काजोल-शाहरूख दरम्यान 'लिप किस'चा अपघात

या व्हिडीओ व्हायरल होतोय,

Updated: Feb 3, 2016, 11:53 AM IST

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खानने, काजोलला दिलवाले चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान, चुकून लिप किस केला, या व्हिडीओ व्हायरल होतोय, दिलवालेच्या टुकूर टुकूर गाण्याचा हा व्हिडीओ आहे.

दिलवालेच्या टुकूर टुकूर गाण्याच्या या सीनमध्ये काजोलच्या गालावर किस करताना शाहरूखला दाखवायचं होतं, पण शुटिंग दरम्यान काजोलने चुकून आपला चेहरा शाहरूखकडे केला, आणि 'लिप किसचा अपघात' घडला, नंतर काजोलने शाहरूखला सॉरीही म्हटलं.