state government

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदनालाही वादाचं गालबोट

देशभरात ६६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा होत असताना, महाराष्ट्र सरकारनं आपलं नाक कापून घेतलं. महाराष्ट्र सरकारच्या कार्यक्रमात आज चक्क ६५ वा प्रजासत्ताक दिन असल्याचा उल्लेख होता. हे कमी झालं म्हणून की काय, दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदन सोहळ्यालाही वादाचं गालबोट लागलं.

Jan 26, 2015, 06:51 PM IST

राज्याची नाचक्की, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात घोडचूक

राजपथावर चित्ररथातून महाराष्ट्राची शान दाखवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच मुंबईत महाराष्ट्र सरकारच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ६६ ऐवजी '६५ वा प्रजासत्ताक दिन' असा फलक लावल्यानं वाद निर्माण झाला आहे. 

Jan 26, 2015, 03:49 PM IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसााठी २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसााठी २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर

Jan 14, 2015, 09:15 AM IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसााठी २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारनं २ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Jan 13, 2015, 06:52 PM IST

एसटी महामंडळाला जीवनदान देण्यासाठी सरकारचे महत्त्वाचे निर्णय

 एक हजार कोटी रुपयांच्या तोटयाच्या खड्यात असलेल्या एसटी महामंडळाला जीवनदान देण्याच्या दृष्टीनं सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहे.. राज्यात एसटीवर प्रवासी कर हा १७.५ टक्के आहे. यामुळं एसटीवर बोजा पडत दरवर्षी काही कोटी रूपये सरकारला द्यावे लागतात.

Dec 30, 2014, 01:13 PM IST

दुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून 7 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं 7 हजार कोटींच्या पॅकेज जाहीर केलंय. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केलीय. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं तीन महिन्याचं वीज बिल आणि पीक कर्जावरील व्याज माफ करण्याचीही घोषणा करण्यात आलीय. 

Dec 11, 2014, 04:22 PM IST

राज्याच्या गृहनिर्माण धोरणात होणार बदल

मुंबईत परवडणा-या दरातील घरांची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारनं सध्याच्या गृहनिर्माण धोरणात बदल करण्याचं ठरवलंय

Nov 22, 2014, 01:02 PM IST

राज्य सरकार स्थिर : मुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थिर असल्याचं म्हटलं आहे. मध्यावधी निवडणुकांची कोणतीही शक्यता नाही, एकाही आमदाराला वाटत नाही की, पुन्हा निवडणूक लढवावी, त्यामुळे सरकार स्थिर असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Nov 18, 2014, 05:07 PM IST