south africa

World Cup 2019 : बुद्धीबळाचा चॅम्पियन टीम इंडियामध्ये, आधीच ओळखतो रणनिती

वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय मिळवला.

Jun 6, 2019, 10:06 PM IST

World Cup 2019 : 'एबीची पुनरागमनची मागणी फेटाळल्याबद्दल खेद नाही'

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने एका वर्षापूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

Jun 6, 2019, 06:47 PM IST

World Cup 2019 : एबी डिव्हिलियर्सची पुनरागमनाची मागणी दक्षिण आफ्रिकेने फेटाळली

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एबी डिव्हिलियर्सने मागच्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

Jun 6, 2019, 04:03 PM IST

World Cup 2019 : चहलच्या फिरकीपुढे आफ्रिकेचं लोटांगण, टीम इंडियाला २२८ रनचं आव्हान

वर्ल्ड कप २०१९च्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॉलरनी भेदक बॉलिंग केली.

Jun 5, 2019, 06:52 PM IST

World Cup 2019 : स्टेन वर्ल्ड कपमधून बाहेर, डुप्लेसिसने आयपीएलला जबाबदार धरलं

२०१९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेची कामगिरी निराशाजनक झाली आहे.

Jun 5, 2019, 03:29 PM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये विराटला विक्रमाची संधी

कोहलीने आपल्या कारकिर्दीतील पहिला वर्ल्डकप २०११ साली खेळला होता.  

Jun 5, 2019, 02:04 PM IST

World Cup 2019 : भारत X दक्षिण आफ्रिका, उत्सुकता शिगेला

विश्वचषकातील प्रबळ दावेदारांपैकी एक असलेला भारतीय क्रिकेट संघ आता क्रिकेटच्या रणभूमीत उतरणार आहे

Jun 5, 2019, 10:13 AM IST

World Cup 2019 : 'कोणत्याच टीमला कमजोर समजत नाही'- विराट कोहली

२०१९च्या क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे.

Jun 4, 2019, 08:26 PM IST

World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, स्टेन वर्ल्ड कपमधून बाहेर

वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या मॅचआधी दक्षिण आफ्रिकेच्या टीमला मोठा धक्का लागला आहे.

Jun 4, 2019, 06:22 PM IST

World cup 2019 VIDEO : अफलातून झेल पकडणारा 'तो' छायाचित्रकार ठरला Man Of The Match

बांग्लादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याचा हा 'कलात्मक खेळ' पाहता आला. 

Jun 3, 2019, 09:34 AM IST

world cup 2019 : बांग्लादेशने दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा, विजयी सलामी

विश्वचषक स्पर्धेत बांग्लादेशने दक्षिण आफ्रिकेवर २१ रन्सने विजय मिळवला.  

Jun 2, 2019, 11:09 PM IST

world cup 2019 । दक्षिण आफ्रिका - बांग्लादेश संघ आज भिडणार

विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश संघ एकमेकांना भिडणार आहेत.  

Jun 2, 2019, 04:50 PM IST

World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाला विक्रमाची संधी

क्रिकेटचा कुंभमेळा असलेल्या वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. 

May 30, 2019, 05:49 PM IST

World Cup 2019 : दक्षिण आफ्रिका यंदा तरी चोकर्सचा शिक्का पुसणार?

क्रिकेट विश्वचषक आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.

May 29, 2019, 08:43 PM IST

World Cup 2019 : पहिल्या मॅचआधी दक्षिण आफ्रिकेला धक्का, स्टेन बाहेर

५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. 

May 29, 2019, 07:30 PM IST