south africa

ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदींनी मिळवलं मोठं यश

गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश जे मिळालं आहे ते म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरतांना चीनने दिलेली साथ. पीएम मोदींनी चीनचे राष्‍ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादावर बोलण्यास भाग पाडलं.

Oct 16, 2016, 08:29 PM IST

भारताचं समर्थन करत रशियाने उडवली पाकिस्तानची झोप

पाकिस्तानला पुन्हा एकदा लक्ष्य करत आणखी एका देशाने सुनावलं आहे. अमेरिकेनंतर रशियाने भविष्यात कोणत्याही प्रकारचे लढाऊ विमान देण्यास नकार दिला आहे.

Oct 16, 2016, 06:29 PM IST

ऑस्ट्रेलियावर नामुष्की, दक्षिण आफ्रिकेकडून व्हाईटवॉश

2015 चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेनं व्हाईट वॉश केलं आहे.

Oct 13, 2016, 05:37 PM IST

मॅच फिक्सिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या 4 खेळाडूंचं निलंबन

मॅच फिक्सिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या चार क्रिकेटपटूंचं निलंबन करण्यात आलं आहे.

Aug 8, 2016, 04:01 PM IST

हाशिम आमलानं तोडला कोहली-रिचर्ड्सचा रेकॉर्ड

वेस्ट इंडिजविरुद्ध बुधवारी झालेल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा १३९ रननी विजय झाला.

Jun 16, 2016, 05:52 PM IST

भारतात तणाव निर्माण करायचा दाऊदचा प्रयत्न ?

2002 च्या गुजरात दंगलीमध्ये आरोप असलेल्या हिंदू नेत्यांना मारणाऱ्यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं मोठी रक्कम आणि दक्षिण आफ्रिकेत नोकरी देण्याचा प्रस्ताव दिला होता.

May 8, 2016, 05:58 PM IST

इंग्लंडकडून खेळलेला पिटरसन या देशाकडून खेळणार ?

इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या केव्हिन पिटरसनचं पुन्हा एकदा इंग्लंडकडून खेळायचं स्वप्न आता जवळपास अशक्य झालं आहे. 

Apr 10, 2016, 09:04 PM IST

वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकेवर विजय

टी 20 वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट्सनं पराभव केला आहे. 

Mar 25, 2016, 11:26 PM IST

Live streaming - वेस्ट इंडिज वि. दक्षिण आफ्रिका

वर्ल्डकप टी-20 मध्ये वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मॅच रंगणार आहे. दोघं ही संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कांटे की टक्कर पाहायला मिळेल.

Mar 25, 2016, 07:32 PM IST

भारताच्या सेमी फायनलच्या आशा संपल्या

अत्यंत चुरशीच्या सामन्यात इंग्लडने भारताचा दोन गडी राखून पराभव केल्यामुळे भारताच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. 

Mar 22, 2016, 04:02 PM IST

इंग्लड विरुद्ध द.आफ्रिका टी-20 : रात्रीस 'रुट' चाले

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी२० विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या गटातील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर २३० धावांचा डोंगर उभा केला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी धावांची अक्षरक्ष: लयलूट करत इंग्लंडच्या कर्णधाराचा निर्णय चुकीचा ठरवला.

Mar 18, 2016, 11:24 PM IST

Live update - भारत वि. न्यूझीलंड, टी-२०

भारत न्यूझीलंड सामनाचे लाइव्ह अपडेट... 

Mar 15, 2016, 07:53 PM IST

पाहा लाइव्ह स्कोअर - भारत वि. न्यूझीलंड

भारत वि. न्यूझीलंड सामन्याला सुरूवात 

Mar 15, 2016, 07:04 PM IST

सेमी फायनलमधील संघाबाबत सचिनची भविष्यवाणी

 क्रिकेटचा देव मास्टर ब्लासटर सचिन तेंडुलकर याने यंदाच्या टी २० क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्य कोणते चार संघ असतील याबाबत भविष्य वाणी केली आहे. 

Mar 15, 2016, 06:01 PM IST

टी-२० वर्ल्डकप : भारत-न्यूझीलंड मॅचवर पावसाचं संकट

वर्ल्डकप टी२० ला आजपासून सुरुवात होत आहे. पहिलीच मॅच रंगणार आहे ती यजमान भारत आणि न्यूझीलंड या दोन संघामध्ये. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सायंकाळी साडे सात वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे. 

Mar 15, 2016, 05:48 PM IST