चपाती असो वा भात, फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न किती दिवस सुरक्षित असतं?
फ्रीज हे प्रत्येक किचनमधील अविभाज्य घटक आहे. या फ्रीजमध्ये आपण अनेक अन्नपदार्थ ठेवतो. भाज्या फळांशिवाय, शिजवलेले अन्नही आपण त्यात अनेक दिवस ठेवतो. पण हे अन्न आपल्यासाठी शरीरासाठी किती दिवस सुरक्षित असतं हे तुम्हाला माहितीय?
Apr 30, 2024, 08:39 AM ISTChicken Noodles खाल्ल्याने अपंगत्व! पाय, हाताची बोटं कापली; तुम्हीही करता का ही चूक
Chicken Noodles: यासंदर्भातील सविस्तर अहवाल आरोग्यविषय एका नियतकालिकामध्ये छापून आला असून घडलेला संपूर्ण प्रकार एवढा धक्कादायक होता की हा मुलगा थेट 26 दिवसांनी शुद्धीवर आला.
Oct 12, 2023, 12:50 PM ISTजनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये दिले खराब खाद्यपदार्थ, विक्रेत्यावर एक लाखांचा दंड
जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये (Janshatabdi Express) खराब जेवण देण्यात आले. त्यानंतर एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.
Jan 14, 2020, 07:06 PM ISTशिळे पदार्थ शरीरासाठी असतात अपायकारक
हल्लीच्या व्यस्त जीवनशैलीमुळे जेवणखाण्याकडे थोडेफार दुर्लक्षच होते. सकाळी अनेकदा रात्रीचे उरलेले जेवण खावे लागते. तुम्हालाही रात्रीचे शिळे अन्न सकाळी खाण्याची सवय असेल तर ती लगेचच बदला. कारण असे अन्न तुमच्या शरीरासाठी अपायकारक असते. शिळ्या अन्नात कोणत्याही प्रकारची पोषकतत्वे नसतात. असे अन्न केवळ पोट भरण्याचे काम करते. मात्र अनेकदा शिळ्या पदार्थांमुळे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता आहे.
Feb 1, 2016, 11:50 AM IST