south africa

भारतीय बॉलर्सची कमाल, दक्षिण आफ्रिकेला १९१ रन्समध्ये गुंडाळलं

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय बॉलर्सनी अफलातून कामगिरी केली आहे. 

Jun 11, 2017, 06:20 PM IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय संघात एक बदल

चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे. 

Jun 11, 2017, 04:16 PM IST

विराट देणार आज या मोठ्या खेळाडूला संधी?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज सामना रंगणार आहे. दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्त्वाची आहे. जो आज जिंकेल तो सेमीफायनलला जाईल आणि जो हारेल त्याला घरी परताव लागेल. द ओवल मैदानावर सेमीफायनल होणार आहे आणि यासाठी भारत आणि आफ्रिका दोन्ही टीम सज्ज झाल्या आहेत.

Jun 11, 2017, 11:35 AM IST

१२ वर्षात पहिल्यांदाच एबी डिव्हिलियर्सच्याबाबत झालं असं काही...

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. 

Jun 8, 2017, 06:40 PM IST

श्रीलंकेला विजयासाठी हव्यात ३०० धावा

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी ३०० धावांची गरज आहे.

Jun 3, 2017, 07:21 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी दक्षिण आफ्रिकेची अनोखी हॅटट्रिक

चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्यास अवघे काही तास उरलेत. मात्र त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने अनोखी हॅटट्रिक केलीये.

May 31, 2017, 12:56 PM IST

धक्कादायक ! दारुच्या नशेत खेळली होती ती तुफानी खेळी

क्रिकेटच्या इतिहासात एक मोठा खुलासा झाला आहे. एका क्रिकेटरने मद्यधुंद अवस्थेत अशी खेळी केली की विरोधी टीमही संकटात आली. हर्शल गिब्सने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात २००६ मध्ये झालेल्या सामन्यात नशेमध्ये १११ बॉलमध्ये १७५ रन्सची तुफानी खेळी केली. त्यामुळे आफ्रिकेला विजय साकारता आला.

Mar 13, 2017, 04:58 PM IST

वनडेत एबी डिव्हिलियर्सची पहिल्या क्रमांकावर झेप

वनडे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Mar 10, 2017, 09:55 PM IST

भारतीय महिला टीमचा दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय

भारतीय महिला टीमचा दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय 

Feb 22, 2017, 05:04 PM IST

महिला वर्ल्डकप क्रिकेट : पात्रता फेरीत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय

आयसीसी महिला वर्ल्डकप क्रिकेटच्या पात्रता फेरीच्या अखेरच्या मॅचमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले आहे. 

Feb 22, 2017, 11:22 AM IST

शंभराव्या टेस्टमध्ये हशीम आमलाची सेंच्युरी

शंभराव्या टेस्टमध्ये सेंच्युरी झळकवणाऱ्या दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हशीम आमलाचा समावेश झाला आहे.

Jan 12, 2017, 10:59 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या ड्यूमनीचा क्रिकेटमध्ये नवा शॉट

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या टेस्ट सीरिज सुरु आहे. 

Nov 25, 2016, 06:15 PM IST

ड्युप्लेसिस बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी, दंडात्मक कारवाई

दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन फाफ ड्युप्लेसिस बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी आढाळला. यामुळे त्याच्यावर आयसीसीनं दंडात्मक कारवाई केली. 

Nov 22, 2016, 11:44 PM IST

पर्थ टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय

पर्थ टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय झालाय. ऑस्ट्रेलियातच ऑस्ट्रेलियन टीमचं गर्वहरण करण्यात दक्षिण आफ्रिकन टीमला यश आलंय. 

Nov 7, 2016, 02:31 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या बवुमाचा जबरदस्त रन आऊट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टेंबा बवुमानं केलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या जबरदस्त रन आऊटची क्रिकेटच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Nov 6, 2016, 10:52 PM IST