speedy recovery

मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवर दगडफेक! CM जखमी; PM मोदी म्हणाले, 'त्यांना लवकर..'

Stones Thrown In CM Roadshow: शनिवारी रात्री रोड शोदरम्यान अचानक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. यावेळेस काही कळण्याआधीच एक दगड मुख्यमंत्र्यांच्या डाव्या डोळ्याच्या वरील बाजूस लागला.

Apr 14, 2024, 08:11 AM IST

Raju Srivastava Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

एहसान कुरेशी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत मोठं वक्तव्य केलंय. या विधानामुळे त्यांच्या चाहत्यांची चिंता आणखी वाढू शकते.

Aug 11, 2022, 09:00 PM IST

Raju Srivastava Hospitalized : राजू श्रीवास्तव यांची प्रकृती नाजूक, चाहत्यांकडून प्रार्थना

कॉमेडियन राजू  श्रीवास्तवला  (Raju Srivastava) 10 ऑग्स्टला  हृदयविकाराच्या झटक्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

Aug 11, 2022, 05:48 PM IST

अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीसाठी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरकडून प्रार्थना

देश-विदेशातून अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

Jul 12, 2020, 04:32 PM IST

तुमची प्रकृती लवकर सुधारेल; राज्यपालांचं लतादीदींना पत्र

दीदींच्या तब्येतीची विचारपूस करणारं एक पत्र लिहिलं आहे.

Nov 13, 2019, 12:15 PM IST

सुषमा स्वराज यांच्या प्रकृतीसाठी देश, विदेशात प्रार्थना

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुषमा स्वराज यांना डायलिसिसचा त्रास असल्याने त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सुषमा स्वराज यांची एक किडनी खराब झाल्याची माहिती आहे. त्यासाठी त्यांच्यावर किडनी ट्रांसप्लांटची शस्त्रक्रिया गरजेची आहे.  सुषमा स्वराज यांची प्रकृती बिघडल्याने देशातीलच नाही तर परदेशातही त्यांचे हितचिंतक चिंता व्यक्त करत आहे. सुषमा स्वराज यांनी अनेकदा परदेशातील व्यक्तींनाही मदत केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदत मिळवून दिली आहे. 

Nov 17, 2016, 06:42 PM IST

मियाँदाद यांनी मागितली बाळासाहेबांसाठी दुवाँ!

पाकिस्तानचे क्रिकेटर जावेद मियाँदाद यांनी बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती बरी व्हावी म्हणून सदिच्छा व्यक्त केल्या आहे. त्यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून आपण अल्लाकडे दुवा मागितली असल्याचं मियाँदाद यांनी सांगितले.

Nov 16, 2012, 07:55 PM IST