंडियामध्ये (Team India) रोहित शर्मा पर्वाची जोरदार सुरुवात झाली आहे. रोहित शर्माकडे (Rohit Sharma) वनडे, टी 20 आणि टेस्ट टीमच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

Mar 1, 2022, 03:21 PM IST

रेकॉर्ड्स: आजच्या मॅचनंतर बनले हे खास रेकॉर्ड्स!

आज क्रिकेट वर्ल्डकपची सेमीफायनलची पहिली मॅच झाली. न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेला हरवून फायनलमध्ये धडक मारलीय. या मॅचनंतर काही खास रेकॉर्ड्स तयार झालेत आणि काही खास फॅक्ट्स पाहूयात...

Mar 24, 2015, 05:34 PM IST