जगातील सर्वात जास्त डार्क बाळ, काय आहे यामागच रहस्य?
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दक्षिण आफ्रिकेतील एका काळ्या बाळाचे फोटो व्हायरल होतोय. या बाळाला पाहून कुणालाही भीती वाटेल. कारण या बाळाच्या डोळ्याभोवतीची त्वचाही काळी आहे. जी वैज्ञानिक दृष्ट्या अशक्य बाब आहे.
Jun 13, 2015, 02:06 PM ISTदक्षिण आफ्रिकेच्या जखमांची कथा, आपल्यालाही रडवेल
वर्ल्डकप २०१५च्या पहिल्या सेमीफायनलच्या रोमांचक मॅचमध्ये न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिल्यांदा वर्ल्डकपची फायनल गाठलीय. मात्र मोठ्या मॅचमध्ये द. आफ्रिकेच्या पराभवानंतर कसं नशीब दक्षिण आफ्रिकेच्या टीमवर रागावलंय हे दिसतंय.
Mar 25, 2015, 03:04 PM IST... जेव्हा एका 'आफ्रिकन'नं दक्षिण आफ्रिकेला हरवलं
न्यूझीलंडनं वर्ल्डकप २०१५च्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला ४ विकेटनं हरवून फायनलमध्ये धडक मारली. मॅच दरम्यान अशी वेळ होती, जेव्हा मॅच न्यूझीलंडच्या हातून दक्षिण आफ्रिकेच्या हाती जात होता. तेव्हा त्यांच्या टीमचा ऑलराऊंडर खेळाडू ग्रँट इलियॉटनं अखेरपर्यंत खेळत टीमला विजय मिळवून दिली. कुणाला माहिती होतं दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या या खेळाडूकडूनच दक्षिण आफ्रिकन टीमचं स्वप्न धुळीला मिळेल.
Mar 25, 2015, 12:09 PM ISTसचिन तेंडुलकरने न्यूझीलंडचे केले अभिनंदन, दक्षिण आफ्रिकेला दिला धीर
पहिल्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारण्याबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडचे अभिनंदन केले आहे तर दक्षिण आफ्रिकेला धीर दिला आहे. आज चार विकेट न्यूझीलंडने आफ्रिकेचा पराभव केला.
Mar 24, 2015, 08:34 PM ISTरेकॉर्ड्स: आजच्या मॅचनंतर बनले हे खास रेकॉर्ड्स!
आज क्रिकेट वर्ल्डकपची सेमीफायनलची पहिली मॅच झाली. न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेला हरवून फायनलमध्ये धडक मारलीय. या मॅचनंतर काही खास रेकॉर्ड्स तयार झालेत आणि काही खास फॅक्ट्स पाहूयात...
Mar 24, 2015, 05:34 PM ISTएबी डिव्हिलियर्स , मॉर्कल हमसून हमसून रडले
पराभव पचवणं किती कठीण असतं, हे आज वर्ल्ड कप २०१५ च्या सेमीफायनल सामन्यानंतर दिसून आलं, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान सामन्याचा निकाल लागल्यानंतर काही खेळाडू हमसून हमसून रडले.
Mar 24, 2015, 04:54 PM ISTन्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात रचला जाणार इतिहास
वर्ल्ड कप २०१५च्या पहील्या सेमीफायनलमध्ये न्युझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रीका असा सामना होणार आहे. हा सामना कोणीही जिंकू इतिहास मात्र रचला जाणार हे मात्र निश्चित.
Mar 24, 2015, 12:05 PM ISTस्कोअरकार्ड : दक्षिण आफ्रिका Vs न्यूझीलंड (सेमी फाइनल)
इडनपार्कमध्ये दक्षिण आफ्रिका Vs न्यूझीलंड असा सेमी फाइनलचा सामना रंगलाय
Mar 24, 2015, 08:15 AM ISTवर्ल्डकप २०१५मध्ये दुसरी हॅट्ट्रीक, ड्युमिनीचा विक्रम
वर्ल्डकप २०१५मध्ये दुसऱ्यांना हॅट्ट्रीकची नोंद झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा ऑफस्पिनर जेपी ड्युमिनी याने श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हॅट्ट्रीक केली.
Mar 18, 2015, 01:22 PM ISTस्कोअरकार्ड : दक्षिण आफ्रिकेनं १४६ रन्सनं केली यूएईवर मात!
LIVE स्कोअरकार्ड : दक्षिण आफ्रिका Vs यूएई
Mar 12, 2015, 10:21 AM ISTस्कोअरकार्ड : पाकिस्तानची द. आफ्रिकेवर २९ रन्सनं मात
स्कोअरकार्ड : पाकिस्ताननं द. आफ्रिकेवर २९ रन्सनं मात
Mar 7, 2015, 09:32 AM ISTLIVE स्कोअरकार्ड : आयर्लंड Vs साऊथ आफ्रिका
LIVE स्कोअरकार्ड : आयर्लंड Vs साऊथ आफ्रिका
Mar 3, 2015, 09:23 AM ISTगेलनंतर व्हिलिअर्सचे तुफानी बॅटींग, ६६ बॉलमध्ये दीडशतक
वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकादा क्रिकेट मैदानात रन्सचा पाऊस पाडला तो दक्षिण आफ्रिकेच्या एबी व्हिलिअर्सचे तुफानी बॅटींगने. त्यांने केवळ ६६ बॉलमध्ये १६२ रन्स ठोकल्यात.
Feb 27, 2015, 01:19 PM ISTद. आफ्रिकेकडून वेस्ट इंडिजचा पराभव, १५१ मध्येच ऑलआऊट (स्कोअरकार्ड)
दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज ही मॅच सिडनीच्या क्रिकेट ग्राऊंडवर सुरू झालीय.
Feb 27, 2015, 10:22 AM ISTआम्हाला, भारताविरुद्धचा पराभव विसरायचाय - हाशिम आमला
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर हाशिम आमला यानं भारतासोबतची मॅच विसरुन पुढे जाण्याचा सल्ला आपल्या साथीदारांना दिलाय.
Feb 25, 2015, 05:45 PM IST