भारतातील 'हे' लोकप्रिय पदार्थ मूळचे भारतीय नाहीच? मग इथं कुठून आले हे पदार्थ...
घरी एखादा कार्यक्रम किंवा शुभप्रसंग असला की, स्वयंपाकघरात गुलाबजामचा बेत असतो. काही प्रसंगी मांसाहारावर ताव मारायचा झाल्यास बिर्याणीचा घाट घातला जातो.
Apr 26, 2023, 03:48 PM ISTदाक्षिणात्य खाद्यपदार्थांवर 'क्वीन'ने मारला ताव
इन्स्टाग्रामवरुन कंगनाचा फोटो शेअर करण्यात आला आहे
Jun 5, 2019, 05:47 PM ISTसाऊथ इंडियन पदार्थांसाठी लोकप्रिय शारदा भवन
मुंबई : शारदा भवन हे नाव तसं एखाद्या घराचं वाटत असलं, तरी हे एका लोकप्रिय रेस्टॉरंटचं नाव आहे, येथे तुम्हाला निवांत बोलता येईल अशी जागा आहे. माटुंग्यात हे ठिकाण आहे. संपूर्ण पत्ता तुम्हाला व्हिडीओत पाहता येईल.
Oct 26, 2017, 09:23 PM ISTबाप रे बाप! असा भात आपण खाऊ शकाल?
दक्षिण भारतात करी आणि भात खाण्याची पद्धत अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये हे नेहमीच पाहिलं जातं. करी आणि भात चमच्यानं न खाता ताटात भात वाढल्या जातो आणि नंतर करी वाढली जाते. नंतर मोठ्या आनंदात आपल्या दोन्ही हातांनी भात आणि करी जेवली जाते.
Aug 4, 2015, 10:57 AM IST