ssc exams

35 की ...? दहावीच्या पासिंग मार्कांमध्ये बदल? पालक विद्यार्थी संभ्रमात, बोर्डानं केला खुलासा

Education News : SSC बोर्डाच्या परीक्षेत काठावर पास होण्यासाठी किती गुण गरजेचे? शिक्षण मंडळाची महत्त्वाची माहिती. दहावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांनी नक्की वाचा... 

 

Nov 22, 2024, 08:26 AM IST

Pune News : खळबळजनक! पुण्यात दहावीचा गणित भाग 1 चा पेपर फुटला?

इयत्ता दहावीची परीक्षा सुरु असून, सध्या विद्यार्थ्यांच्या नजरा परीक्षेच्या अंतिम पेपरकडे लागल्या आहेत. असं असतानाच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात दहावीचा गणित भाग एकचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा पेपर महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याने एकच खळबळ माजली. या महिला सुरक्षा रक्षकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

Mar 16, 2023, 10:19 AM IST

SSC Exam : All The Best! आजपासून दहावीची परीक्षा, केंद्रावर 'हे' नियम पाळा

SSC Exam : राज्यात आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत असून सकाळी 11 ते 2 या वेळेत मराठीचा पहिला पेपर घेण्यात येणार आहे. यंदा कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. 

Mar 2, 2023, 08:51 AM IST

SSC Board Exam 2023 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; हॉल तिकीट मिळण्याची तारीख जाहीर

SSC Board Exam 2023 : बोर्डाच्या परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण असतं. यंदाच्या वर्षीसुद्धा मोठ्या संख्येनं विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीला लागले आहेत. 

 

Feb 3, 2023, 03:54 PM IST

नववी,दहावीत तोंडी परीक्षेतील गुणांची खिरापत आता बंद

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून शाळांकडून दिली जाणारी गुणांची खिरापत आता बंद होणार आहे.

Jul 14, 2017, 01:50 PM IST

दहावीचे परीक्षेचे सोमवारपासून अर्ज ऑनलाईन

मार्च २०१५ मध्ये होणार्‍या दहावीच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत.  सोमवार दि. १० नोव्हेंबरपासून शाळांमधून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Nov 8, 2014, 08:02 AM IST