south africa

अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या रवी शास्त्रीविरोधात तक्रार

दक्षिण आफ्रिकेने वानखेडेवर धावांचा डोंगर रचल्यानंतर वानखेडे स्टेडिअमच्या क्युरेटर सुधीर नाईक यांना अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या भारतीय संघाचे मॅनेजर रवी शास्त्री यांच्याविरोधात लेखी तक्रार नाईक यांनी दाखल केली आहे. 

Oct 27, 2015, 02:37 PM IST

टीम इंडियाच्या दारूण पराभवानंतर पिच क्यूरेटरवर भडकले रवी शास्त्री

पाचव्या आणि अखेरच्या वनडे मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हातून झालेल्या दारुण पराभवानंतर टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्री आणि पिच क्यूरेटर सुधीर नाईक यांच्यात वाद झालाय. टीम इंडियाच्या पराभवानंतर विकेटबाबत नाईक यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तेव्हा नाईक यांनीही पलटवार केला.

Oct 26, 2015, 11:57 AM IST

... म्हणजे कोहलीच्या ऑर्डरवर ठरेल अखेरच्या वनडेचं भविष्य

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम सज्ज झालंय. वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात दोन्ही टीमकडून जोरदार शक्तीप्रदर्शन बघायला मिळणार आहे. होमपीचवर सामना होत असल्यामुळं टीम इंडियासाठी ही जमेची बाजू मानली जातेय. 

Oct 25, 2015, 09:13 AM IST

महात्मा गांधींच्या पणतीवर आफ्रिकेत फसवणुकीचा आरोप

महात्मा गांधींच्या पणतीवर दक्षिण आफ्रिकेत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. ४५ वर्षीय आशीष लता यांनी दक्षिण आफ्रिकेतील दोन व्यापा-यांना ८ लाख ३० हजार डॉलर्सना फसवल्याचा आरोप करण्यात आलाय.

Oct 21, 2015, 10:03 AM IST

पाकिस्ताने खेळाडू अख्तर, अक्रम, पंच अलीम यांची माघार

क्रिकेट खेळात कोणीही राजकारण आणू नये, अस सल्ला देण्यात येतो. मात्र, क्रिकेटच्या मैदानात राजकीय आखाडात दिसून येत आहे. पाकिस्तानमधून वाढत्या भारतविरोधी कारवाया याला शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे पाकिस्तान कलाकार, खेळाडू यांना विरोध शिवसेनेकडून होत आहे. त्यामुळे वसिम अक्रम आणि शोएब अख्तरने कॉमेंट्रीला नकार दिलाय.

Oct 20, 2015, 11:41 AM IST

२३ वर्षाच्या या क्रिकेटरने केली तेंडुलकरची बरोबरी

राजकोट वन डेमध्ये या दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर क्विंटन डी कॉन याने शानदार शतक लगावले. १०३ धावा बनवून तो बाद झाला. पण या फलंदाजाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. 

Oct 19, 2015, 05:34 PM IST

धोनी - विराट एकसाथ तो क्या हो बात...

भारत - साऊथ आफ्रिका दरम्यान पाच वनडे मॅचच्या सीरिजचा तिसरी मॅच रविवारी राजकोटमध्ये खेळली जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, प्रॅक्टीस मॅच दरम्यान धोनी आणि विराट यांच्यात चांगली ट्युनिंग दिसून आली. 

Oct 17, 2015, 06:17 PM IST

भारत-दक्षिण आफ्रिका वन-डे होऊ देणार नाही : हार्दिक पटेल

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वन-डे सामना राजकोट येथे होत आहे. मात्र, या सामन्याची तिकिटे पाटीदार समाजातील लोकांना दिली गेली नाहीत, असा दावा पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केलाय. त्यामुळे हा सामना होऊ देणार नाही, असा गर्भीत इशारा दिलाय.

Oct 17, 2015, 01:50 PM IST

अनेक जण नंग्या तलवारी घेऊन माझ्यासाठी उभे असतात : धोनी

 दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दुसऱ्या वन डे सामान्यात नाबाद ९२ धावा करून लय गवसलेल्या भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनीने वनडे कर्णधारपदावरून...

Oct 15, 2015, 10:45 AM IST

Live स्कोअरकार्ड : भारत vs दक्षिण आफ्रिका दुसरी वन-डे

 इंदौरमध्ये आज दुसरी वन-डे होत आहे. टीम इंडियासमोर कमबॅकचं आव्हान आहेच. तर विजयी लय कायम राखण्यासाठी आफ्रिका सज्ज आहे. त्यामुळे या वन-डेकडे लक्ष लागले आहे.

Oct 14, 2015, 01:20 PM IST

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिकेत इंदौरमध्ये आज रंगणार दुसरी वन-डे

इंदौरमध्ये आज रंगणार दुसरी वन-डे होत आहे. टीम इंडियासमोर कमबॅकचं आव्हान आहेच. तर विजयी लय कायम राखण्यासाठी आफ्रिका सज्ज आहे. त्यामुळे या वन-डेकडे लक्ष लागले आहे.

Oct 14, 2015, 08:40 AM IST

विराट कोहलीला मोजावी लागली लज्जास्पद पराभवाची किंमत

भारताचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-२० सिरीजच्या दुसऱ्या सामन्यात आपल्या निराशाजनक प्रदर्शनामुळे आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये आपल्या नंबर वनचा मुकूट गमवला आहे. 

Oct 9, 2015, 07:50 PM IST

टीम इंडियाने खाल्ली माती, स्थान घसरले

भारताला दक्षिण आफ्रिकेबरोबर दोन टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने दोन स्थानाने टीम इंडियाचा नंबर खाली गेलाय. त्यामुळे भारत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

Oct 8, 2015, 11:07 PM IST

स्कोअरकार्ड: भारत Vs दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द

भारत Vs  दक्षिण आफ्रिका  - कोलकाता येथे पाऊस पडल्याने सामना होण्यास बिलंब झाला. मात्र, पाऊस न थांबल्याने सामना रद्द करण्यात आला.

पाहा लाइव्ह स्कोअर कार्ड... 

Oct 7, 2015, 07:01 PM IST